🚨 सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा, सुरक्षित राहा! 🔐
ऑनलाइन आर्थिक फसवणूक, अनोळखी कॉल, बनावट कर्ज ॲप्स व संशयास्पद लिंकपासून सतर्क राहा. OTP, PIN व वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका.
📞 सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ 1930 वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
🤖 Made with AI
ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai retweeted
🔸As per IMD Mumbai, intense rain with gusty winds (50–60 kmph) are likely to occur at isolated places in Mumbai, Thane and Raigad over the next 3 hours.
Step outdoors only if absolutely necessary. In case of any emergency, dial 112 /100/ 103 for assistance.
🔸हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन तास मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी महत्त्वाचे आहेत. काही ठिकाणी मुसळधार पावसासह ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने अनावश्यक प्रवास टाळा. मदतीची गरज भासल्यास ११२/ १०० /१०३ वर संपर्क साधा.
#RainAlert
#OnDutyForMumbai
#MumbaiPolice4All
ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai retweeted
🔸Fraudulent call center busted; 11 accused detained!
Acting on a complaint of a fake job scam registered at @MankhurdPS where the complainant was cheated of ₹2,58,000, a special team uncovered a fraudulent call center operating from Dehradun, Uttarakhand.
Following the lead, the team reached Dehradun and detained 11 accused. The operation also led to the seizure of 9 laptops, 13 mobile phones, and other equipment used in the scam.
🔸खोट्या नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दापाश: ११ आरोपी ताब्यात
.@MankhurdPS येथे अज्ञात इसमाविरोधात खोट्या नोकरीचे आमिष दाखवून ₹ २,५८,००० किंमतीची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीचे साथीदार डेहराडून, उत्तराखंड येथून रॅकेट चालवत असल्याचे स्पष्ट झाले. सदर माहिती प्राप्त होताच मानखुर्द पोलिसांच्या विशेष पथकाने डेहराडून येथे धाव घेतली.
या पार्श्वभूमीवर एकूण ११ आरोपींना ताब्यात घेतले तसेच त्यांच्यासह ९ लॅपटॉप, १३ मोबाईल फोन तसेच फसवणुकीसाठी वापरण्यात येणारा बनावट कॉल सेंटरचा सेटअप जप्त करण्यात आला.
#MumbaiPolice4All
ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai retweeted
🔸A family outing to Girgaon Chowpatty turned stressful when a 3-year-old child got separated from their parents in the crowd.
A search operation was launched immediately by Mumbai Police personnel upon being alerted to the situation. The child was located swiftly and reunited safely with the family.
A reminder: While visiting crowded places, please keep a close watch on your young kids. It is also helpful to keep a parent's contact information in the child's pocket. In case of an emergency, dial 100/112 or approach the nearest police personnel.
#OnDuty #PoliceHelp #SafetyFirst #MumbaiPolice
🔸तुमची सुरक्षा, आमचे कर्तव्य!
गिरगाव चौपाटी परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील ३ वर्षांचा लहान मुलगा गर्दीत अचानक आपल्या पालकांपासून ताटातूट होऊन हरवला होता. ही बाब निदर्शनास येताच कर्तव्यावरील आमचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तातडीने शोधमोहीम राबवली.
तत्परता आणि सतर्कतेमुळे अवघ्या काही वेळातच त्या लहान मुलाला सुखरूप शोधून काढण्यात आले आणि पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या लहानग्याला सुखरूप पाहून पालकांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि समाधान हेच आमच्या कर्तव्याचे सर्वात मोठे फळ आहे.
एक नम्र आवाहन: सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः गर्दीच्या भागात आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्या. मुलांच्या खिशात किंवा जवळ पालकांचा संपर्क क्रमांक अवश्य ठेवा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित जवळच्या पोलीस चौकीशी संपर्क साधा किंवा १००/११२ क्रमांकावर कॉल करा. आम्ही आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहोत.
#OnDuty #PoliceHelp #SafetyFirst #MumbaiPolice
ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai retweeted
🔸 Honouring dedication, celebrating excellence!
