Rationalist (@Rationalishch) profile picture
Joined February 2024
Photo by Rationalist (@Rationalishch)Photo by Rationalist (@Rationalishch)Photo by Rationalist (@Rationalishch)Photo by Rationalist (@Rationalishch)Photo by Rationalist (@Rationalishch)Photo by Rationalist (@Rationalishch)Photo by Rationalist (@Rationalishch)Photo by Rationalist (@Rationalishch)Photo by Rationalist (@Rationalishch)Photo by Rationalist (@Rationalishch)
Rationalist retweeted
Sachin Tendulkar vs Australia 1990.🤯 This is the harsh reality of those days . On most of occasions, it was Sachin versus the whole opposition team.
17
16
1
105
2,551
Rationalist retweeted
India is raising its new generation of kids that cannot handle discomfort. Listen in. Especially for parents 🙏🏻
186
2,201
98
9,430
885,123
Layoff rounds,सगळीकडे चाललेल्या layoff,AIचा मारा,अल निनो, स्टॉक मार्केट पासून गोल्डची लागलेली असताना,कधीही पहाटे मेल यायच्या काळातसुद्धा कॅन्टीनमध्ये जेवताना (ऑफिसचे फुकटचे)जेवणाची क्वालिटी पूर्वीसारखी राहिली नाही ही चर्चा करायला पराकोटीचा निर्लज्जपण आणि वाघाच काळीज पाहिजे😂😂😂
1
24
914
This quoted post is unavailable.
68
भीमाशंकरच्या जंगलांवरून गळा काढणारे छोटे मोठे मधले नेते, समाजसेवक, विचारवंत, सोनिया गांधीच्या १ लाख छापील प्रतींपैकी एक प्रत घेऊन - किती झाड कापली असतील असा प्रश्न विचारायचा विसरले 😂😂😂😂😂 झाड कापून छापलेल्या पुस्तकातील मर्म शेअर करायची ओढ 😂😂😂😂😂😂😂😂
1
1
90
Rationalist retweeted
Replying to @bbcnewsmarathi
पूर्वी छोटा पुढारी नावाचा एक टाईमपास मीडियाने मोठा केला होता, तो चावी मारली की करमणूक करायचा आता हे नवीन त्याचे version आलाय 😂😂😂😂😂 अभ्यास करतो हे सोडून सांगेल त्या बारीवर नाचायला तयार 😂😂😂😂😂😂😂😂😂 आधीच मर्कट तशात मद्य प्याला त्यात त्याला विंचू चावला त्यात भूतबाधा 😂😂
2
2
54
1,176
सोनिया गांधी ह्यांच्या पुस्तकाने वेगळ्या वाचक वर्गात संभ्रमाचे वातावरण!!!! नरकातला स्वर्गची पुढची आवृत्ती घ्यावी की सोनिया गांधीचे पुस्तक घ्यावे ह्यात घोळ!!! त्यात संडासच्या लाईनीत मार खाणारा नायक बोध कीर्तन घेऊन आल्याने गोंधळाचा उच्चांक!!!!!
2
87
केबल तोडणारी जहाज ही पोस्ट वाचून - 😂😂
इंटरनेटशिवाय जगायला शिका. तुमच्याकडे फक्त ७२ तास आहेत. केबल्स तोडण्यासाठी इराणची तीन जहाजे निघाली आहेत. जनहितार्थ जारी...
3
64
Rationalist retweeted
Replying to @AjayM4141
लग्न करावे का नाही, हे पत्त्यांचा डाव खेळण्यासारखं आहे, तुमच्या हातात पत्ते कसे येतात (नशिबाने) ह्यावर डाव अवलंबून आहे . दुसऱ्या अनुभवी माणसाचे किंव्हा so कॉल्ड जाणकार माणसाचे ज्ञान shaat उपयोगाचे nahi 😂😂😂😂😂😂😂
2
2
67
2,470
स्वतःची आर्थिक परिस्थिती उच्च स्थितीत गेल्यावर भांडवलशाही वाईट हे सतत वाईट बिंबवत रहा !!!!
