धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky) header
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky) profile picture

जो देशहितकी बात करेगा वही देशपर राज करेगा। Blessed by PM'Modiji's letter. Followed by Chetan Dixit, , Khadak Singh, Padmakar Tillu, , gpkpatil,Akks_, No ❌DM.

Joined December 2015
Photo by धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky)Photo by धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky)Photo by धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky)Photo by धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky)Photo by धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky)Photo by धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky)Photo by धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky)Photo by धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky)Photo by धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky)Photo by धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) (@Relatedwithsky)
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
वांद्रे पश्चिम मतदार संघातील खार पश्चिम येथील श्रावस्ती सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आज कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. #Maharashtra #AshishShelar
13
84
86
920
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
वांद्रे पश्चिम मतदारसंघातील खारदांडा परिसरातील कोळी समाजबांधवांनी त्यांच्या विविध समस्यांबाबत कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत उपस्थित होते. #Maharashtra #AshishShelar
16
92
99
998
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
देवाभाऊंच्या पुढाकाराने आदिवासी वनपट्टाधारकांच्या मालकी हक्कांना संरक्षण मिळणार असून, ११ जिल्ह्यांतील ३५ विधानसभा मतदारसंघांमधील पात्र लाभार्थ्यांना १५ डिसेंबरपर्यंत ७/१२ आणि १२/ई उतारे तसेच स्वामित्व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत CM @Dev_Fadnavis JI
9
12
13
76
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
आपल्या विचारांतून जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानक देव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #गुरुनानक_जयंती #GuruNanakJayanti2026 #GuruParab #GuruNanakDevJi #GuruNanakDev
13
59
76
2,397
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
अंबरनाथ येथे आज विविध क्रीडा सुविधांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले तसेच खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत आयोजित खेळांमध्ये सहभाग घेऊन खेळाडूंनी संवाद ही साधला. याचेच हे उत्स्फूर्त क्षण..!! #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram #Ambernath
10
80
83
750
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
📍 ठाणे - खासदार क्रीडा संग्राम - 2 खासदार क्रीडा संग्रामच्या अंतर्गत ठाणे येथे विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पिकलबॉल, बॉक्स क्रिकेट आणि मल्लखांब स्पर्धांना भेट देत खेळाडूंचा उत्साह वाढवला. यावेळी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या खेळाचे कौतुक केले आणि आगामी स्पर्धांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी केवळ खेळाडूंचा उत्साह वाढवला नाही, तर त्यांच्यासोबत पिकलबॉल आणि बॉक्स क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला. मैदानावर खेळाडूंसोबत घालवलेले हे क्षण खऱ्या अर्थाने आनंददायी होते. खासदार क्रीडा संग्रामच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. त्यांच्या कौशल्याला संधी, मेहनतीला प्रोत्साहन आणि स्वप्नांना नवी दिशा देण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील. कारण आजच्या मैदानावर घडणारे खेळाडूच उद्याच्या क्रीडा क्षेत्राचे मानकरी ठरणार आहेत. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्यासह सर्व स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. #Shivsena #DrshrikantEknathShinde #mumbai #maharashtra #sports #khasdarkridasangram
10
91
96
851
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
खासदार क्रीडा संग्राम | डोंबिवली | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ teapaw.org/i/broadcasts/2vyYMRdkp…
13
114
117
985
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
खासदार क्रीडा संग्राम - बॉक्स क्रिकेट | केबीपी कॉलेज | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ teapaw.org/i/broadcasts/2YRzlKmkl…
11
127
131
1,045
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
