Santosh M (@SMathwale) header
Santosh M (@SMathwale) profile picture
India
Joined March 2012
Photo by Santosh M (@SMathwale)Photo by Santosh M (@SMathwale)Photo by Santosh M (@SMathwale)Photo by Santosh M (@SMathwale)Photo by Santosh M (@SMathwale)Photo by Santosh M (@SMathwale)Photo by Santosh M (@SMathwale)Photo by Santosh M (@SMathwale)Photo by Santosh M (@SMathwale)Photo by Santosh M (@SMathwale)
माननीय @Devendra_Office @Dev_Fadnavis @dadajibhuse @AjitPawarSpeaks साहेबांना विनंती की, त्यांनी त्वरित शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी पाऊले उचलावी. कारण नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणसेवक पद नाही. त्यामुळे त्वरित शिक्षणसेवक पद रद्द करावे. @ShrimantManey @saamTVnews @PMOIndia
1
28
17
259
रद्द करा रद्द करा शिक्षणसेवक रद्द करा. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar साहेब, लवकरात लवकर शिक्षणसेवक पद रद्द करून नियमित शिक्षक म्हणून स्थान द्या. नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षणसेवक पद संपुष्टात आले असून दुसऱ्या राज्यात शिक्षणसेवक बंद आहे. @deepakbhatuse
1
12
11
51
बदलत्या काळानुसार शिक्षणक्षेत्रात नवे शैक्षणिक धोरण अस्तित्वात आले.नव्या धोरणात शिक्षकाला आदराचे स्थान असून शिक्षणसेवक कायमचे संपुष्टात आले.दुसऱ्या राज्यात शिक्षणसेवक बंद असून शिक्षक म्हणून नियुक्ती आहे. कृपया राज्यात तसा बदल अपेक्षित आहे. #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा
20
16
99
एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य विषय - शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्याबाबत. मा. महोदय, उपरोक्त विषयानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षणसेवक आपणास कळकळीची विनंती करतो की शिक्षणसेवक कालावधी रद्द करावा. @mieknathshinde #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा
2
20
20
84
नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षणसेवक नसून केवळ शिक्षक पदाला स्थान दिले आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar @AjitPawarSpeaks साहेब, शिक्षणसेवक पद संपुष्टात आणून फक्त नियमित शिक्षक म्हणून स्थान द्या ही तुम्हाला नम्र विनंती. @supriya_sule #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_पद_रद्द_करा
3
15
13
66
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar @AjitPawarSpeaks सर,शिक्षणसेवक पद जाचक असून नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षणसेवक पदाला अजिबात स्थान नाही.मुळात ही संकल्पनाच चुकीची आहे त्यामुळे कंत्राटी रद्द करून केवळ शिक्षक पदाला स्थान द्या. #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा @deepakbhatuse
6
27
18
83
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar @AjitPawarSpeaks साहेब, शिक्षणसेवक पद हे भावी शिक्षकांवर घाला घालणारी असून त्यातून पिळवणुकीचे प्रमाण जास्त आहे.हे पद शोषण करणारी असून त्वरित शिक्षणसेवक पद बंद करून नियमित पद सुरू करावी. #अन्यायकारक_शिक्षणसेवक_पद_रद्द_करा @ShrimantManey
5
3
34
शिक्षणसेवक हे पद पिळवणुकीशी संबंधित असून त्यातून फायदे कमी तोटे जास्त आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणसेवक पद बंद असून नियमित शिक्षक पदाला त्यात स्थान आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar @AjitPawarSpeaks @supriya_sule #अन्यायकारकशिक्षणसेवकरद्दकरा @deepakbhatuse
3
55
1
34
209
#अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा @mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar @SMungantiwar @AjitPawarSpeaks @supriya_sule शिक्षणसेवक व शिक्षक हे विरोधाभासी वाटते. मुळात शिक्षणसेवक हे पदच नको होते राष्ट्र निर्मात्याचा मान ठेवण्यासाठी शिक्षक हे पद योग्य ठरेल. शिक्षणसेवक पद जाचक आहे.
