Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) header
Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) profile picture

The official X handle of India’s path-breaking political party — VBA, fighting for the representation of every Indian. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ! ✊🏻

Joined March 2019
Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)
📍नांदेड जय भीम Gen Z राजकीय लांडगे आणि राजकीय सापांची कहाणी! #JaiBhimGenZ #JaiBhimGenZ #Nanded
3
14
448
📍नांदेड जय भीम Gen Z जातीय आधारावरील आरक्षण संपवले पाहिजे, अशी पुरोगाम्यांच्या आवडत्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची आरक्षणविरोधी भूमिका कशी आहे हे व्हिडिओ दाखवून युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z यांना समजावून सांगितली. #JaiBhimGenZ #JaiBhimGenZ #Nanded
6
20
486
📍नांदेड जय भीम Gen Z माझे काही मित्र इतर जाती-धर्मांचे आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडी सर्वसमावेशक कशी आहे, हे समजावून कसे सांगावे? #JaiBhimGenZ #JaiBhimGenZ #Nanded
6
15
517
📍नांदेड जय भीम Gen Z ओळख कोण❓ IIT मुंबईमध्ये साहिल वाकोडे यांची संस्थात्मक हत्या झाल्यानंतर सोशल मीडियावर आलेल्या पोस्टबद्दल ओळख कोण? हे फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांना प्रश्न विचारत त्यावरील स्पष्टता दिली. #JaiBhimGenZ #JaiBhimGenZ #Nanded
5
21
640
📍नांदेड जय भीम Gen Z आजही आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात अनेक मतभेद आहेत. आरक्षणाचा मूळ उद्देश सामाजिक समानता प्रस्थापित करणे हा असताना, आजच्या काळात आरक्षणाचा लाभ खऱ्या गरजू आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत? #JaiBhimGenZ #JaiBhimGenZ #Nanded
10
29
550
📍नांदेड जय भीम Gen Z "आंबेडकरवादी पक्ष काहीच काम करत नाहीत" - डाव्या विचारसरणीची 'Gen Z' नेत्या नेहा बोरा युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आंबेडकरवादी प्रत्येक लढ्यात कसे आणि कुठे ठामपणे उभे असतात, याबद्दल आपली ठाम भूमिका मांडली! #JaiBhimGenZ #JaiBhimGenZ #Nanded
2
23
1
72
1,049
📍नांदेड जय भीम Gen Z सुजात दादा, आपण MPSC आंदोलनात सहभागी झाला होतात. त्या आंदोलनात एका आंदोलक विद्यार्थ्याने बोलताना म्हटले की, सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर सरकारला काही परवडेल; मात्र निळे वादळ परवडणार नाही, असे वक्तव्य केले. एवढे विद्यार्थ्यांना माहीत असतानाही, वंचित बहुजन आघाडीला इतर समाजातील विद्यार्थ्यांनी मतदान करून सत्तेत बसवावे, असे का वाटत नाही? याचे कारण काय? #JaiBhimGenZ #JaiBhimGenZ #Nanded
1
10
26
690
📍 नांदेड जय भीम Gen Z IIT मुंबईमध्ये संस्थात्मक हत्येचा बळी ठरलेल्या साहिल वाकोडे यांना जय भीम Gen Z कार्यक्रमात युवा नेते सुजात आंबेडकर आणि सभागृहातील उपस्थित फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z यांनी दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण आदरांजली वाहिली. #JaiBhimGenZ #VBAxGenZ #Nanded
1
14
26
549
📍नांदेड जय भीम Gen Z फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z चा उत्स्फूर्त प्रतिसाद! आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना युवा नेते सुजात आंबेडकर यांनी, आरक्षण रद्द करायचे असेल तर भारतातील विविध क्षेत्रांतील उच्चवर्णीयांचे आरक्षण पहिला हटवा, असा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. #JaiBhimGenZ #VBAxGenZ #Nanded
4
17
469
📍नांदेड जय भीम Gen Z #JaiBhimGenZ #VBAxGenZ #Nanded
7
16
553
📍 नांदेड, जय भीम Gen Z नांदेड येथील जय भीम Gen Z कार्यक्रमात आयआयटी मुंबई मध्ये संस्थात्मक हत्या झालेल्या साहिल वाकोडे यांना सभागृहात आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे मौन पाळत यात सहभाग नोंदवला. #GenZ #Nanded #VBAForIndia #SahilWakode
8
22
614
📍 नांदेड, जय भीम Gen Z नांदेड येथील जय भीम Gen Z कार्यक्रमात युवा नेते सुजात आंबेडकर यांचे आगमन! #GenZ #Nanded #VBAForIndia
26
2
125
1,383
📍नांदेड जय भीम Gen Z 💙 #JaiBhimGenZ #VBAxGenZ #Nanded
2
17
737
📍नांदेड जय भीम Gen Z 💙 फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z मुक्तपणे संवाद साधण्यासाठी सज्ज! सुजात आंबेडकर यांच्यासोबत होणाऱ्या #JaiBhimGenZ Townhall थोड्याच वेळात सुरुवात #JaiBhimGenZ #VBAxGenZ #Nanded
3
37
594
📍नांदेड जय भीम Gen Z सुजात आंबेडकर यांच्यासोबत होणाऱ्या #JaiBhimGenZ Townhall थोड्याच वेळात सुरुवात होत आहे फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z मुक्तपणे संवाद साधण्यासाठी सज्ज! #JaiBhimGenZ #VBAxGenZ #Nanded
1
6
31
629
वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका आहे की, दुष्काळ असताना महाराष्ट्रात कुंभमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कुंभमेळाव्याचे बजेट 35 हजार कोटी रुपये आहे. कुंभमेळावा प्रातिनिधिक स्वरूपात घ्यावा; परंतु 35 हजार कोटी रुपयांचे बजेट दुष्काळग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरले पाहिजे. ही वंचित बहुजन आघाडीची ठाम मागणी आहे. यावर्षी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. पुढील वर्षी चारा वाटप मोफत झाले पाहिजे. दुष्काळी भागात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा मोफत घेतल्या पाहिजेत. ठिकठिकाणी छावण्या उभारून पिण्याच्या पाण्याची सोय सरकारने शेतकऱ्यांसाठी तातडीने करावी, ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. : सुजात आंबेडकर युवा नेते, वंचित बहुजन आघाडी #Nanded #VBAForIndia
1
17
72
838
40 वर्षीय रहिवासी चंद्रकांत शिंदे यांचा फायनान्स कंपनीच्या छळामुळे जीव गेला आहे. हा एक संस्थात्मक खून आहे. चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांनी दोन दिवस पोलिसांकडे तक्रारी दिल्या होत्या आणि लेखी निवेदनही दिले होते की, चंद्रकांत शिंदे बेपत्ता आहेत, त्यांचे अपहरण झाले आहे. तरीसुद्धा पोलिसांकडून यावर तातडीने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. फायनान्स कंपन्यांचे वर्तन आणि त्या ज्या पद्धतीने काम करतात, त्यावरून त्यांना पोलिसांचे, प्रशासनाचे आणि राजकारण्यांचे पाठबळ असल्याचे दिसते. फायनान्स कंपन्या आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या राजकारण्यांनी आपली माणुसकी जागवून परिस्थितीचा अंदाज घ्यावा. : सुजात आंबेडकर युवा नेते, वंचित बहुजन आघाडी #Nanded #VBAForIndia
21
72
1,094