At a Pipping Ceremony held today at the Naigaon HQ, promoted officers and personnel were decorated with their new insignia in the presence of the Hon'ble Additional Commissioner of Police, Dikshit Gedam.
Congratulations to all the promoted officers and personnel. Wishing them continued success as they serve the city with utmost commitment and pride.
#MumbaiPolice #BadgesOfHonor #PippingCeremony
🔸कर्तव्यनिष्ठेचा सन्मान, उत्कृष्टतेचा गौरव!
नायगाव मुख्यालय येथे आज आयोजित करण्यात आलेल्या 'पिपिंग सोहळ्यात' पदोन्नती मिळालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या नवीन पदाचे मानचिन्ह (Insignia) प्रदान करण्यात आले. माननीय अतिरिक्त पोलीस आयुक्त दीक्षित गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरवपूर्ण सोहळा संपन्न झाला.
नवीन जबाबदारी स्वीकारून कर्तव्याची नवी उंची गाठणाऱ्या सर्व पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन! मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी व सेवेसाठी तुमचे समर्पण असेच सदैव कायम राहो, हीच सदिच्छा.
#MumbaiPolice #BadgesOfHonor #PippingCeremony
ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai retweeted
🔸 Due to important administrative reasons, won’t be able to host the scheduled Tuesday meeting with Mumbai citizens on 30th June 2026.
Citizens are requested to meet me on Tuesday 7 July 2026 to discuss their queries, complaints and issues. No prior permission is required
🔸 महत्त्वाच्या प्रशासकीय कारणास्तव दिनांक ३० जून २०२६ मंगळवार रोजीची नियोजित मुंबईकरांची भेट घेता येणार नाही.
नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, समस्या व सूचना मांडण्यासाठी मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी माझी भेट द्यावी. या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai retweeted
🔸Attended the book release ceremony of ‘Gerald Aungier - The Founder of Mumbai Islands And The Father of Mumbai Police’, authored by Dr. Rohidas Gangabai Narayan Dusar.
The event paid tribute to the remarkable legacy of Gerald Aungier and his enduring contributions to the history of Mumbai and its police force.
🔸 डॉ. रोहिदास गंगाबाई नारायण दुसार लिखित ‘जेराल्ड ऑंगिए - मुंबई बेटांचे भाग्यविधाता आणि मुंबई पोलिसांचे जनक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिलो.
या कार्यक्रमात जेराल्ड ऑंगिए यांच्या महत्त्वपूर्ण वारशाचा आणि मुंबई व मुंबई पोलीस दलाच्या इतिहासातील त्यांच्या चिरंतन योगदानाचा गौरव करण्यात आला.
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ताडदेव पोलीस ठाणे हद्दीत लाला लजपतराय कॉलेज पासून रेस कोर्स गेट क्रमांक ७- केके रोड - ते पुन्हा लाला लजपतराय कॉलेज पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
ताडदेव पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण २०४ जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
#Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Tardeo Police Station, covering the route from Lala Lajpat Rai College-Race Course Gate Nu 7- KK Road to Lala Lajpat Rai College
Tardeo Police officers, personnel’s, and prominent citizens of Tardeo along with around 204 participants took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity
#RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस ठाणे हद्दीत लाला लजपतराय कॉलेज पासून रेस कोर्स गेट क्रमांक ७- केके रोड - ते पुन्हा लाला लजपतराय कॉलेज पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण २०४ जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
#Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Tardeo Police Station, covering the route from Lala Lajpat Rai College, Main Gate to Race Course Gate Number 7 to KK Road to
Lala Lajpat Rai College.
Police officers, personnel’s, and prominent citizens of Tardeo PS took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity.
#RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Tardeo Police Station, covering the route from Lala Lajpat Rai College, Main Gate to Race Course Gate Number 7 to KK Road to Lala
Lajpat Rai College.
Police officers, personnel’s, and prominent citizens of Tardeo PS took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity.
#RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat





























