Pinned Tweet
महाराष्ट्रमध्ये परराज्यातून येणाऱ्या सगळ्यांना नोकऱ्या आहेत पण फक्त इथल्या मराठी लोकांना नोकऱ्या नाहीयेत😂
2 हाना पण कार्यकर्ते म्हणा 😂
Replying to @HIAPune
Replying to @Devendra_Office
@Devendra_Office what a great management by your dept ! All IT employees stuck in hinjawadi . What a shame . @PCcityPolice
95
Replying to @Devendra_Office
@Devendra_Office what a great management by your dept ! All IT employees stuck in hinjawadi . What a shame . @PCcityPolice
Replying to @maheshklandge
@maheshklandge पवना धरण पूर्ण भरले आहेत आणि नदीला पूर आहे तरीही पण पाणीकपात? बाहेर पाऊस पडत आहे आणि घरात पाणी नाहीये लोकांच्या . कुठल्या मुहूर्तची वाट बघताय कपात बंद करायला ? @Dev_Fadnavis @RaviDadaChavan
116
Replying to @OfficialPMRDA
@OfficialPMRDA @TataProjectsTPL @Dev_Fadnavis whole metro station is completed now but this shameless and arrogant contactor still not able to fix this what a shame !
1
72
तस तर CNG ने पण गाड्या खराब होतात , पण काय नाही स्वस्त आहे आणि मायलेज जास्त आहे तर काय प्रॉब्लेम नाहीये पण E20 जे कंपन्या अँप्रोव करतात ते प्रोब्लेमतिक आहे 😂
77
Technically there will be Presidents rule in TN and then who has close majority they can form government.
82
Replying to @YuvrajSambhaji
@YuvrajSambhaji काँग्रेसचा आहे म्हणून सोडल, भाजपचा असता तर लगेच बोलले असते आज वंशज ?
18
महाराष्ट्रात कायमच सरमंजशाही चालत आलीये, फक्त काही मूठभर लोक सगळं हातात घेऊन बसलेत, याचे 2 उदाहरणे:
1.कोल्हापूर आणि सांगली मधिल पुरग्रस्तांची मदत आणि मराठवाडयतील पुरग्रस्तांची मदत
म्हणजे तिकडे काय मदत दिली होती लोकांनी भरभरून आणि इकड काहीच नाही.
2. ऊस मधून पुरग्रस्तांची मदत
24
पत्रकार कॉमेंट चालू कर रे , प्रत्येक वेळेस मागणी घेऊन यायची आणि तोंडावर पडायचे आणि अपुरी बुद्धि कोण तर मुख्यमंत्री म्हणे 😂
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
#MarathaReservation #ManojJarangePatil #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #OBCReservation #ReservationDebate #MarathaAndolan
18
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis @mieknathshinde Please try to complete Pune Ring road and Virar- Alibagh road. plz, humble request 🙏
70
निळवंडे कालव्याचे काहीही काम केलेले नसून क्रेडिट घेऊन जलनायक बनणाऱ्या बाळासाहेब थोरात ला जनतेने खलनायक करून टाकला 😂😂
1
1
27






