
नावच काफी आहे, बाकी गुगल करा! 😎 सकाळची चहा आणि गावची पंचायत, याशिवाय दुसरं सुख नाही. #Parody
भारत
Joined October 2021
- Tweets85.2K
- Following98
- Followers911
- Likes71.3K
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
स्क्रीन टाईम सोडून रीडिंग टाईमकडे! मुंबई बुक फेस्टिवलमध्ये तरुणाईची गर्दी पाहून भारी वाटलं, २९ नोव्हेंबरपर्यंत कलीना कॅम्पसवर नक्की या! @mumbai_bookfest
#LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
पोलिसांचं कल्याण हीच आमची जबाबदारी! बीडीडी चाळीतील पोलिसांना हक्काचं घर, विक्रमी पोलीस भरती आणि पोलीस कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना, पोलीस दलाच्या पाठीशी सरकार नेहमीच उभं राहील.
- @Dev_Fadnavis
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
Delighted to join Mrs Darshana and Mr. Jayant Shah for the wedding celebration of their son Dhruv with Mithila, daughter of Mrs. Nisha and Mr. Deepak Saraf and bless the newlyweds a lifetime of happiness, togetherness and joy as they begin this beautiful new chapter.
#AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
संविधान दिनानिमित्त आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित ‘संविधानाची गौरव गाथा’ या कार्यक्रमास उपस्थित राहून संवाद साधला.
भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचे आधारस्तंभ असून, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा तो भक्कम पाया आहे. संविधानाने प्रत्येक भारतीयाला दिलेले अधिकार, कर्तव्यांची जाणीव आणि लोकशाही व्यवस्थेप्रती असलेली निष्ठा यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमास भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) प्रदेश सरचिटणीस विवेक पवार, भाजपा वांद्रे पश्चिम विधानसभा संयोजक किशोर पुनवत उपस्थित होते.
#संविधानाची_गौरव_गाथा #संविधान_दिन #ConstitutionDay #AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ‘संविधान मानवंदना सोहळा’ भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष लाल सिंह आर्य जी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात सहभागी झालो. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
भारतीय संविधानाने देशाला दिलेली लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची शिकवण प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. संविधानातील या मूल्यांचे जतन आणि संवर्धन करत राष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहणे, हीच संविधान गौरव दिनानिमित्त आपली सामूहिक जबाबदारी आहे.
यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार अमीत साटम, आमदार प्रवीण दरेकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा आमदार चित्राताई वाघ, आमदार मनीषाताई चौधरी, मुंबईच्या महापौर रितूताई तावडे, माजी मंत्री, भाजपा नेते भाई गिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
@BJP4India @BJP4Maharashtra @LalSinghArya @RaviDadaChavan
#संविधान_मानवंदना_सोहळा #संविधान_दिन #ConstitutionDay #AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
आमच्या कडधान्य विक्री केंद्रावर नागरिकांना उत्तम दर्जाचे कडधान्य स्वस्त किमतीत मिळेल, ही सेवा आम्ही अखंडपणे सुरू ठेवली आहे!
27 नोव्हेंबर 2026 रोजीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
#AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
Under Hon'ble CM Devendra Fadnavis Ji’s leadership, Maharashtra is advancing its AI policy to empower MSMEs, nurture future-ready talent and strengthen its AI ecosystem, with plans to establish an AI University in Mumbai.
#Mumbai #AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
Bramha Research Foundation's National Security Conference is a vital platform for strengthening India's preparedness against evolving traditional, digital and cyber security threats.
#Mumbai #AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जी यांच्या उपस्थितीत महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी उपस्थित राहिलो.
या बैठकीस मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राम कदम, आमदार संजय बनसोडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @SanjayShirsat77 @madhurimisal @ramkadam @BansodeSpeaks
#Maharashtra #Mumbai #AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
Privileged to attend the 6th National Security Conference organised by Bramha Research Foundation, commemorating 18 years of the 26/11 Mumbai terror attacks. A solemn occasion to remember our brave security personnel and reaffirm our collective resolve towards a stronger, safer India.
Addressed the distinguished gathering of military leaders, diplomats, industry representatives and strategic experts where I highlighted how national security has evolved beyond conventional warfare to encompass cyber threats, artificial intelligence, digital infrastructure and information warfare. Guided by Hon’ble PM Narendra Modi Ji and under Hon'ble CM Devendra Fadnavis Ji’s leadership, Maharashtra is advancing its AI Policy, proposed AI University in Mumbai, Unmanned Systems Policy and Deep Tech initiatives to build a robust technology ecosystem that contributes to India's national security.
Appreciate Bramha Research Foundation for facilitating this important dialogue on India's security and strategic preparedness.
#Mumbai #AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
बालरोगतज्ञ, चित्रपट निर्मात्या डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी वांद्रे पश्चिम कार्यालयात भेट घेतली.
#Mumbai #AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
राज्य विधिमंडळ सचिवालयाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी वांद्रे पश्चिम कार्यालयात भेट घेतली.
