ठाणे सहज अॅप-
youtube.com/watch?v=83KbzZCK…
नागरिकांना आवश्यक असणाऱ्या विविध सेवा, अर्जाची माहिती अत्यंत सहजपणे उपलब्ध करून देणारे #ठाणेसहज अॅप. आजच अॅप डाऊनलोड करा! #DigitalIndia play.google.com/store/apps/d…...
ठाणे जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला वनहक्क कायदा
#ThaneCity
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासी जमातींचे जीवनमान सुधारण्यास हातभार
#Thanecity
1
ठाणे जिल्ह्याची उत्तम कामगिरी...
पेसा दर्जा मिळालेली गावे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक
#ThaneCity
पेसा कायद्याने अनुसूचित क्षेत्रातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत
#thaneCity #pesa
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्न्ती अभियानाच्या माध्यमातून गरीब, दुर्बल घटकांना रोजगार मिळविण्यास मिळाली मदत
#ThaneCity
ठाणे जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने गरीब, दुर्बल, आदिवासी आणि वंचितांना हक्काचा निवारा
#ThaneCity #PradhanmantriAawasYojana #ShabariGharkulYojana #RamaiAawasYojana
जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने वन हक्क कायद्याचा वननिवासी अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासींकरीता केला पुरेपूर लाभ
#ThaneCity
2
जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील महिलांच्या बचतगटांसाठी ठाण्यात मॉल
#Thanecity #WomenEmpowerment
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत गरजू व्यक्तींना कर्ज वाटप करण्यात ठाणे जिल्ह्याचा तिसरा क्रमांक
#ThaneCity #mudrayojana @narendramodi
1
स्वच्छ भारत अभियानामध्ये ठाणे जिल्ह्याची उत्तम कामगिरी
#SwachhBharat #ThaneCity @PMOIndia @narendramodi
1
वृक्ष लागवड आता ही एक मोहीम राहिली नसून चळवळ बनली आहे.
#ThaneCity @Dev_Fadnavis @SMungantiwar teapaw.org/MahaDGIPR/status/10136…
1
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
#ThaneCity teapaw.org/ThaneCityPolice/status…
आम्ही नागरिकांना आवाहन करू इच्छितो की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कायदा हातात घेवू नये. कोणत्याही घटनांची सत्यता पडताळणी करण्यासाठी आम्हाला संपर्क साधावा.
नियंत्रण कक्ष ठाणे शहर पोलीस :-०२२-२५४४३६३६/३५३५/२८२८
व्हाट्सअप क्रमांक :- ९९६९३६५१००
#यशोगाथा
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत लाभार्थी ठरलेल्या ठाणे जिल्ह्यातील मंगल लोंढे
#ThaneCity #mudrayojana
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहाय्याने मनीषा बागराव यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून मिळाली आर्थिक मदत
#Thanecity #mudrayojana #selfemployed
ठाणे जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे छोट्या व्यावसायिकांना मिळाला हातभार.
#ThaneCity #mudrayojana #selfemployed
ठाणे जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील अत्याचाराला बळी ठरलेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तींना मिळणार अर्थसहाय्य.
#ThaneCity
#यशोगाथा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन उद्योगिनी बनलेल्या कांचन तेली यांची.
#प्रधानमंत्रीमुद्रायोजना
#ThaneCity
1
ठाणे जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नांतून शासकीय कार्यालयांत डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साहन
#ThaneCity #DigitalIndia #Cashless
जिल्ह्यामध्ये रोखमुक्त व्यवहाराला चालना देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा पुढाकार
#ThaneCity #cashless #DigitalIndia




