एलॉन मस्कसुद्धा काल निवडणुक हरला. पैशाची ताकद हरू शकते. घनिष्ठ राजकीय संबंधांवर आधारित भांडवलशाही हरू शकते. हंगेरी हे आणखी एक उदाहरण. जगभरातील नेत्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. #GlobalPhenomenon
48
अशाच वयाच्या मुलीचा इशरत जहाँचा वापर काँग्रेसने कसा केला, काय कारणासाठी केला हे बघितले आहे. द्वेष विचार आणि कृतीसाठी आहे त्यात वयाचा सबंध काय ? एका पक्षाचा विरोध करण्यासाठी कुणालाही डोक्यावर घ्यायची गुलामी बंद करा. ह्याच वयाचा मुलगा कसाब सुद्धा होता अर्थात त्याला काय बोलणार तू 😂
तुमच्या मुलीच्या वयाची मुलगी आहे ती! तिच्याबद्दल इतका द्वेष, इतका कपटीपणा? संस्कृतीच्या गप्पा मारायच्या, संस्कारांचा डंका पिटायचा आणि मनात मात्र द्वेषाचं विष ठेवायचं? वय वाढलं म्हणजे माणूस मोठा होत नाही; दुसऱ्यांच्या मुलीचा सन्मान करता आला, तरच संस्कार दिसतात!
1
57
सिंहस्थ कुंभमेळा चालू होणार,निरंजन टकले मंडळींनी अकबराला बाहेर काढून,पावडर लावून तयार करायला घेतलाय का नाही ते 😂 अकबराने कुंभमेळा चालू केला वगैरे.विष१००, वागळे चाचा ह्यांनी तयारी केली आहे का नाही? कधी पोष्टी चालू होणार,त्यात दिवाळी सुद्धा आहे काय उत्साह आहे का नाही @yadujavalkar
1
1
8
164
Rationalist retweeted
Replying to @praveengavit11
अशा थापा मारायच्या, मग attempt निघत नाहीत मग परत शिव्या द्यायला मोकळे 😂😂😂😂😂😂😂😂 रेटून थापा मारा, राजकीय चमचे ही महत्वाकांक्षा स्वस्थ बसून देत नसेल 😂😂😂 पंचम जॉर्ज राजाची गेटवे ऑफ इंडिया महात्मा जोतीराव फुले यांची भेट झाली वगैरे😂😂😂 योग्य तालमीत आहे चालुद्या
8
39
822
Very well said !!!
प्रगती ही फार सापेक्ष संकल्पना आहे. जे शिडी चढले आहेत त्यांना वाटतं आता पुरे झालं. पण, अनेक जण अजून तिसऱ्या पायरीपर्यंत पण आलेले नाहीत. युरोपीय देशांना वाटतं विकसनशील देशांनी कमी प्रदूषण करावं. आपण म्हणतो आमच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हायच्या आहेत अजून.
119
Rationalist retweeted
लई हसतोय मी
1
1
1
16
फालतू लोकशाही मी मानत नाही म्हणणाऱ्या नेत्याच्या पक्षाचे लोक, लोकशाहीवर आभाळ हाणताना 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Le सावंत
लोकशाही इतिहासजमा ???
1
154
ग्रे कलरचा टीशर्ट आणि ब्ल्यू पँट घातलेला बाप्या स्टूडेंट आहे ? तेही पहिला attempt??? निदान भावनिक जाहिरात करताना कंटेंट तर check करायचा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ही पोरं पहिल्या प्रयत्नात #MPSC पास होऊ दे रे महाराजा… #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह सुरू आहे. तिथे गर्दीत पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला होता. काही विद्यार्थ्यांनी कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. #पुणे #Pune #punecity #MPSCAndolan
86
सातारी कंदी पेढे इन सातारा पुणे हायवे !!
Kebab restaurants in Turkey
1
59
Rationalist retweeted
Replying to @sachinpc04
ॲम्ब्युलन्स इकडून कशाला ह्या वाक्याला MPSC अधिकारी किव्हा सेवक होणारे विद्यार्थी टाळ्या वाजवत असतील तर ते काय लायकीचे असतील😂😂 आता काय गंधीत घालतो का,ह्या वाक्याला शिट्या वाजवून विद्यार्थी म्हणजे काय ह्याचा दाखला दिला,महाराष्ट्रातील जनतेला उरावर हे अधिकारी येणार त्याचे अभिनंदन!!
1
2
12
249
पण या भाषणाची काही आवश्यकता आहे का #MPSC आंदोलनात? आंदोलन अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आहे, वाघनखं वगैरेंशी विद्यार्थ्यांना काय करायचं? निदान स्थळ पाहून तरी वक्त्यांनी भाषणं करायला हवी. तुमचा राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी दुसऱ्या स्टेजचा वापर करा.
बोंबलभीक्या म्हणजे काय रे भाऊ??
3
6
1
48
4,925