Parth Group (@ParthGroup) header
Parth Group (@ParthGroup) profile picture

Parth Knowledge Network Pvt. Ltd. is a highly successful organization with focus on delivering vocational training to today’s youth to build their capability.

Navi Mumbai, India
Joined June 2012
Photo by Parth Group (@ParthGroup)Photo by Parth Group (@ParthGroup)Photo by Parth Group (@ParthGroup)Photo by Parth Group (@ParthGroup)Photo by Parth Group (@ParthGroup)Photo by Parth Group (@ParthGroup)Photo by Parth Group (@ParthGroup)Photo by Parth Group (@ParthGroup)Photo by Parth Group (@ParthGroup)Photo by Parth Group (@ParthGroup)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ आणि नियोजन मंत्री मा. श्री. अजितदादा पवार #AjitPawarSpeaks हे महाराष्ट्र राज्याचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवार दि. ६ मार्च, २०२० रोजी विधानसभेत सादर करणार आहेत.
1
या अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण पार्थ नॉलेज नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पाहण्यासाठी मोबाईल, टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्यूटर द्वारे शुक्रवार, दि. ६ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजता parthlive.com या लिंकवर क्लिक करा. #NCPspeaks #CMOMaharashtra #MahaDGIPR
MKCL चे चेअरमन तथा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, पद्मश्री, पद्मभूषण, आणि पद्मविभूषण @KakodkarAnil यांचा शालेय विद्यार्थ्यांशी लाईव्ह ई-संवाद कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता पार्थ नॉलेज नेटवर्क च्या डिजिटल फ्लॅटफॉर्मवरून करण्यात आले आहे.
1
या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी parthlive.com या लिंकवर क्लिक करून मोबाईल, टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्यूटर द्वारे सहभागी व्हावे. धन्यवाद..! पार्थ नॉलेज नेटवर्क प्रा. लि. ऐरोली, नवी मुंबई
Replying to @navnirmiti
@navnirmiti यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या #चांगुलपणाची_चळवळ राज्यस्तरीय शुभारंभ व ऐतिहासिक परिवर्तनाच्या चळवळीचा घटक बनावे ही विनंती या विषयासह चांगुलपणाच्या चळवळीचा आयोजित “चांगुलपणाची चळवळ राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्याचे कार्यक्रमाचे” चे लाईव्ह प्रक्षेपण
1
पार्थ नॉलेज नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून शनिवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२० रोजी सायंकाळी ६:०० वा. parthlive.com या लिंकद्वारे होणार आहे. जगभरातील सर्वांनाच या लिकद्वारे संपूर्ण कार्यक्रम मोबाईल / टॅबलेट / लॅपटॉप / डेस्कटॉप या द्वारे पाहता येणार आहे.
1
दहावीच्या परीक्षेची पूर्वतयारी pscp.tv/w/cPE8tzFkclFlTFZHb1…
On Dec 8, 2018, 22nd part of the special live program for women #PinkTalk was organized at 10:45 am. In this, the first and only visionary radio in the world is R.J. Mrs. Vrushali Sheikh, as a motivational speaker, is going #live. link - elearning.parthinfotech.in/.
1
Follow us on LinkedIn - linkedin.com/c…/parth-knowledge-network-pvt-ltd… Follow us on Google+ plus.google.com/u/0/10510934…
Follow us on Facebook - facebook.com/ParthGroup/ Follow us on Twitter - teapaw.org/ParthGroup Follow us on Instagram - @parthknowledge