ShreeeAmit (@Shreee_Amit) header
ShreeeAmit (@Shreee_Amit) profile picture

महाराष्ट्रीयन, पुणेकर, फिरस्ता, मिसळ प्रेमी🥣 फोटोग्राफर📸 ट्रेकर⛰️ दुर्गभ्रमण🚩 लेखक🖊️ विश्लेषक,संगीतप्रेमी!🚩🚩🚩

Maharashtra
Joined June 2015
Photo by ShreeeAmit (@Shreee_Amit)Photo by ShreeeAmit (@Shreee_Amit)Photo by ShreeeAmit (@Shreee_Amit)Photo by ShreeeAmit (@Shreee_Amit)Photo by ShreeeAmit (@Shreee_Amit)Photo by ShreeeAmit (@Shreee_Amit)Photo by ShreeeAmit (@Shreee_Amit)Photo by ShreeeAmit (@Shreee_Amit)Photo by ShreeeAmit (@Shreee_Amit)Photo by ShreeeAmit (@Shreee_Amit)
काही वेळा कमी संपर्कात राहिल्याने फायदा होतो आणि स्वतःला समाधान मिळते! कुणाशी किती संपर्कात राहून काय होतं याचा अंदाज लावता आला पाहिजे! सर्वात महत्त्वाचं आपलं “समाधान आणि शांतता ” आहे. बाकी सगळं मृगजळ! #आयुष्याच्या_पुस्तकातून
1
3
107
जसं रोड रेज होऊ नये म्हणून -तुच हुशार आहेस आणि तु तुला हवी उलट्या- सुलट्या दिशेने कशी चालवायची तशी गाडी चालव असे म्हणणं योग्य आहे! तसं सोशल मीडियावर पण तु म्हणतोस ते खरं आहे आणि तु बोललास ते बरोबर आहे असं म्हणून विषय आवरता घेणं योग्य आहे! याला माघार घेणं नाही मॅच्युरिटी म्हणतात!
35
काही लोकांना सवय असते! सतत सगळ्या सोबत भांडणं करायची! सारखं काहीतरी कारण काढून उचकत राहतात असे लोकं! अशा नमुन्यांच्या संपर्कात राहणं टाळा! #अनुभव
1
4
136
जगणं महाग झालं आहे! मरण स्वस्त झालं तो भाग वेगळा! #आयुष्याच्या_पुस्तकातून
13
15
1
133
5,748
लोकं कोणाची बाजू बरोबर किंवा योग्य आहे हे पाहून पाठिंबा देत नाहीत, तर कुणाला पाठिंबा दिल्यास त्यांचा फायदा होईल या हिशेबाने पाठिंबा देतात! #अनुभव
1
1
30
451
आपल्या वाईट वेळेत ज्यांचा फोन येत नाही, त्यांना आपल्या चांगल्या वेळेत सायलेंट वर ठेवावं ! #दुनियादारी
2
8
1
66
996
दुसऱ्याच्या वेळेची किंमत नसणाऱ्या व्यक्तीला वेळेवर समज द्यावी किंवा त्याच्या नादाला लागू नये! #अनुभव
2
7
272
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आजच मिळायला हवं हा अट्टहास सोडून द्या ! काही प्रश्नांची उत्तर “वेळ” अतिशय सुंदर पद्धतीने देते! #वेळ
1
19
446
वाघाची एक क्विंटलच्या दिशेनं वाटचाल ! 🙈😂🤣 #वजन
13
1
34
1,224
मोती साबण संपला ! 🥹🥹🥹 #मोती
4
16
742
Click Series 💖 क्लिकत रहा! शुभ प्रभात ट्विटरकर! कमेंट करा तुम्हाला कोणता क्लिक आवडला! #morning
3
2
29
542
कानपूर रेल्वे स्थानकात घडलेली घटना! स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने 150 KM पुढील स्टेशनवर उतरले नातेवाईक आणि मग प्लॅटफॉर्म तिकीट नाही म्हणून माणशी ३००० रुपये दंड आकारला गेला! 🤣🤣😂🙈😆😜 #बातमी
7
416
परवाच्या शुक्रवारी तारकर्ली मालवण ला जाण्यासाठी पुण्यातून सायंकाळी निघालो ! तीन सभासद कात्रज चौकातून बसमध्ये बसणार असल्याने बस हडपसर वरून कात्रज मार्गस्थ केली! पुण्यातून विकेंडला बाहेर पडणं आता सोपं राहिलं नाही. साधारण ९.३० वाजता साताऱ्यात आल्यावर "प्रियांका" रेस्टॉरंट च्या १/१
2
2
199
परवाच्या शुक्रवारी तारकर्ली मालवण ला जाण्यासाठी पुण्यातून सायंकाळी निघालो ! तीन सभासद कात्रज चौकातून बसमध्ये बसणार असल्याने बस हडपसर वरून कात्रज मार्गस्थ केली! पुण्यातून विकेंडला बाहेर पडणं आता सोपं राहिलं नाही. साधारण ९.३० वाजता साताऱ्यात आल्यावर "प्रियांका" रेस्टॉरंट च्या १/१
1
1
1
19
1,423
स्थळ- हडपसर भाजी मंडई, पुणे 🤦‍♂️🤣😆🙈😅😂😄 #पुणे
3
27
624
सालाबादाप्रमाणे पुण्यात यंदाही गुलाबी थंडीला सुरवात झाली आहे! #पुणे
1
25
541
खास पश्चिम महाराष्ट्रातील जनतेसाठी! 🤣🤣😂😂 #दिवाळी
2
2
34
1,168
आज हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला 🤣🤣🤣 #पुणे Follow for More ! ShreeeAmit 💖
2
3
44
7,212
दिवाळी सुट्टी समाप्त ! आज सोमवार आहे! सुट्टी घेता येत नाही! हमाली सुरू! #नोकरी
1
2
37
620