काँग्रेस नेते तथा सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) चे अध्यक्ष
मा. श्री. विनोदभाऊ दत्तात्रेय साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
We are delighted to feature an insightful interaction with Mr. Amrut Bang, Program Director of NIRMAN and Joint Director of SEARCH.
Mr. Amrut Bang
💼 Designation: Program Director, NIRMAN
🤝 Additional Role: Joint Director, SEARCH
youtu.be/xI0D2d5mJaI
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) वतीने एकदिवसीय प्राध्यापक अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
📚 आरसीईआरटी पॉलिटेक्निकमध्ये पालक-शिक्षक सभेचे आयोजन! 🤝
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील पॉलिटेक्निक विभागात २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले.
DBATU नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत आरसीआरटीच्या विद्यार्थ्यांची सुवर्णभरारी
१०० मीटर धावणे आणि गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई; महाविद्यालयात आनंदाचे वातावरण youtu.be/PZbhQ_9WnBU?si=ZZ21…
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी DBATU नागपूर विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये दोन सुवर्णपदके पटकावून महाविद्यालयाचा गौरव वाढविला! 🎉
📷 आरसीआरटीतर्फे उन्नत भारत अभियानांतर्गत अरवत गावात ग्रामस्थांशी संवाद!
📷 भारत सरकारच्या उन्नत भारत अभियानांतर्गत आरसीआरटी, चंद्रपूरच्या वतीने दत्तक घेतलेल्या अरवत गावात मूलभूत सर्वेक्षण करून ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.
Rajiv Gandhi College of Engineering, Research & Technology (RCERT), Chandrapur, organized a One Day Experiential Creativity Workshop on October 15, 2026, through the Innovation, Entrepreneurship & International Relations (IEIR), in collaboration with the Department of CSE.
🇮🇳 धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💙🙏
#धम्मचक्रअनुप्रवर्तनदिन #डॉबाबासाहेबआंबेडकर #भगवानगौतमबुद्ध #समता #बंधुता #प्रज्ञा #करुणा #RCERTChandrapur



























