ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 (@Sundarspeak57) header
ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 (@Sundarspeak57) profile picture

प्रेम घडतं घडवून आणता येत नाही! ~व पु ना सन्मान का मोह, ना अपमान का भयं.! उत्तर नको देऊ पण खांदेकरी भाऊ आवर 😂😹 जय भीम 💙

Joined May 2021
Photo by ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 (@Sundarspeak57)Photo by ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 (@Sundarspeak57)Photo by ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 (@Sundarspeak57)Photo by ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 (@Sundarspeak57)Photo by ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 (@Sundarspeak57)Photo by ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 (@Sundarspeak57)Photo by ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 (@Sundarspeak57)Photo by ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 (@Sundarspeak57)Photo by ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 (@Sundarspeak57)
What is maturity? .‌‌‌..‌.‌...‌‌‌‌‌‌.....‌................................... 1. Maturity is--जेव्हा तुम्ही जगाला बदलवण्याचा नाद सोडून देता आणि स्वतः च्या सर्वांगीण विकासावर भर देता. 2. Maturity is --जेव्हा तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच स्विकारता.👇
37
118
8
704
ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 retweeted
पुणे कोर्टाबाहेरील व्हिडीओ बघून अंगावर काटा येतो.एकूणच प्रकार भीतीदायक आहे.म्हणजे एखाद्याला मारन हे भीतीदायकच असत पण ही मारणारी बहुतांशी पोर एकदम तरुण किंवा टिनएजर आहेत अस दिसून येत.ही बाब एक समाज म्हणून आपल्यासाठी जास्ती भीतीदायक आणि तेवढीच धोकादायक आहे. मागे मुख्यमंत्री कम गृहमंत्री म्हणाले होते की, "कोयता गॅंग वगैरे अस काहीही नाहीये..!" आज जो काही प्रकार त्या पोरांनी चक्क पुणे कोर्टाबाहेर केलाय त्यावरून महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरला नाही हे मिळमिळीत वाक्य पुन्हा एकदा खर ठरलं तर आहेच पण या घटनेने गृहमंत्र्यांचचं लुगडं फेडलंय,हे नक्की.
1
8
43
1,038
महाराष्ट्राला गृहमंत्री आहे का?
1
5
32
480
पुण्यातील कोयता गँग चा धुडगूस आणि तो रोखण्यात पुणे पोलिसांच अपयश हे सगळं बघता पुणे शहर आता राहण्यासाठी सुरक्षित राहिलं नाही असंच म्हणावं लागेल.
15
395
ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 retweeted
खून केल्यानंतर गुन्हेगाराला पकडल म्हणजे कायदा सुव्यवस्था आहे असा समज काही येड्यांचा आहे. खून होईपर्यंत कसली वाट पाहाता? कोयता गँगचे म्हणे आम्ही ३७०० लोक पकडले . म्हणजे कोयता चालवणारे पुण्यात ३७०० लोक तयार झालेच कशा.. ज्याची लाज वाटली पाहीजे त्याचीच जाहीरात चालू आहे. #punecrime
7
38
293
4,093
या म्हाताऱ्याला सांगा कोणी तरी अजून तसं काहीच झालं नाही 😂 यांनी मध्यंतरी पे आऊट च्या नादात बरीच तुचियागिरी केली आहे. त्यालाच टॅग करतो 😁 @Godfath52464383
7
2
48
5,197
पवारांनी पाकीट पत्रकार आणि बऱ्याच लोकांना कामाला लावलंय 😂 शरद पवार साहेब कधीही संघाच्या बाजूने जाणार नाहीत हा विश्वास माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला आहे.
3
11
1
156
1,753
काही बाजार बुणगे बोलले होते रोहित पवारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. चोंग्यानो रोहित पवार पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय तुम्ही काय उपटून भारे बांधले ते सांगा 😂
3
11
1
317
2,628
रोहित पवारांनी आता पर्यंत जेवढे आंदोलन केले आहेत त्या पैकी 99% आंदोलन हे पक्ष चिन्हा शिवाय केले आहेत. हे बहुतेक पाकीट पत्रकारांना माहिती नाहीत.