It was a pleasure to join the Canada Day celebrations hosted at the residence of the High Commissioner of Canada to India, H.E. Mr. Christopher Cooter, and his gracious wife, Ms. Karen Joan Blumenschein. On behalf of our Government and Prime Minister Sh. @narendramodi Ji, I conveyed the warm wishes of the people of India to the people of Canada. India and Canada share a longstanding relationship, rooted in democratic values and pluralism, and strengthened by deep people-to-people ties, with the vibrant Indian diaspora of over 1.8 million serving as a living bridge between our two countries. There is immense potential for India and Canada to work together across a wide range of areas, including trade and investment, energy, critical minerals, technology, education and innovation. Among these, I see particularly promising opportunities in the energy sector. India, the world’s third-largest consumer of oil, fourth-largest importer of LNG and largest consumer of LPG, is poised to be the single largest contributor to global energy demand growth in the years ahead. Canada, with its vast reserves of oil and natural gas, is therefore a natural partner in fulfilling India’s growing energy needs. As we pursue our transition towards green energy including Green Hydrogen, these domains, along with nuclear energy and clean technologies also provides ground for a strong partnership. Together, we can advance energy security and accelerate the transition to a sustainable future. The opportunities are significant, and the potential for mutually beneficial cooperation is immense. @PMOIndia @MEAIndia @PetroleumMin @CanadainIndia @HCI_Ottawa @PIB_India @icehockeyindia @IndianOilcl @BPCLimited @HPCL @gailindia @PetronetLNGLtd
4
132
248
8,425
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
Once neglected, now set to bustle with activity, energy and excitement! Extremely delighted to inaugurate the Pali Sports and Recreation Centre, an initiative by I Love Mumbai Foundation, bringing fresh opportunities for sports, fitness and recreation to our neighbourhood. Creating spaces that promote healthier lifestyles and bring communities closer has always been a priority. Let’s keep building the Bandra we all proudly call home. Rahool Kanal, President of I Love Mumbai Foundation, prominent local residents, party office bearers and karyakartas were present on the occasion. @RahoolNKanal #PaliSportsAndRecreationCentre #SportsAndFitness #SportsForAll #Maharashtra #AshishShelar
15
90
95
396
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या पावन भूमींना जोडणारा आधुनिक भक्तीसेतू! प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या आणि माता सीतेचे माहेर जनकपूर धाम (नेपाळ) या दोन पवित्र तीर्थक्षेत्रांना थेट जोडणाऱ्या ‘सरयू-कमला एक्सप्रेस’चे आज भव्य लोकार्पण झाले. आपले यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी आणि नेपाळचे पंतप्रधान आदरणीय बालेन शाह जी यांच्या विशेष उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. भारत आणि नेपाळमधील शतकानुशतकांच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक नात्याचा हा एक नवा आणि गौरवशाली अध्याय आहे. या नव्या रेल्वेसेवेमुळे दोन्ही देशांतील कोट्यवधी रामभक्तांचा प्रवास अत्यंत सुखकर होणार असून, धार्मिक पर्यटनासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला व रोजगारनिर्मितीलाही मोठी गती मिळेल. सामायिक सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाबद्दल आदरणीय पंतप्रधान मोदीजींचे मनःपूर्वक आभार ! #Ayodhya #SaryuKamalaExpress #JanakpurDham #IndianRailway
39
163
163
1,341
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
We continue to serve our citizens with good quality vegetables at affordable prices through our Vegetable Vans! Here is the schedule for 24th November 2026. #VegVans #VegetableVans
38
184
180
1,317
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
66
201
199
1,647
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
शहीद आदिवासी गोवारी बांधवांना स्मृती दिनानिमित्त विनम्र श्रध्दांजली! #गोवारी_शहीद_स्मृतिदिन
64
202
201
1,629
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
