Samadhan Autade (@SamadhanAutade) header
Samadhan Autade (@SamadhanAutade) profile picture

Member of Legislative Assembly, 252 - Pandharpur - Mangalvedha, Maharashtra

Mangalvedha, Dist. Solapur
Joined August 2019
Photo by Samadhan Autade (@SamadhanAutade)Photo by Samadhan Autade (@SamadhanAutade)Photo by Samadhan Autade (@SamadhanAutade)Photo by Samadhan Autade (@SamadhanAutade)Photo by Samadhan Autade (@SamadhanAutade)Photo by Samadhan Autade (@SamadhanAutade)Photo by Samadhan Autade (@SamadhanAutade)Photo by Samadhan Autade (@SamadhanAutade)Photo by Samadhan Autade (@SamadhanAutade)Photo by Samadhan Autade (@SamadhanAutade)
आमचे स्फूर्तीस्थान, माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे जी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. #GopinathMundeSaheb
1
24
जगात प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा 'जागतिक मानवी हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्या या दिनी आपणही एकतेचे बळ दाखवूया, मानवी हक्कांचे रक्षण करूया! #HumanRightsDay
1
17
सोलापूर जिल्हा नूतन अप्पर जिल्हाधिकारी म्हणून सेवारुजू झालेले मा. तुषार ठोंबरे यांची मतदारसंघातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने भेट घेऊन स्वागतपर सत्कार केला.. 1/2
2
1
18
याप्रसंगी माजी प्राचार्य मा. प्रा. येताळा भगत सर, पं. स. माजी सभापती मा. प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस मा. शशिकांत नाना चव्हाण, माजी संचालक मा. राजन भैय्या पाटील, जेष्ठ नेते मा. जगन्नाथ रेवे, मा. सचिन शिंदे उपस्थित होते. 2/2
5
मंगळवेढा तालुक्यात भाजपाच्या विजयी वाटचालीची सुरुवात! मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामपंचायत निवडणूकीत रहाटेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी लक्ष्मण दसाडे यांची व ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली.
1
2
20
यावेळी माजी प्राचार्य मा. प्रा. येताळा भगत सर, माजी पं. स. सदस्य मा. नवनाथ आबा पवार, पं. स. माजी सभापती मा. प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस मा. शशिकांत नाना चव्हाण,
1
4
माजी संचालक मा. राजन भैय्या पाटील, माजी उपसरपंच मा. शामभाऊ पवार, माजी मिस्टर सरपंच मा. गोपाळ पवार आदी मान्यवर व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
3
Samadhan Autade retweeted
PM Shri @narendramodi's speech welcoming Vice President Shri Jagdeep Dhankhar in Rajya Sabha. teapaw.org/i/broadcasts/1rmxPkBXZ…
50
563
13
1,861
आज मंत्रालय दालनात महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले !
10
महाराष्ट्रात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग यशस्वीरित्या राबवणारे लढवय्ये स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
5
भारतातील वंचित, शोषित समाजघटकांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचणारे प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन ! जगातील सर्वात मोठी भारतीय लोकशाही बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाच्याच पायावर कणखरपणे उभी आहे.🙏
7
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस मा. विजय बुरकूल यांच्या वाढदिवसानिमित्त आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. लि. चे चेअरमन तथा नामवंत उद्योगपती मा. संजय आवताडे मालक यांच्या हस्ते तर माजी संचालक मा. सुरेश आण्णा भाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
1
17
त्यांचा आमदार जनसंपर्क मंगळवेढा दालनामध्ये शुभेच्छापर सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती मा. सोमनाथ जी आवताडे, माजी सभापती मा. प्रदीप खांडेकर, न. पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य मा. दिगंबर मामा यादव, माजी मिस्टर नगरसेवक मा. योगेश फुगारे मेंबर,
1
4
हॅट्सन दुध उत्पादक संस्था चेअरमन मा. नवनाथ लेंडवे, उद्योजक मा. बाबा कोंडूभैरी, उपसरपंच मा. परमेश्वर येणपे उपस्थित होते.
4
ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! #BahinaBaiChaudhary
1
12
श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
6
छत्रपती शिवाजी महाराजांना शिवप्रताप दिनानिमित्त मानाचा मुजरा..! #ShivpratapDin
11
चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी - हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांचे कला विश्वातील योगदान सदैव स्मरणात राहील.
1
2
8
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना!
1