Chairman, Legislative Council, Maharashtra State,India

Chondi Maharashtra, India
Joined October 2012
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक उमेदवार १) कर्जत सोसायटी मतदार संघ - सौ. ज्योती प्रकाश शिंदे . २) जामखेड सोसायटी मतदार संघ- श्री सचिन नवनाथ घुमरे जनरल ७ जागा मधून: १) महिला राखीव - सौ मंजुषा राजेंद्र गुंड २) OBC राखीव - श्री आजीनाथ रामभाऊ - प्रा. राम शिंदे .
2
35
4,057
राज्याचे मंत्री व जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली!🙏🏻
2
1
23
570
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक व पत्रकार परिषद!
2
1
8
565
विजय सत्याचा, संकल्प नव्या यशाचा! दसरा म्हणजे चांगल्या गोष्टींची सुरुवात, मनात नवे संकल्प आणि ते पूर्ण करण्यासाठी नव्या उमेदीने केलेली वाटचाल. आपल्या परंपरेत या सणाला विशेष महत्त्व आहे. विजयादशमीचा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि भरभराट घेऊन येणारा ठरो #Dussehra
3
5
397
आपल्या शब्दांतून भावनांना स्वर देणारे आणि अजरामर गीतांतून रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ कवी व गीतकार कविवर्य शांताराम नांदगावकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #ShantaramNandgaonkar #MarathiPoet #MarathiLyricist #MarathiMusic #ramshinde4maharashtra
1
9
385
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात गुणवंत शिक्षकांचा सन्मान केला. ज्ञानदानातून भावी पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!
1
9
404
📍राशीन ता. कर्जत जि. अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री. एन. एस. पाटील साहेब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. पाटील परिवाराने केलेल्या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार! #सदिच्छाभेट #BJP #स्नेहबंध
1
5
393
ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @SunetraA_Pawar #SunetraPawar
2
1
15
314
श्रीक्षेत्र राशीन येथील श्री जगदंबा यमाई देवीचे मनोभावे दर्शन! आई जगदंबा यमाई देवीच्या चरणी माथा टेकून कर्जत तालुका व परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे, सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी आणि समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, अशी प्रार्थना केली. #श्रीक्षेत्रराशीन
3
256
श्री क्षेत्र जगदंबा देवी मंदिर, कुळधरण, (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले व आई जगदंबेची आरती केली. जय माता दी! जय जगदंब! #आईजगदंबा #कुळधरण #कर्जत #अहिल्यानगर #मंदिरविकास
1
7
549
📍 शासकीय विश्रामगृह, अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. #Ahilyanagar #DroughtSituation #FarmersIssues #Press #AhilyanagarDistrictBank
1
13
625
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील मतदारांना सहलीसाठी राज्याबाहेर रवाना करण्यात आले. - एकूण मतदार : ७५ - उपस्थित मतदार : ४५ - लवकरच १५ मतदार जॉईन होणार - एकूण ६० मतदार सहलीला जाणार #Ahilyanagar #AhilyanagarDistrictBank
29
5
15
48
18,295
नान्नज येथे कृषी उपबाजार समिती उभारणीचा मार्ग मोकळा! जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारासाठी नान्नज येथे २.४० हेक्टर शासकीय जमीन मंजूर!
1
9
467
नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वात श्री क्षेत्र जगदंबा मंदिर, कुळधरण (ता. कर्जत) येथील मुख्य मंदिराच्या दगडी सभामंडपासाठी ₹३ कोटी ५६ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे मंदिर विकासाला गती मिळणार असून, महायुती राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार! 🙏 #आईजगदंबा #कुळधरण #कर्जत #अहिल्यानगर
3
214
चौंडी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष पूर्तता होताना मनस्वी आनंद होत आहे! लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अहिल्यानगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून, यंदा १०० विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षणही सुरू झाले आहे. #Ahilyanagar
1
2
12
337
देशाच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणत्याही आव्हानाला सामोरे जाणारे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे (NSG) जवान हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व शूर जवानांना मनःपूर्वक शुभेच्छा! #NSG #NationFirst
2
187
संकटकाळात गरजूंना मदतीचा हात, हेच आमचे कर्तव्य! श्री. अमोल दळवी यांच्या हातावरील तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून ₹१ लाख २० हजारांचे वैद्यकीय अर्थसहाय्य मिळवून दिले. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, हीच सदिच्छा!
1
1
8
291
सर्व वृत्तपत्र विक्रेता बांधवांना वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #NewspaperVendorsDay #SaluteToHardWork
2
162
माण-खटाव (जि. सातारा) मतदारसंघाचे भाजपा आमदार तथा ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री श्री. जयकुमार गोरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #ManKhataw #Satara #BirhtDay #BJP #RamShinde
1
3
240
विज्ञानाच्या सामर्थ्याने भारताला नवी ओळख मिळवून देणारे, देशाच्या अंतराळ आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात मोलाचे योगदान देणारे भारतरत्न, ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #APJAbdulKalam #MissileManOfIndia #BharatRatna
1
3
188