
Official Twitter Account of Zilla Parishad Office, #PALGHAR, Rural Development Department, Government of Maharashtra
PALGHAR, MAHARASHTRA
Joined September 2016
- Tweets3.4K
- Following72
- Followers7.4K
- Likes894
Zilla Parishad Palghar retweeted
जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहा’चा उत्साहात समारोप
@collectorpal
Zilla Parishad Palghar retweeted
ऑर्डर रद्द झाल्यानंतर किंवा वस्तू परत केल्यानंतर रिफंड देण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगार गोपनीय माहिती मागू शकतात.
रिफंडची खात्री अधिकृत ॲपवरून करा आणि पैसे परत मिळवण्यासाठी OTP, UPI PIN किंवा बँक पासवर्ड शेअर करू नका. १/२
'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
सन २०२५-२०२६'
'विभागस्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत'
कोकण विभाग
"ग्रामपंचायत नावझे" ता.जि.पालघर प्रथम रु.१.०० कोटी
"ग्रामपंचायत चहाडे" ता. जि.पालघर द्वितीय रु.८०.००लक्ष
121
'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
सन २०२५-२०२६
'जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत'
"ग्रामपंचायत गोऱ्हे" ता.वाडा जि.पालघर प्रथम रु.५०.०० लक्ष
ग्रामपंचायत कासटवाडी" ता. जव्हार जि.पालघर द्वितीय रु.३०.०० लक्ष
ग्रामपंचायत हातेरी" ता. जव्हार जि.पालघर द्वितीय रु.२०.०० लक्ष
116
Zilla Parishad Palghar retweeted
सणासुदीच्या काळात मोठ्या सवलतींच्या आमिषाने बनावट वेबसाइट आणि जाहिरातींद्वारे नागरिकांची फसवणूक होऊ शकते.
ऑनलाइन खरेदी करताना वेबसाइटची खात्री करा आणि अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा.
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
सरदार वल्लभभाई पटेल
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात.
आजचा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो
आज यांच्या जयंती निमित्ताने शतः शतः नमन.🙏🏻💐💐
1
99
इंदिरा गांधी
(नोव्हेंबर १९ इ.स. १९१७ - ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४)
या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.
आजचा दिवस राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा केला जातो
आज त्यांची पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन.. 💐💐🙏🏻
Zilla Parishad Palghar retweeted
सायबर फसवणूक झाली? घाबरू नका, त्वरित तक्रार करा!
स्क्रीनशॉट, चॅट संदेश आणि व्यवहाराचे पुरावे जतन करा व बँकेशी तात्काळ संपर्क साधा.
वेळीच केलेली तक्रार पुढील नुकसान टाळू शकते.
सतर्क राहा, सुरक्षित राहा!
#cyber_awareness_month #CyberFraud #CyberSafety
वनराई बंधारा, ग्रामपंचायत वाडा खडकोना 🍃🌳
जलसंधारणातून दुष्काळ मुक्तीकडे 🫧💧
वनराई बंधारा बांधकाम करताना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, पालघर, श्री मनोज रानडे समवेत अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ.
218
Zilla Parishad Palghar retweeted
कंपनीच्या मालवाहतूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा वाडा पोलिसांनी सखोल तपास करून छडा लावला.
तांत्रिक माहिती आणि तपासातून मिळालेल्या धाग्यांच्या आधारे संबंधित आरोपींचा शोध घेऊन चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
Zilla Parishad Palghar retweeted
सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी एकदा विचार करा, तुमची वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात जाऊ शकते!
लोकेशन लपवा, प्रोफाइल खाजगी ठेवा आणि वैयक्तिक माहिती शेअर करताना सतर्क राहा.
सजग राहा, प्रायव्हसी सेटिंग्ज तपासा आणि सुरक्षितपणे पोस्ट करा!
#cyber_awareness_month #CyberSafety
Zilla Parishad Palghar retweeted
तुमच्या नावावर संशयास्पद पार्सल असल्याचा कॉल आला? घाबरू नका, ही सायबर फसवणूक असू शकते!
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक माहिती, बँक तपशील किंवा पैसे देऊ नका.
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
#cyber_awareness_month
उमेद मार्ट मुळे ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटातील वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले असून जिल्हा परिषद पालघरच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ कायमस्वरूपी सदर उमेद मार्ट सुरू करण्यात आले आहे
193
Zilla Parishad Palghar retweeted
ऑनलाइन खरेदी करताना मोठी सूट, कमी किंमत किंवा मर्यादित वेळेच्या ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका.
खरेदीपूर्वी संकेतस्थळाची URL, विक्रेत्याची माहिती आणि ग्राहकांचे पुनरावलोकन तपासा. सुरक्षित पेमेंट पद्धतींचाच वापर करा आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा. १/२
Zilla Parishad Palghar retweeted
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.२/२
#cyber_awareness_month
#cybersecurity #CyberAwareness #cyberhelpline_number_1930
Zilla Parishad Palghar retweeted
रॅन्समवेअर हल्ल्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स लॉक होऊ शकतात. त्यामुळे आवश्यक फाईल्सचा नियमित बॅकअप घ्या, एक प्रत ऑफलाइन ठेवा आणि बॅकअप सुरक्षित आहे याची खात्री करा.
आज बॅकअप घ्या, उद्या फाईल्स सुरक्षित ठेवा. १/२
Zilla Parishad Palghar retweeted
सतर्क रहा. सुरक्षित रहा. सायबर स्मार्ट बना.
#cyber_awareness_month #whatsappsecurity #cybersecurity #maharashtrapoliceheadquarter #Palgharpolice
Zilla Parishad Palghar retweeted
WhatsApp अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्कता महत्त्वाची आहे. अनोळखी QR कोड स्कॅन करू नका, OTP कोणासोबतही शेअर करू नका आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.१/२

































