SunilRaut (@SunilRaut65) header
SunilRaut (@SunilRaut65) profile picture

आमदार | विक्रोळी विधानसभा

Joined December 2019
Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)
आज ऐरोली येथे 'अनी कॅफे'चे उद्घाटन, भांडुपमध्ये आझाद स्पोर्ट्स क्लबच्या शस्त्र प्रदर्शनाची पाहणी, कंजूरमार्ग येथील द्वारकामाई मित्रमंडळात साईबाबांचे दर्शन आणि ओझा-नायर कुटुंबियांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
2
6
143
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि नगरसेवक सुनील मोरे यांच्या माध्यमातून आयोजित ४४ व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६ चे आज माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या निमित्ताने स्पर्धेच्या तयारीची पाहणी करत उपस्थित खेळाडू आणि मान्यवरांशी संवाद साधला.
6
23
187
सनई-चौघड्यांचा निनाद आणि दारी दिव्यांची आरास... तुळशी विवाहाच्या या मंगलमय मुहूर्तावर सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #TulsiVivah #TulsiVivah2026 #TulsiLagna #marathiculture #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
4
17
257
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी म्हणून ज्यांनी आपले रक्त सांडले आणि स्वतःचा जीव अर्पण केला, त्या सर्व वीर हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम! . . #SamyuktaMaharashtra #HutatmaDin #HutatmaChowk #maharashtra .
6
18
131
विज्ञानाची कास धरून देशाला प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न पाहणारे आणि भारताचा वैज्ञानिक पाया भक्कम करणारे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #CVRaman #IndianScientist #RamanEffect #BharatRatna
5
13
120
विठू माऊलीच्या भक्तीत तल्लीन होण्याचा पवित्र दिवस! भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन चालणाऱ्या सर्व वारकरी आणि भक्तांना 'कार्तिकी एकादशी'च्या मंगलमय शुभेच्छा! राम कृष्ण हरी! #BhagwatEkadashi #Ekadashi #VithuMauli #Vitthal #VarkariSampradaya #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
5
16
224
मुंबईकरांच्या जीवाशी खेळ थांबवा! फक्त एका वर्षात जर मुंबई लोकलमध्ये इतके गुन्हे घडत असतील तर प्रशासन काय करतंय? मुंबईकरांना सुरक्षित मुंबई मिळणार आहे का? #MumbaiLocal #PassengerSafety #MumbaiPolice #GRP #RPF #MumbaiNews #SafeMumbai #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
6
18
344
GTA सिटीमध्ये तर अनेक गोष्टी दिसतात. पण आपल्याला आपल्याच इथे मात्र असं काही दिसत नाहीये! सोयी सुविधांच्या नावाने सगळीच बोंब आहे.सुशासनाचे तर बारा वाजले आहेत. आपल्याइथे हे चित्र कधी बदलणा? #GTACity #Development #MaharashtraPolitics #RealityCheck #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
2
4
113
लाखो शिवसैनिकांचा प्राण आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा अपमान शायना एनसी व इतर गद्दारांनी केला. या निषेधार्थ आज माझ्या उपस्थितीत धडक मोर्चा काढण्यात आला #BalasahebThackeray #DhadakMorcha #MaharashtraPolitics #Vikhroli
7
16
246
"नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!" कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा मळा फुलवणारे आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारे महान संत, श्री संत नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम #SantNamdevMaharaj #SantNamdevJayanti #Warkari #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
4
12
182
ट्रॅकवर उतरल्यावर साक्षात वाऱ्याशी स्पर्धा करणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला सुवर्णपदकांची माळ मिळवून देणारे अद्वितीय धावपटू मिल्खा सिंग यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #MilkhaSinghJayanti #FlyingSikh #GoldMedalist #IndianAthlete #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
3
10
90
महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरेचा जागर करणारा "महाराष्ट्र महोत्सव" माझ्या संकल्पनेतून विक्रोळी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात सुरु आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून, त्याअंतर्गत विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
7
37
379
देशाच्या प्रगतीसाठी अनेक धाडसी निर्णय घेणाऱ्या आणि जागतिक पातळीवर भारताची ओळख अधिक भक्कम करणाऱ्या खंबीर नेत्या, माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांना जयंती दिनी त्रिवार वंदन.! #IndiraGandhi #IronLadyOfIndia #IndiraGandhiJayanti #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
3
10
219
'मै मेरी झाशी नही दुंगी' अशी सिंहगर्जना करून रणांगणावर इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या अद्वितीय रणरागिणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! #RaniLakshmibai #JhansiKiRani #MainMeriJhansiNahiDungi #QueenOfJhansi #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
9
29
406
महाराष्ट्राची अस्मिता, सह्याद्री, मोकळ्या जागा, सरकारी शाळा अन् रुग्णालये... सगळंच काही लाडक्या उद्योगपती मित्रांसाठी विकायला काढलंय का? सत्तेच्या मोहापोटी महाराष्ट्राचा बाजार मांडणाऱ्यांना मराठी जनता कधीही माफ करणार नाही! अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?#MaharashtraPolitics
1
5
20
224
भारतीय चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग घडवणारे आणि दिग्दर्शनाचा एक नवा आदर्श प्रस्थापित करणारे 'चित्रमहर्षी' व्ही. शांताराम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #VShantaram #Chitramaharshi #VShantaramJayanti #IndianCinema #LegendOfIndianCinema #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
3
9
162
शहीद भगतसिंग यांच्या खांद्याला खांदा लावून सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब भिरकावणारे आणि इंग्रजांच्या सत्तेला हादरवून सोडणारे महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #BatukeshwarDutt #FreedomFighter #IndianHistory #ISunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
3
18
337
ज्या अजित पवारांवर ७०,००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यांच्याच पुतळ्याचं अनावरण या चकाट्या पिटणाऱ्या अमित शहांच्या हस्ते होणं हे दुर्भाग्याचं लक्षण - मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे (पक्षप्रमुख) #UddhavThackeray #MaharashtraPolitics #PoliticalCriticism #CurrentAffair #SunilRaut
7
23
209
संकट काळात धावून जाणे आणि प्रत्येक गरजूच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हाच बाळासाहेबांच्या विचारांचा खरा अर्थ आहे. लोककल्याणाच्या माध्यमातून साहेबांचे हेच विचार आम्ही कृतीत उतरवत आहोत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी प्रणाम! #Hinduhridaysamrat
6
14
157
पवित्र संजीवन समाधी दिनी, माऊलींच्या चरणी लीन होऊया... ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी दिनानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम #Dnyaneshwari #Mauli #alandian #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
4
9
97