📍 #मुंबई | मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज #शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करून नगर परिषदेतील विकास कामे, प्रशासनातील अडचणी आणि स्थानिक प्रश्नांबाबत सजग राहण्याच्या सूचना याप्रसंगी सर्व नगराध्यक्षांना केल्या. राज्यातील दुष्काळाची दाहकता पाहता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जोमाने काम करा असे यावेळी सुचित केले. नुकत्याच झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेचे ६३ नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि हजारो नगरसेवक निवडून आले. हे शिवसेनेच्या इतिहासातील मोठं यश आहे. आजच्या शिबीरामुळे नगरपरिषदांमधील वस्तुस्थिती समोर आली, त्यानुसार नगरविकास विभाग नक्की सहकार्य करेल असे नमूद करत शासन आपल्या दारीच्या धर्तीवर शिवसेना नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रम राबवेल असेही याप्रसंगी जाहीर केले. या अभियानाद्वारे नगराध्यक्षांनी घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या दूर कराव्यात असे मार्गदर्शीत करताना कमी बोला आणि जास्त काम करा, असा सल्ला यावेळी सर्व नगराध्यक्षांना दिला. विरोधी पक्षासह इतर पक्षांच्या नगरसेवकांबाबत पक्षीय मतभेद न ठेवता नगराध्यक्षांनी सगळ्यांना सोबत घेऊन नगराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला देत दुष्काळी भागात ताकदीनं काम करा. बळीराजाला सावरण्यासाठी लाखो हात पुढे आले पाहिजे, असे याप्रसंगी नमूद केले. युवकांसाठी अभ्यासिका, खेळाची मैदाने आणि त्यांना व्यासपीठ देण्यासाठी आवश्यक प्रकल्प हाती घेण्याच्या सूचना नगराध्यक्षांना देत नमो उद्यानाप्रमाणेच नगर परिषदांच्या क्षेत्रात खेळांच्या मैदानांसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असेही यावेळी जाहीर केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गडकोटांवर स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात ज्या उपाययोजना केल्या त्याप्रमाणे गडकोटांवर संविधान दिन साजरा केला जाईल, अशी माहिती याप्रसंगी दिली. यावेळी मंत्री उदय सामंत, माजी सनदी अधिकारी आणि मार्गदर्शक जयराज फाटक, आमदार संजय गायकवाड, शिवसेना संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम तसेच शिवसेना नगराध्यक्ष, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. #Shivsena #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc @samant_uday @sanjaygaikwad34 @paranjpe_anand @IamSanjayMore
22
148
186
6,652
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
डॉ. नीलम गोऱ्हे लिखित 'विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग' पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन. 📍लोकभवन, मुंबई
17
160
202
4,612
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
Eknath Shinde Live | मुंबई पत्रकारांशी संवाद - लाईव्ह teapaw.org/i/broadcasts/2jPVVPEVy…
18
164
179
7,164
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
Eknath Shinde Live | मुंबई पत्रकारांशी संवाद - लाईव्ह teapaw.org/i/broadcasts/2jPVVPEVy…
18
160
180
4,223
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
📍 #मुंबई | #शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे लिखित 'विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग' या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते मुंबईतील लोकभवन येथील जलभूषण सभागृहात संपन्न झाले. या सोहळ्याला उपस्थित राहून या पुस्तकाबद्दल माझे मनोगत व्यक्त केले. विधानपरिषदेतील कामकाज, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात झालेला संघर्ष यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. २०१४ ते २०२० या सहा वर्षांच्या कालखंडातील विधानपरिषदेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा या पुस्तकातून सादर करण्यात आला आहे. यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रदीर्घ विधिमंडळ कारकिर्दीचा आढावा घेताना, डॉ.गोऱ्हे यांनी महिला, बालकं, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला असल्याचे याप्रसंगी नमूद केले. अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सभागृहाबाहेर प्रत्यक्ष हस्तक्षेप केला आणि सभागृहातही संबंधित प्रश्नांची आक्रमकपणे मांडणी केली. प्रश्नांची अचूक माहिती गोळा करणे, शासनाकडे पाठपुरावा करणे आणि त्यातून प्रत्यक्ष परिणाम साधणे ही त्यांच्या कामाची पद्धत असल्याचे मत यावेळी व्यक्त केली. या पुस्तकाच्या माध्यमातून एखादा प्रश्न सभागृहात कसा उपस्थित झाला, त्यावर काय चर्चा झाली, शासनाकडून कोणता प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर काय पाठपुरावा झाला, याची एकत्रित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे हा खंड केवळ राजकीय किंवा विधिमंडळ नोंदीपुरता मर्यादित न राहता सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, संशोधक आणि नव्या लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्री योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. #Mumbai #EknathShinde #Maharashtra @Jishnu_Devvarma @neelamgorhe @rahulnarwekar @iYogeshRKadam @mipravindarekar
20
185
238
5,649
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
Eknath Shinde Live ।📍 लोकभवन, मुंबई राज्यपाल महोदयांच्या हस्ते 'विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग' पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन - लाईव्ह teapaw.org/i/broadcasts/2ybYQdpno…
18
183
208
7,717