Ramdas Tadas (@RamdasTadasMP) header
Ramdas Tadas (@RamdasTadasMP) profile picture

Ex - Member of Parliament (16th & 17th Lok Sabha) from Wardha Lok Sabha Constituency; Ex - Member of Legislative Council (1994-2000, 2000-2006), Wrestler

Wardha, India
Joined December 2014
Photo by Ramdas Tadas (@RamdasTadasMP)Photo by Ramdas Tadas (@RamdasTadasMP)Photo by Ramdas Tadas (@RamdasTadasMP)Photo by Ramdas Tadas (@RamdasTadasMP)Photo by Ramdas Tadas (@RamdasTadasMP)Photo by Ramdas Tadas (@RamdasTadasMP)Photo by Ramdas Tadas (@RamdasTadasMP)Photo by Ramdas Tadas (@RamdasTadasMP)Photo by Ramdas Tadas (@RamdasTadasMP)Photo by Ramdas Tadas (@RamdasTadasMP)
लोकनेते स्व. दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आज लोकनेते स्व. दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पवनार येथील त्यांच्या समाधीस्थळी भेट देऊन पुष्पांजली अर्पण करत त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले. #DattajiMeghe #BirthAnniversary #Tribute
58
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल! स्वर्गीय दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील तब्बल २१५ कि.मी.लांबीच्या शेत-पांदण रस्त्यांच्या भूमिपूजन समारंभ
23
📍 पवनार, जि.वर्धा 🗓️11-11-2026 स्वर्गीय दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील तब्बल २१५ कि.मी. लांबीच्या शेत-पांदण रस्त्यांच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहिलो. #Wardha #Baliraja #PandanRoad
35
🌺 लोकनेते स्व.दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 📍 पवनार,जि.वर्धा आज लोकनेते स्व.दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पवनार येथील त्यांच्या समाधीस्थळी भेट देऊन पुष्पांजली अर्पण करत त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले. #DattajiMeghe
34
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री.हंसराज अहीर जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐 परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य,दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेच्या कार्यात निरंतर यश प्रदान करो,अशी प्रार्थना करतो. 🙏🏻 @ahir_hansraj
49
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य,सामाजिक उन्नती आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे, आपल्या कार्यातून जनसेवेचा आदर्श निर्माण करणारे मा. स्व.श्रद्धेय श्री.दत्ताजी मेघे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम! 🙏🏻
1
41
📍वर्धा 🕒 दुपारी 04.30 वा🗓️10-11-2026 🪔 दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी, आपुलकीच्या स्नेहबंधांचा उत्सव! दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त आयोजित दिव्यांग दीपावली स्नेहमिलन सोहळा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मा. ना. डॉ. पंकजजी भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
59
🪔 सुख समृद्धी आणि आरोग्याची होवो बरसात, पाडव्याच्या शुभ दिनी,नवी होवो सुरवात! बलिप्रतिपदा व दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻 #दीपावली_पाडवा #बलिप्रतिपदा
79
भारत सरकारचे सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र,ऑलिम्पिक असोसिएशन,श्री.मुरलीधर मोहोळ जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य,दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेच्या कार्यात निरंतर यश प्रदान करो,अशी प्रार्थना करतो. 🙏🏻
72
On the #WorldLegalServicesDay, let us try to make the weaker section of the society aware of their rights.
70
थोर समाजसेवक महान समाज सुधारक,🇮🇳 भारतरत्न महर्षी डाॅ धोंडो केशव कर्वे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!🙏🏻 #DhondoKeshavKarve #धोंडो_केशव_कर्वे
51
🇮🇳 भारताचे माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!🙏🏻 #के_आर_नारायणन #KRNarayanan
46
📍 देवळी जि.वर्धा कुटुंबीयांसमवेत लक्ष्मीपूजनाचा मंगलमय सोहळा! 🪔 दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त देवळी येथील निवासस्थानी कुटुंबीयांसमवेत विधिवत लक्ष्मीपूजन करून आदिशक्ती आई महालक्ष्मीचे आशीर्वाद घेतले. #लक्ष्मीपूजन #LakshmiPujan #Diwali2026 #DiwaliCelebration #Deoli
59
तोंड गोड करा... 🇮🇳 नक्षलमुक्त भारताच्या आनंदात! माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी छत्तीसगडच्या बस्तरमध्ये तैनात पोलीस आणि CAPF च्या जवानांची भेट घेऊन त्यांना मिठाई भरवली आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. #NarendraModi #Bastar #NaxalFreeIndia
61
शुभ दीपावली 🪔 दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #दिवाळी #DiwaliFestival2026
52
📍 सालोड(हि),जि.वर्धा 🪔 शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद,आपुलकीचा सण आणि माणुसकीचा सुगंध!
25
सत्य,करुणा आणि आत्मशुद्धीचा संदेश देणाऱ्या भगवान वर्धमान महावीर यांस निर्वाण दिवस निमित्त कोटी कोटी वंदन! 🙏🏻 #भगवानमहावीर #महावीरनिर्वासदिवस #BhagwanMahavir #MahavirNirvanaDiwas
41
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाळा...! 🚩 नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर ग्रामस्थांसोबत आयोजित सामूहिक प्रार्थना आणि भव्य भजन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सहभागी झाले. #Maharashtra #DevendraFadnavis #DiwaliWithFarmers
47
🪷भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेते 🇮🇳 भारत रत्न भारताचे पुर्व उपपंतप्रधान श्रध्देय श्री लालकृष्ण अडवाणी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ! आप दीर्घायु हों और उत्तम स्वास्थ्य से परिपूर्ण रहें!💐 #LalKrishnaAdvani @_LKAdvani
4
156
🪔 या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥🙏 लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #लक्ष्मी_पूजन #LakshmiPujan
62