विनोबा भावे नगर पोलीस ठाणे - V B Nagar PS Mumbai (@VBNagarPS) header
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे - V B Nagar PS Mumbai (@VBNagarPS) profile picture

विनोबा भावे नगर पोलीस ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा Official account of Vinoba Bhave Nagar police station Mumbai

V B Nagar PS Mumbai
Joined July 2024
प्रसंगावधानातून वाचले अनमोल प्राण! एससीएलआर रोड येथे ब्रिजवर बेशुद्ध पडलेल्या रिक्षा चालकाला पो.ह सातपुते यांनी तातडीने मदत करून स्वतः रिक्षा चालवत वाहतूकचे पो.शि बांभळे यांच्या मदतीने सतत सी.पी.आर देत रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्पर कृतीमुळे रिक्षा चालकाचे प्राण वाचले.
2
2
9
505
नशामुक्त महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र! 🚨 KMSP College of Commerce व Seth I.H. Bhatia Jr. College,कुर्ला पश्चिम येथे एटीसी पथकाच्या वतीने नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले. #नशामुक्ती #SafeMaharashtra #DrugFreeMaharashtra
1
1
7
212
विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सामाजिक, आर्थिक व आरोग्यावरील दुष्परिणाम तसेच कायदेशीर तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @AddlCPEastMum
58
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे - V B Nagar PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarters. During this meeting, you can freely share your concerns, queries, and grievances with me. No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action to resolve them is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, शंका आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
91
160
12
874
294,740
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे - V B Nagar PS Mumbai retweeted
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event. This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana. 🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह आयुक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही अत्याधुनिक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्यातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. #MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
14
58
1
138
19,768
दिनांक 27/07/2026 रोजी घरातून रागाच्या भरात निघून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मिसिंग पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती व रेल्वे स्थानक परिसरात शोध घेऊन अवघ्या काही तासांत विद्याविहार रेल्वे स्थानकातून सुखरूप शोध लावला
1
1
7
180
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलास त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
44
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे - V B Nagar PS Mumbai retweeted
A fleet of modern vehicles were flagged off today to strengthen our people-centric policing and enhance our response capabilities. Hon. @CMOMaharashtra Shri. Devendra Fadnavis flagged off 633 four wheelers along with 657 motorcycles at Nariman Point, Mumbai. These additions will enable us to respond faster, more effectively, and efficiently, further reinforcing the safety and security of our citizens. #FasterResponse #PeopleCentricPolicing
13
38
114
6,755
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे - V B Nagar PS Mumbai retweeted
लोकाभिमुख पोलीस प्रतिसाद अधिक सक्षम करण्यासाठी आज आधुनिक वाहनांच्या ताफ्याचे लोकार्पण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आधुनिक ६३३ कार व बसेस तसेच ६५७ मोटारसायकलींचे नरिमन पॉइंट, मुंबई येथे लोकार्पण केले गेले. या नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान, परिणामकारक व प्रभावी होईल. #FasterResponse #PeopleCentricPolicing
8
30
85
5,940
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे - V B Nagar PS Mumbai retweeted
सर्व नागरिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.  मराठी साहित्यसृष्टीतील थोर कवी, लेखक, नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #मराठी_भाषा_गौरव_दिन
11
66
434
21,201
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे - V B Nagar PS Mumbai retweeted
Today, along with Hon. Chief Minister @Dev_Fadnavis, Hon. Deputy CM @ajitpawarspeaks, Guardian Minister @MPLodha , Assembly Speaker @rahulnarwekar, @dgpmaharashtra Smt. Rashmi Shukla, and other dignitaries paid tribute at the @mumbaipolice headquarters to the martyrs of 26/11, who sacrificed their lives to protect our nation. #26November #MumbaiTerrorAttack
18
50
175
11,065
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे - V B Nagar PS Mumbai retweeted
आज @mumbaipolice मुख्यालयात मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, पालकमंत्री @MPLodha , विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar, @dgpmaharashtra श्रीमती रश्मि शुक्ला, आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत २६/११ हल्ल्यात देशासाठी आपले प्राण समर्पित केलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. #26November #MumbaiTerrorAttack
20
57
2
212
11,337
Swift action by @VBNagarPS! A woman travelling from Dahisar to Kurla accidentally left her purse in an auto containing a 10 Gm gold mangalsutra & 13K cash. Our Cyber Cell traced the rickshaw driver & recovered the purse with all belongings intact. Ensuring safety timely help.
4
1
7
315
@VBNagarPS तत्पर कारवाई! दहिसर ते कुर्ला प्रवासात ऑटो मध्ये राहिलेली पर्स, १० ग्राम सोन्याचे मंगळसूत्र व १३ हजर रोख रक्कम होती ऑनलाईन पेमेंटच्या तपशीलावरून सायबर कक्षाने रिक्षाचालकाचा मोबाईल शोधला व पर्स सर्व सामानासह सुरक्षित परत करण्यात आली. नागरिकांचा विश्वास, आमची जबाबदारी
1
7
228
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel a “Run for Unity” was organised within the jurisdiction of VB Nagar Police Station, covering the route from Gaondevi Mandir, Vidhyavihar Road to Kurla Carshed U-turn.
2
1
2
197
Police officers, personnel’s, and prominent citizens of VB Nagar PS took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity.
95
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त @VBNagarPS हद्दीत गावदेवी मंदिर पासून विद्याविहार रोडने कुर्ला कारशेड यु-टर्न घेऊन परत गावदेवी मंदिर पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
1
1
110
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
70