उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112) header
उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112) profile picture

मराठी माणुस जो एके काळी उपहास ह्या साहित्य प्रकारात अग्रेसर होता, आता हळव्या भावना झाल्यामुळे उपहासात्मक व्यंग विसरून गेलाय..त्यालाच संजीवनी देण्याचा प्रयत्न.

Bharat
Joined December 2020
Photo by उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112)Photo by उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112)Photo by उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112)Photo by उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112)Photo by उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112)Photo by उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112)Photo by उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112)Photo by उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112)Photo by उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112)Photo by उपहासात्मक व्यंग आणि क्रिडा 🇮🇳 (@Sarcasm1112)
एक शरद..बाकी गारद- इति संजय राऊत
19
प्रतिक्षा मनोरंजनात्मक विनोदी कार्यक्रम सुरू होण्याची...@AnujaDhakras21
1
2
3
32
सगळया 'तथाकथित पुरोगामी पवारीय विचारजंत', मराठी भाषा अभ्यासक आणि 'पाकीट पत्रकार' यांची सध्या चाललेली तडफड बघुन खरोखर sadistic pleasure मिळतोय!
1
4
46
चला आज संध्याकाळच्या मनोरंजनाची सोय झाली! परुळेकर ह्यासाठी मोसाद ला दोषी ठरवीत असणार!
Raju Parulekar Interview: सीजेपीचं आंदोलन अचानक का थंडावलं ते पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपशी जवळीक 👇👇 youtu.be/Iy_EdRZW8f0
1
23
10 आमदार असताना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडण्याचे श्रेय फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांना जाते..56 आमदार असताना मुख्यमंत्री बनू शकतात..तर 10 आमदार असताना का नाही? शेवटी स्वप्न पाहण्याचा अधिकार सगळ्यांना आहे!😃😃
NCP SP chief Sharad Pawar seeks Maha top post for his daughter & Lok Sabha MP Supriya Sule in possible BJP deal. @NewIndianXpress
34
Getting test match drawn which you could have won gives such a sinking feeling..
16
पहिल्या डावात ३५२ धावांची भक्कम आघाडी असूनही विजयासाठी सर्वस्व पणाला न लावता आपण फक्त वेळकाढूपणा केला. भारतीय व्यवस्थापनाच्या या बचावात्मक दृष्टिकोनामुळे WTC फायनलचं स्वप्न आता जवळपास भंग झालं आहे. 💔🏏 #INDvNZ #Cricket
20
अपुरे झोप झालेले ड्रायवर आणि रात्रीची driving म्हणजे टाइम बॉम्ब आहे! कधीही लांबच्या प्रवासाला जाताना ड्रायवर ला पुरेशी झोपेचा वेळ पकडून नियोजन करावे..काही तास प्रवासाचे वाचवून आयुष्यभर पश्चात्ताप करण्यात काय अर्थ?
19
Prasiddh, Kumboj got selected ahead of Mohd. Siraj is new low in Indian cricket! The results can be seen already with India now struggling with old ball to take wickets!
25
2-3 वर्षापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनात चक्क बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर ( मोठ्या आकाराचे) अनावधानाने फाडले होते..नंतर त्यांनी ह्या चुकीबद्दल माफी मागितली...surprisingly ह्याची इतकी चर्चा नाही झाली!
14
'आंबा कापून खावा की चोखून खावा?' ह्या प्रश्नावर आकाशपाताळ एक करणाऱ्या लोकांनी एकदा स्व. इंदिरा गांधी आणि त्यांचा नातू राहुल आंबा चमच्याने कसा खात आहेत हे एकदा बघाच! 😃😃😃
2
5
126
महाराष्ट्रातील वाढते रस्ते अपघात जोपर्यंत निवडणुकीचा मुद्दा बनत नाही...तोपर्यंत नागरिकांचे रक्त विनाकारण सांडत राहील...नेते, महापौर यांच्या बरोबर ट्रॅफिक पोलिस, हायवे इंजिनिअर्स यांनी विदेशात जाऊन रस्ता सुरक्षा कशी राबविली जाते हे पहिले पाहिजे @Dev_Fadnavis @mieknathshinde
25
अमेरिकेत जवळपास सगळी विमान उड्डाणे थांबवली आहेत, संशय आहे की air traffic control सॉफ्टवेअर वर सायबर हल्ला झाला आहे..ह्या बाबतीत भारताची किती तयारी असेल असे काही झाले तर?
1
1
60
इराण ने बहुधा समुद्राखालील इंटरनेट ऐवजी Microsoft 365 च्या केबली कापल्या! सुजल्यावर कळते कुठे मारले ते!!
1
4
359
हमजा अली पित्रोदा!
Watch: On Prime Minister Narendra Modi, Indian Overseas Congress chief Sam Pitroda says, "He is a Gujarati friend. I respect him as a person. My wife and I have met him. He has been very warm, kind, loving and caring at a personal level. Of course, he is a good orator and hard-working, and we get along well. We have no personal issues. I have nothing against Mr. Modi as a Gujarati leader, friend or well-wisher. He has been very warm towards me, and I appreciate that. Similarly, I have been to his house in Gujarat several times..."
51
मराठी साहित्य विश्वात एक प्रचंड मोठा ठसा उमटवणारे अनिल मेहता यांचे काल निधन झाले. मेहता पब्लिशिंग हाऊस कडून अनेक उत्तम, लोकप्रिय पुस्तके प्रकाशित झाली, खासकरून जगभरातील उत्तमोत्तम पुस्तकांचा अनुवाद करून तो मराठी वाचकवर्ग पर्यंत पोहोचवले. आजकालच्या मराठी/अमराठी वाद निर्माण करू पाहणारे जे फक्त आडनाव पाहून तुमचा तिरस्कार करतात, त्यांना अनिल मेहता आठवणार नाहीत!
29
पाटलांनी संचालक नेले तर युतीने संचालक पळवले..थोडक्यात युतीने केले ते लफडे अणि पाटलांनी केले ते प्रेम!! Okies
बंटी पाटलांनी संचालक कर्नाटकात नेले. तर युतीने मुंबईमार्गे गोव्याला पळवले. या दरम्यान मंत्रालयातील ड्राफ्ट कॅबिनेटला आला. आणि एका संस्थेसाठी संपूर्ण राज्याचा सहकार कायद्यात बदल झाला. फाईल इतक्या वेगाने सरकली की इतिहास हे सगळं लक्षात ठेवेल. #महाराष्ट्र 💯 youtu.be/aHZz60IFeCw?si=RoPm…
1
1
38
रोज हुकूमशहाला मोकळेपणाने शिव्या शाप देऊ शकत असलेली ही भलतीच हुकूमशाही आहे!😃😃😃
जगातल्या अनेक देशात अरेरावी सत्ताधारी पराभूत होताहेत ही किती आनंदाची गोष्ट. आमचा हुकूमशहाही असाच जावा!
17
भाजपाची बी टीम आप..आपची बी टीम झुरळ पार्टी...झुरळ टिम ची सक्रिय कार्यकर्ती नेहा बोरा, राहुल गांधी ची आवडती नेता! थोडक्यात राहुल गांधी भाजपा चे हमजा अली मजारी!! #conspiracytheory
𝐓𝐞𝐥𝐥 𝐮𝐬 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐚𝐯𝐨𝐮𝐫𝐢𝐭𝐞 𝐏𝐚𝐩𝐩𝐮 𝐪𝐮𝐨𝐭𝐞! 𝐎𝐮𝐫 𝐩𝐢𝐜𝐤: “इधर से आलू डालूंगा, तो उधर से सोना निकलेगा।”
23