Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_) header
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_) profile picture

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- Maharashtra Project On #Climate Resilient #Agriculture (POCRA). To enhance climate resilience & profitability of #farmers.

Maharashtra, India
Joined December 2019
Photo by Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_)Photo by Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_)Photo by Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_)Photo by Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_)Photo by Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_)Photo by Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_)Photo by Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_)Photo by Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_)Photo by Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_)Photo by Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@PoCRA_)
📲 महाविस्तार AI – ४२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा विश्वासू डिजिटल साथी! आधुनिक शेतीसाठी आवश्यक माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि शासकीय योजनांची माहिती आता सहज उपलब्ध. #महाविस्तारAI #स्मार्टशेती #शेतकरी #कृषी #डिजिटलमहाराष्ट्र
1
84
महाविस्तार AI अँप आता नव्या रूपात! अधिक आधुनिक डिझाइन, अद्ययावत माहिती आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सुविधा आता एका क्लिकवर. हवामान |पीक सल्ला |बाजारभाव |कीड-रोग व्यवस्थापन |शासकीय योजना आजच अपडेट करा किंवा डाउनलोड करा: play.google.com/store/apps/d…
333
"हवामान अनुकूल तंत्रज्ञान पुस्तिका घडवतेय कृषी क्रांती"- श्री.कोळेकर . .. Watch full video . youtu.be/tSGx0tEgUVo
1
57
ज्ञान, समता आणि स्वाभिमान यांचा प्रेरणादायी मंत्र देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
1
67
📢 डिजिटल शेतीशाळा 1 कृषि विभाग महाराष्ट्र राज्य, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने 📷 1 एप्रिल 2026 या सत्रात जाणून घ्या: ✔ बेड तयार करणे ✔ शून्य/कमी मशागत ✔ आंतरपीक पद्धत ✔ बियाणे उगवण चाचणी ✔ बीजप्रक्रिया शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 👨‍🌾
58
"शेतातील मातीशी नातं आपलं, कष्टाने बहरलं शिवार आपलं... या नवीन वर्षात आरोग्यदायी आणि समृद्ध जीवन लाभो, बळीराजाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!" . .. #marathibana #marathinewyear #gudhipadwaspecial #agripost
1
1
62
"क्षमता, जिद्द आणि सहनशीलतेची मूर्ती म्हणजे स्त्री! स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सर्व कतृत्ववान महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!" . .. #womensday #womens #agriworld #Agriculteurs
1
41
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा! शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
5
58
जोतिबाच्या सावित्रीने केली शिक्षणात क्रांती , कृषिताई घडवतेय गावागावात कृषिबाबत क्रांती | . .. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन..|
1
58
बीजासोबत पेरतो स्वप्नं नवी, आशेची हीच पालवी, नवं वर्ष शेतकऱ्यांसाठी सुख-समृद्धी घडवी। . .. सर्व शेतकरी बांधवांना नववर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा... . #newyear2026 #newyearnewgoals #farmer #farm365 #krishi
1
54
महाराष्ट्रात पाणी फाउंडेशन च्या वतीने आगामी फार्मर कपच्या स्पर्धेचे आयोजन व गावातील कृषीताई यांचा त्यात सहभाग वाढवावा यासाठी फार्मर कप संवादआयोजित करण्यात आला.यावेळीअभिनेते अमीर खान,किरण राव,सत्यजित भरकळ तसेच नादेकृसं प्रकल्प संचालक परिमल सिंह,उमेद चे CEO निलेश सागर उपस्थित होते.
1
57
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
निवडक शेतमालांच्या सरासरी किंमती थोडक्यात #CommodityPrices #Agriculture #Maharashtra
2
11
1,497
National Farmer's Day, or Kisan Diwas, is observed on December 23 in India to recognise farmers as the backbone of the country. The day commemorates the birth anniversary of India's former prime minister Chaudhary Charan Singh.
9
541
Gerbera in polyhouse earns lakhs for farmer in Amravati district.
3
334
जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसह नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सगुणा बाग, नेरळ (ता. कर्जत) येथील संवर्धित शेती केंद्राला भेट दिली. #WorldBank #agriculture #regenerativeagriculture
1
4
319
यावेळी आशियाई कृषी पद्धती व्यवस्थापक ऑलिव्हर ब्रेड्ट, टास्क टीम लीडर रंजन सामंतराय, कृषीव्यवसाय विशेषज्ञ सौम्या श्रीवास्तव, सागर खटकाळे व इतर. ०५.०९.२०२३
3
214