7
33
2
20
279
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar साहेब,शिक्षक हा राष्ट्रनिर्माता असून शिक्षकी पेशाला शिक्षणसेवक शोभणारे नाही.त्यामुळे शिक्षणसेवक बंद करून नियमित शिक्षक सुरू करण्यात यावी. @PMOIndia @narendramodi @supriya_sule #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा ही विनंती.
1
1
10
Dear sir, Plz. Explain the Concept of Warmhole. I'm glad to know about the Details of Warmhole. If Warmhole Exist then We could go in future by other exoplanets & stars in short way. #asksomanathisro @isro
2
1
37
We Request to @cbseindia29 @ncert @scertmaha @suryapsingh_IAS @PMOIndia @dpradhanbjp @dvkesarkar @EduMinOfIndia @narendramodi Plz. Focus on Improvement on Education that's being as a Revolution in Education Sector. All CBSE Books Should be in Regional Languages. @AjitPawarSpeaks
1
2
34
जाहिरातीअगोदर TAIT परीक्षा घेण्याची घाई का? कोणत्या भरतीत आधी परीक्षा घेऊन जाहिराती काढल्यात? शिक्षकभरतीचा सगळं बिघडलेले उलट कार्यक्रम चालू आहे. #केसरकरदादा_घोषणानको_कृतीकरा @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoley @ShrimantManey @AjitPawarSpeaks @dvkesarkar
13
12
68
2019 से रेल्वे मे कोई भी भर्तीया नहीं। अभी जो रोजगार मेला चल रहा वो 2018-19 के समय का है। @AshwiniVaishnaw जी से नम्र निवेदन है की,तुरंत रेल्वे के सभी भर्तीया की नोटिफिकेशन निकाले। @PMOIndia @narendramodi @RailMinIndia @raosahebdanve @sudhirchaudhary #Modiji_Railway_Vacancy_Do
9
2
50
रेलवे मे लगातार दुर्घटनाएं होती रहती है, लाखों पद खाली है फिर भी 5-7 वर्षों से वैकेंसी क्यों नही? #Railway_New_Vacancy @narendramodi @AshwiniVaishnaw @AmitShah @PMOIndia @PawarSpeaks @raosahebdanve @RailMinIndia @Dhananjay_AAP @ShrimantManey @supriya_sule @Awhadspeaks
13
7
120
Replying to @narendramodi
@narendramodi @PMOIndia @AshwiniVaishnaw @RailMinIndia रेल्वेके कहा गये 3 लाख भर्तीया? क्यूँ झूठ बोलकर देश के युवापिढी को बरबाद कर रहे हो? तुरंत भर्तीयो की नोटीस निकालकर SSC की तरह Timetable घोषित करे। #Railway_New_Vacancy @PawarSpeaks @raosahebdanve @maha_governor @RailwaySeva
3
1
35
दररोज अन्यायकारक निर्णय घेऊन मूलभूत हक्काला पायदळी तुडवत दत्तकशाळा योजना समूहशाळा कंत्राटभरती सर्व निर्णयानेगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने #मराठीशाळा_वाचवा #कंत्रात_भरती_रद्द_करा. #शाळादत्तक_योजनाचा_निषेध #समुहशाळा_निर्णय_मागे_घ्या @mieknathshinde @dvkesarkar
1
27
20
164
शिक्षण देण्याएवजी समाज मानसिक गुलाम कसा राहील याची व्यवस्था आपण करून ठेवत आहात,शिक्षण हा आमचा हक्क आहे. त्यावर घाला घालण्याचे कामं करत असाल तर समाज विद्रोह केल्याशिवाय थांबणार नाही #मराठीशाळा_वाचवा #समुहशाळानिर्णय_मागेघ्या #शाळादत्तक_योजनेचा_निषेध @dvkesarkar @AjitPawarSpeaks
35
23
103