अमर स्वतंत्रता सेनानी, देश के प्रथम शिक्षा मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद जी को जयंती पर सविनय नमन। स्वतंत्रता संग्राम एवं देश में शिक्षा के उन्नयन में आपका अभूतपूर्व योगदान अविस्मरणीय है।
#MaulanaAbulKalamAzad
भाई के मस्तक पर रोली, अक्षत एवं चंदन तिलक से बहनों के स्नेह एवं आत्मीयता की अभिव्यक्ति के महोत्सव भाई दूज की शुभेच्छा।
यह शुभ घड़ी आप सभी के जीवन में शुभता, आत्मीयता व प्रसन्नता का संचार करे।
#BhaiyaDooj #BhaiDoojWishes
आज शिवप्रताप दिन!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी आजच्याच दिवशी, क्रूरकर्मा अफजल खानाचा वध केला होता. शिवप्रताप दिन हा याच ऐतिहासिक घटनेची साक्ष देणारा, अद्वितीय शौर्याचा आणि स्वराज्याच्या सामर्थ्याचा गौरवशाली स्मृतिदिन म्हणून ओळखला जातो.
जय शिवराय....
#शिवप्रतापदिन
On the occasion of World Science Day, celebrating the amazing achievements and work being done by our scientific community in making our world more magical and more exciting!
#WorldScienceDay
दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा! सर्वांच्या जीवनात नवी उमेद, नव्या संधी आणि आनंदाचे असंख्य क्षण येवोत, घरोघरी सुख-समृद्धी, समाधान, आर्थिक सुबत्ता, यश नांदो, ईडा-पीडा टळो आणि बळीराजाला सुगीचे दिवस येवोत, हीच सदिच्छा!
#Deepawali2026 #HappyDiwali2026
दीपावली का पावन पर्व पुरे देश में हर्षोल्लास एवं उत्साह के साथ मनाया जा रहा है। दीपावली केवल रोशनी और खुशियों का त्यौहार ही नहीं, बल्कि आपसी प्रेम, सद्भावना, भाईचारे एवं सामाजिक एकता को मजबूत करने का भी पर्व है।
इस पावन अवसर पर गोंदिया स्थित बगीचा, रामनगर निवास स्थान पर आयोजित दीपावली मिलन समारोह में उपस्थित नागरिकों और शुभचिंतकों से आत्मीय भेंट कर सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं दी l मां लक्ष्मी की कृपा सभी के जीवन में सुख, समृद्धि, शांति एवं खुशहाली लेकर आए ऐसी शुभकामनाएँ दी l
#HappyDiwali2026
On the auspicious occasion of Lakshmi Puja, praying for prosperity, protection and peace for all.
#LakshmiPuja #HappyDeepavali
Wishing everyone a bright and prosperous Diwali! May this illuminating occasion bring you joy, abundance of good times and prosperity.
#HappyDiwali2026 #ShubhDeepawali
ज्येष्ठ प्रकाशक आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांच्या निधनाने एक अनुभवी आणि साहित्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रकाशन व्यवसायाकडे केवळ व्यावसायिक उपक्रम म्हणून न पाहता त्याकडे साहित्य संवर्धनाचे माध्यम म्हणून पाहणाऱ्या अनिल मेहता यांच्या दृष्टिकोनातून मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठी प्रकाशन विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. मराठी वाचकांना साहित्याची नवनवी दालने खुली करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अनिल मेहता यांनी आयुष्यभर केले. मराठी पुस्तकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व प्रकाशन क्षेत्रातील त्यांची समर्पित कारकीर्द सदैव स्मरणात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.
आज दिवाळीच्या पावन पर्वावर शिव धाम मंदिर, नागरा येथे महादेव भोलेबाबाची पूजा-अर्चना करून मनोभावे दर्शन घेतले. भोलेनाथ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी प्रदान करो व सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो अशी प्रार्थना केली. याप्रसंगी सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
भगवान धन्वंतरि के प्राकट्य पर्व धनतेरस की सहृदय बधाई। यह मंगल उत्सव आपके जीवन को वैभव, समृद्धि एवं प्रगति से सिंचित करे।
#Dhanteras #धनतेरस
#WATCH | Mumbai, Maharashtra: On his meeting with Sharad Pawar, NCP leader Praful Patel says, “Two days ago, Sharad Pawar was taken to Ruby Hall Clinic in Pune for a check-up due to fatigue. After that, he came to Mumbai, and his health is fine. It is natural to undergo a complete check-up once or twice a year, and that is why he has been admitted to Breach Candy Hospital. He is doing well... I was happy to meet him. He was in good spirits and was asking about what is happening in politics and in the country and the state, as that is something he is interested in. I am glad that all his check-ups will be completed in a day or two, after which he will return home and get some rest...”
आदरणीय शरद पवार साहेबांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
@PawarSpeaks
'दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी..'
मातृत्व, ममत्व, सात्त्विकता व वात्सल्याचे प्रतीक असणाऱ्या वसुबारस सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आजच्या दिवशी शेती आणि ग्रामीण जीवनात आपल्याला मोलाची साथ देणाऱ्या पशुधनाची मोठ्या आदराने, मायेने पूजा केली जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या मंगल दिनी घरोघरी सुख-समृद्धी, समाधान, यश, ऐश्वर्य, शांती, चैतन्य नांदो ही सदिच्छा!
#वसूबारस
मराठी रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या, नाट्यकलेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या आणि प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासह समाजप्रबोधनासारखी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या तमाम गुणवंत कलावंतांना, लेखकांना आणि नाट्य तंत्रज्ञांना मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#मराठीरंगभूमीदिन
जुलमी ब्रिटिश राजवटीला हादरवून सोडणारे सशस्त्र क्रांतीचे जनक, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे, स्वदेशीचा प्रचार तसेच राष्ट्रसेवेत स्वतःला समर्पित करणारे भारतमातेचे सुपुत्र, थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Heartiest birthday wishes to the Superstar Shah Rukh Khan! Your unparalleled charm, inspiring journey and contribution to Indian cinema have won millions of hearts worldwide. May you continue to shine and inspire generations.
@iamsrk
देश के प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल जी को उनकी जयंती पर सादर नमन। सुदृढ़ प्रशासन, सशक्त निर्णय एवं राष्ट्र निर्माण में आपकी भूमिका अविस्मरणीय है।
#SardarPatelJayanti #IronManOfIndia



























