People were celebrating Diwali, But thieves had different plan. People worshiped there cash and gold but forgot to closed the door. And next what happened...
youtu.be/n4Ufl2wm-yM?si=gSC3…
32
Pune fire brigade received 94 fire calls in a single day! All fire incidents were due to firecrackers. Need to think once.
दिवाली की रात... आग का तांडव... 137 घटनाएं पटाखों की वजह से हुई
पुणे में टूटा 5 साल का रिकॉर्ड... मुंबई में 142 और पुणे में 94 फायर कॉल!
मुंबई में 25 नवंबर तक रॉकेट पर लगी रोक
#Pune #Maharashtra #MumbaiMetro #Accident #Fire | @Shasshi_Sharma | @journovidya
43
Pune : firecrackers are not allowed in public places in pune. municipal commissioner released a press note stating firecrackers are ban on public roads, footpaths, narrow roads, in gardans. Also firecrackers are also prohibited near hospitals, schools and court...1/2
1
1
80
भारताला आर्थिक शिस्त लावणारे, जगभरात आर्थिक मंदी असताना देशाला त्याची किंचितही झळ पोहचू न देणारे असे महान अर्थतज्ञ, डॉ. मनमोहन सिंह. माणूस कितीही मोठा असला तरी तो किती साधा असू शकतो हे डॉ. साहेबांकडे पाहिल्यावर लक्षात येतं. डॉ. साहेब तुम्हाला इतिहास नेहमीच लक्षात ठेवेल.
💐
1
58
अकरा वर्षानंतरही सूत्रधार मोकाट !
LIVE: नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी कोण? पुणे विशेष न्यायालयाचा निकाल काय? #NarendraDabholkar #PuneNews @Harshadatweet @Rahul_G008
teapaw.org/i/broadcasts/1vAGRvqor…
4
127
मुंबईहुन पुण्याला मुंबई ते अकलूज बस नंबर MH 06 BW 0582 बसने प्रवास करत असताना खंडाळा घाटात शिवशाही बसमधील एसी बंद झाले. रात्री 1.30 ची वेळ, एसी बंद झाल्यामुळे सफोगेट व्हायला सुरुवात झाली. खिडक्या बंद असल्यामुळे घामाघूम होऊन जागेवर बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
1
1
106
एसटीने लाखो प्रवासी प्रवास करत असतात, एसटी च्या मेंटेनन्सकडे @msrtcofficial लक्ष देणार का?
52
संजय कुटे यांनी आज विधानसभेत अनेक महत्त्वाचे विषय मांडले. त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकासाचं डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे. महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद सोडलं तर इतर शहरांमध्ये विकास नाही.1/3
@DrSanjayKute @Dev_Fadnavis
राष्ट्रवादीची शिवसेना की शिवसेनेची राष्ट्रवादी?
तुम्हाला काय वाटतं?
teapaw.org/mumbaitak/status/16070…
‘राष्ट्रवादीची शिवसेना’ असं जयंत पाटील म्हंटल्याने कसं राजकारण रंगलं?
#JayantPatil #BhaskarJadhav #Shivsena #Ncp
@Jayant_R_Patil @_BhaskarJadhav @AjitPawarSpeaks @Rahul_G008
‘राष्ट्रवादीची शिवसेना’ असं जयंत पाटील म्हंटल्याने कसं राजकारण रंगलं?
विधानसभेच्या बाहेर जयंत पाटीलांनी शिवसेनेचा उल्लेख ‘राष्ट्रवादीची शिवसेना’ असा केला, त्यामुळे आता नवीन राजकारण रंगताना दिसून येतंय.
25
गेल्या काही वर्षांपासून अधिवेशन म्हणजे राजकिय आखाडा झालाय. जनतेचे प्रश्न राहिले बाजूला, आरोप प्रत्यारोपातच अधिवेशन गुंडाळलं जातं. अधिवेशनात नुसती चिखलफेक होणार असेल तर जनतेने सुद्धा नेता निवडताना विचार करण्याची गरज आहे.
#WinterSession2022 #maharashtraassembly
1
49
शिंदे - फडणवीस पाटलांच्या भूमिकेपासून फारकत घेताहेत का ?
teapaw.org/mumbaitak/status/16027…
चंद्रकांत पाटीलांना सरकारचा घरचा आहेर; शाळांना दिलं भरघोस अनुदान
#ChandrakantPatil #Bjp #EknathShinde #DevendraFadanvis
@ChDadaPatil @Dev_Fadnavis @mieknathshinde
चंद्रकांत पाटीलांना सरकारचा घरचा आहेर; शाळांना दिलं भरघोस अनुदान
चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, फुले, भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या होत्या असं पाटील म्हणाले होते.
Ground Report from Chaityabhumi
teapaw.org/mumbaitak/status/16000…
महापरिनिर्वाण दिना दिवशी कोणत्या पुस्तकांना आहे मागणी?
#MahaparinirvanDin #BabasahebAmbedkar
महापरिनिर्वाण दिना दिवशी कोणत्या पुस्तकांना आहे मागणी?
महापरिनिर्वाण दिना दिवशी कोणत्या पुस्तकांना आहे मागणी?
आरोप - प्रत्यारोप, शिवीगाळ हे सगळं झालं असेल तर नेते मंडळी यांच्याकडे लक्ष देणार का ? तुमचं राजकारण होत राहील पण यांचा बळी जाईल.
@CMOMaharashtra @AbdulSattar_99
@AUThackeray
@RRPSpeaks
teapaw.org/mumbaitak/status/15992…
निसर्गाचा कोप, सांगलीतल्या शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड
@CMOMaharashtra @AbdulSattar_99
निसर्गाचा कोप, सांगलीतल्या शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड
कर्ज घेऊन द्राक्षाची बाग लावली. परंतु अवकाळी पावासामुळे संपूर्ण पीक जळून गेलं. त्यामुळे सांगलीतला शेतकरी हतबल झालाय.
1
तुमचं मत काय ?
teapaw.org/mumbaitak/status/15971…
राज ठाकरेंनी सुद्धा सावरकरांची तुलना शिवाजी महाराजांशी केली ?
राज ठाकरेंनी सुद्धा सावरकरांची तुलना शिवाजी महाराजांशी केली ?
सावरकरांच्या माफीनाम्याबाबत बोलताना हा एक स्टॅटेजीचा भाग आहे असं ठाकरे म्हणाले. हे सांगताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या तहाचा देखील दाखल दिला.
एखाद्याशी लढता आलं नाही की त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, ही जुनीच पद्धत आहे. कोणी काही बोलू लढत राहायला हवं.
@andharesushama @ShivSena
#SushmaAndhare #ShivSena
कधी काळचे विरोधक आजचे मित्र !
Nothing is permanent ! Even hate !
@RahulGandhi @AUThackeray
1
प्रत्येक तरुणाने वाचावं असं पुस्तक. खूप कमी पुस्तकं असतात की जी कधी एकदा संपूर्ण वाचून काढतोय असं होतं. त्यातलंच हे 'गोष्ट पैशापाण्याची' पुस्तक. हे पुस्तक लिहिल्याबद्दल @wankhedeprafull तुमचे खूप खूप धन्यवाद ! Must read book








