Pinned Tweet
सेलिब्रिटी बनायचं असेल तर @diljitdosanjh सारखं बना. माणूस म्हणून स्वतःच्या मातीशी एकनिष्ठ रहा.
#FarmersProstest
#isupportfarmersprotest
मुंढवा सिग्नल ते मगरपट्टा हा रस्ता म्हणजे वाहतूक कोंडीचा कायमचा प्रश्न झाला आहे. @PuneCityPolice @PuneCityTraffic यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य वाहतूक नियोजन करावे. दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. हा ढिसाळ कारभार तातडीने सुधारण्याची गरज आहे. #PuneTraffic
आज महाराष्ट्राचं निर्भीड व्यक्तिमत्त्व आणि धडाडणारी तोफ काळाच्या पडद्याआड गेली. भावपूर्ण श्रद्धांजली दादा...🙏
#AjitPawar
मराठी भाषेविरुद्ध गरळ ओकणं आणि मराठी लोकांना ट्रोल करणं हे युट्यूब किंवा इंस्टाग्रामवर कोणाचं अकाऊंट पकडून ट्रोल करण्या इतकं सोपं नाही. त्यामुळे पेड रील करत असशील, तर तुझी काशी तिकडेच कर.
100 हम हिंदुत्व = रीचचा भुकेला
This quoted post is unavailable.
निकालाच्या अगोदरच हे भिकार बोंबले भैय्ये पोस्ट करायला सुरू झालेत.😂😂
देवाभाऊ की जय हो पाकीट की सोय हो
@viralbhayani77
आपली भाषा, संस्कृती आणि मराठी शाळांसाठी काहीतरी करण्याची जाणीव मनात पेटवणारा जबरदस्त चित्रपट..🔥
खऱ्या अर्थाने nostalgia with purpose 🎯
@hemantdhome21 योग्य वेळी मराठी माणसांचे डोळे उघडल्याबद्दल मनापासून
धन्यवाद 🙏
#मराठी
1
3
97
काहीही काम न करता खूप काम करतोय असं दाखवणं आणि इतरांनी केलेलं काम स्वतःच्या नावावर खपवून सांगणं ही एक कला आहे. सरळ मार्गाने चालणाऱ्या लोकांना ती सहसा जमत नाही...💯
#स्वानुभव
कोकणातला गणेशोत्सव खरंच अप्रतिम असतो.
ना DJ, ना ढोलपथक...फक्त आपल्या संस्कृतीचं जतन करणारा पारंपरिक गणेशोत्सव. असं नादखुळं आणि भारावून टाकणारं वातावरण फक्त कोकणातच अनुभवायला मिळतं...
#गणेशोत्सव
#कोकण
जगातलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडेल, आयुष्यातल्या सगळ्या अडचणी सुटतील...
पण एकच गोष्ट कधीच सुटणार नाही.
ती म्हणजे मुंढवा सिग्नलवरची ट्रॅफिक!
मोक्ष मिळेल पण ग्रीन सिग्नल नाही! 🚦😅
#मुंढवा_सिग्नल_सदैव_अडथळाग्रस्त
गावाकडची काही लोकं शहरात येऊन स्थायिक होतात. त्यांच्या काळात त्यांना एखादी चांगली नोकरी मिळालेली म्हणून आताच्या काळात भरपुर पैसा कमवुन मी कसा चांगला आहे. या गोष्टीचा गर्व करतात. गावाकडची लोकांना तुच्छ समजतात.अशा लोकांवर हसावं की त्यांच्या कानशिलात द्यावी हेच कळतं नाही.
#निरीक्षण
काल काही कामानिमित्त नाशिकच्या EPFO ऑफिसला गेले होते.सगळीकडे हिंदी भाषेचा प्रसार चालु आहे.हे सगळं नक्की कशासाठी ? महाराष्ट्रात हिंदीचा प्रचार कशासाठी?ऑफिसमधे सगळे हिंदीत बोलत होते.आणि नोंदणी विभागात एकही कर्मचारी जागेवर नव्हता.
@CMOMaharashtra राज्यात नक्की काय चालू आहे ?
#मराठी
पुणे - नगर रोडला जे काही मुर्खासारखे सिग्नल बंद करून मध्येच कुठेही यू टर्न चालु केले आहेत ते बंद करा. त्यामुळे लोकांना रोज जीव धोक्यात घालुन रस्ता क्रॉस करायला लागतो. जिथे नवीन यू टर्न चालु केले आहेते तिथे तरी किमान सिग्नल लावा. नुसता गोंधळ 😐
@PuneCityTraffic
#पुणेट्रॅफिक
आता आपणच जर मराठीसाठी एकत्र येऊन पाठिंबा दिला नाही, तर हेच सरकार आपल्याला आपल्या राज्यातच पाहुण्यासारखे राहायला भाग पाडेल, यात शंका नाही.
#मराठी
#महाराष्ट्रद्वेषीसरकार
. @BJP4Maharashtra जेव्हा परप्रांतीय लोक मराठी विरोधात मोर्चे काढत होते तेव्हा तुमचे तडफदार नेतृत्व झोपले होते का? आता वोट बँकसाठी तुम्ही मराठी लोकांची गळचेपी करणार का?एक नंबर नीच सरकार आहे.💯
#महाराष्ट्रातफक्तमराठीच
मराठी माणसाला आपण कितीही मनापासून प्रयत्न केला आणि सपोर्ट करायला गेलो ना तर तरी ते व्यवसाय टिकवतील असं शक्य वाटत नाही. जिथे १०रू काढून काम होईल तिथे ते ५०रू काढण्याचा विचार करतात आणि ग्राहक स्वतःकडे वळवून घेण्याचा ते प्रयत्न करत नाही. यामुळेच मराठी माणूस मागे रहातो.
#अनुभव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा …बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो @Shrirekha27 💥🥳