#Mumbai #AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
‘माय होम इंडिया’ संस्थेचे संस्थापक, भाजपा नेते सुनील देवधर यांनी वांद्रे पश्चिम कार्यालयात भेट घेतली.
#Mumbai #AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
LIVE | Savidhan Gaurav Divas | 26 NOV 2026 | के. सी. कॉलेज, चर्चगेट | मुंबई |
youtube.com/live/TC9-eExpszs…
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
Powering Maharashtra’s Digital Future!
Proud to witness the launch of Aaple Sarkar 2.0, MahaDBT 2.0 and MAITRI 2.0, under the Department of Electronics, IT & AI, at the esteemed hands of Hon’ble CM Devendra Fadnavis Ji, in the presence of Hon’ble Dy. CM Sunetratai Pawar Ji, at Sahyadri Guest House.
The schemes and services launched:
•74 services under RTS 2.0
•24 schemes under Maha-DBT 2.0
•76 services under Maitri 2.0
•Maha-Uplabdhi (Pensioner's Digital Life Certificate)
•State-Centre CMS (Correspondence Monitoring System)
•GQMS 2.0 (Government Quarter Management System)
•Maharashtra Aadhaar Dashboard
Hon’ble Minister Pankajatai Munde Ji, Chief Secretary Rajesh Agrawal, Secretary of the Department of Electronics, Information Technology and Artificial Intelligence Virendra Singh, MahaIT Director Buveneswari S. and other senior officials were present on the occasion.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @Pankajamunde
#DigitalGovernance #Maharashtra #Mumbai #AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
महाराष्ट्राच्या डिजिटल प्रशासनाला नवी गती!
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जी यांच्या उपस्थितीत, आमच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धीमत्ता विभागांतर्गत पुढील विविध सेवांचे लोकार्पण करण्यात आले.
•आरटीएस 2.0 अंतर्गत 74 सेवा
•महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 24 योजना
•मैत्री 2.0 अंतर्गत 76 सेवा
•महा-उपलब्धी (पेन्शनर्स डिजिटल लाइफ सर्टिफिकेट)
•स्टेट-सेंटर सीएमएस (कॉरस्पॉन्डन्स मॉनिटरिंग सिस्टिम)
•जीक्यूएमएस 2.0 (गव्हर्नमेंट क्वार्टर मॅनेजमेंट सिस्टिम)
•महाराष्ट्र आधार डॅशबोर्ड
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धीमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, महाआयटी संचालक भुवनेश्वरी एस. तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @Pankajamunde
#DigitalGovernance #Maharashtra #Mumbai #AshishShelar
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
When the Master Blaster speaks, it makes the moment even more special! 🏏✨
Hon. Bharat Ratna Sachin Tendulkar Ji appreciates Khasdar Krida Sangram Season 2 and extends his best wishes to all the participants. A truly inspiring boost for our sporting movement! 🙌
#KheloJeeJaanSe #SportsEvents #sachintendulkar #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
Eknath Shinde Live ।📍ठाणे
ठाणे महानगरपालिका आयोजित संविधान महोत्सव २०२६ - लाईव्ह teapaw.org/i/broadcasts/2vyYRLOpm…
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
Eknath Shinde Live ।📍ठाणे ठाणे महानगरपालिका आयोजित संविधान महोत्सव २०२६ - लाईव्ह teapaw.org/i/broadcasts/2vyYRLOpm…
महाराष्ट्राचा सरपंच retweeted
📍महाड, #रायगड |
संविधान दिनानिमित्त महाड येथील चवदार तळ्याला भेट दिल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात दरडग्रस्त बाधितांच्या घरांच्या प्रश्नासंदर्भात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती देण्याचे निर्देश दिले.
दरडग्रस्तांना फ्लॅट पद्धतीने नव्हे, तर त्यांच्या गावाच्या रचनेला आणि जीवनशैलीला अनुरूप हक्काची घरे बांधून देण्यात येतील. बांधकाम सुरू झाल्यानंतर ते रखडणार नाही, तर ‘स्टार्ट टू फिनिश’ दर्जेदार घरे उभारून बाधितांचे पुनर्वसन केले जाईल तसेच पुनर्वसनासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली.
घरे बांधताना योग्य कंत्राटदाराची निवड करा, बांधकामाचा दर्जा आणि कामाची गती यावर लक्ष द्या अशा सूचना यावेळी प्रशासनाला दिल्या. महाड येथील पारमाची या आदर्श गावामधील बाधितांच्या घरांच्या प्रश्नावरही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आवश्यक यंत्रणा सक्रिय करून पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे
आपत्तीग्रस्तांना केवळ तात्पुरता आधार नव्हे, तर सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवारा मिळणे आवश्यक आहे त्यासाठी या घरांची कामे वेगाने करावी असे निर्देश दिले.
यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, खासदार प्रा.ज्योती वाघमारे, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, युवासेना कोकण विभाग सचिव विकास गोगावले म्हाडा तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि दरडग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
#Mahad #Raigad #EknathShinde #Maharashtra














