1
34
1
473
3,825
ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 retweeted
आदरणीय @PawarSpeaks साहेब जवळ जवळ ६० वर्ष राजकारणात कार्यरत आहेत भारतीय राजकारणात एवढा अनुभवी व्यक्ती कोण नसेल. असा राजकारणाची जाण असणारा व्यक्ती कारकिर्दीच्या शेवटच्या काळात कधीच कलंक लावून घेणार नाही, साहेब भाजप सोबत जातील अशी शक्यता वाटत नाही #महाराष्ट्र #राजकारण
3
7
62
1,343
शिक्षण खूप महत्वाचं आहे.
2
2
1
56
2,065
ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 retweeted
काही नेते फक्त पदासाठी सोबत नसतात, तर विचारांशी आणि नात्यांशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असतात... काळ बदलला, परिस्थिती बदलली, अनेकांनी आपली बाजू बदलली; पण काही जुन्या माणसांनी आपली निष्ठा कधीच बदलली नाही. हीच खरी माणुसकी आणि हीच खरी निष्ठा! #एकनिष्ठ #जितेंद्रआव्हाड #निष्ठा
2
3
68
ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 retweeted
हजारो वर्षाच्या गुलामीचे साखळदंड तोडून आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा आयाम मिळवून देणारे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर #डॉबाबासाहेबआंबेडकर
12
147
2
878
9,111
ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 retweeted
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन..🙏 जय महाराष्ट्र 🚩
1
14
50
746
ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 retweeted
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी आज पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला रोहित पवार यांनी मी कधीच VSR च्या विमानाने प्रवास केला नाही असं बोलल्याचा आरोप केला परंतु सत्यता पहा. नऊ महिन्यापूर्वी दिल्लीत आ.रोहितदादांनी प्रेस घेतली होती त्यात त्यांनी स्वतः रोहित शर्मा सोबत आपण VSR च्या विमानाने प्रवास केल्याचं सांगितलं होत.
रोहित पवारांनी VSR चे वैमानिक सुमित कपूरसोबत प्रवास का केला? या प्रवासाचा उद्देश नेमका काय होता? याचं उत्तर महाराष्ट्राला द्यावं…! पत्रकार परिषद | शनिवार दि. २१ नोव्हेंबर २०२६ #पत्रकार_परिषद #भाजपा #महाराष्ट्र #BJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
2
22
161
5,188
2 वर्षा पेक्षा जास्त शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. राहुल नार्वेकर यांचं निलंबन करतील का?
2
23
1
163
2,824
ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 retweeted
If Congress were in power, India's Prime Minister would be sitting at this table. A compromised PM can never sit at this table.
10,475
12,978
2,217
68,283
5,529,709
ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 retweeted
I’m pretty shocked that Pakistan is busy negotiating with the Iranians and the Americans, while India is just looking. India has always had a sophisticated geopolitical understanding, right from independence. We had a mind of our own. Our foreign policy was guided by what benefits India. By our size, our history and our relationships, we should be involved in these global conversations. But frankly, India has become a side player. We have stepped back from the stage. We have a voice and a view, but that view is missing. There was already pain in India. The Iran war magnified it, pushing people over the edge. We cannot sit in India and remain unconcerned about what is happening in the rest of the world. The post-World War II security structure was built by the West. The next global architecture will be built by multiple civilisations. A nation of 1.5 billion people must help shape it. We want stability. We want an order designed not just by speaking, but by listening equally.
1,031
4,447
146
14,390
679,578
ΔDHΨΔTMIҜ SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU🙏🏻 retweeted
सोप्प लॉजिक आहे पण, लॉजिक समजेल ते भक्त कसले...🤫😂
1
8
51
520
इंदुमील मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अजून झालं नाही हे तरी यंदाच्या वर्षी करा.
दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अनुयायांसाठी सुविधा, सुरक्षा व वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश सविस्तर वृत्त - mahasamvad.in/222141/
2
26
1,244
टप्प्यात आणून कार्यक्रम केला आहे या ठिकाणी 😂
1
9
115
2,098