Valay Mulgund (@Valayankit5) header
Valay Mulgund (@Valayankit5) profile picture

Lyricist

Joined January 2017
Photo by Valay Mulgund (@Valayankit5)Photo by Valay Mulgund (@Valayankit5)Photo by Valay Mulgund (@Valayankit5)Photo by Valay Mulgund (@Valayankit5)Photo by Valay Mulgund (@Valayankit5)Photo by Valay Mulgund (@Valayankit5)Photo by Valay Mulgund (@Valayankit5)Photo by Valay Mulgund (@Valayankit5)Photo by Valay Mulgund (@Valayankit5)Photo by Valay Mulgund (@Valayankit5)
'बाईपण भारी देवा'चा वलयांकित प्रवास वलयांकितच्या या भागात आहेत बाईपण भारी देवा गाण्याचे आणि या फिल्मच्या making चे धमाल किस्से. youtu.be/Bhj7zZrwRts?si=SalB… #Valayankit #Baipanbharideva
13
हा क्षणही खूपच भारी देवा 😍❤️ महाराष्ट्र शासनाच्या ५९ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारासाठी वलयला 'उत्कृष्ट गीत' या विभागात 'बाईपण भारी देवा' या गीतासाठी नामांकन मिळाले आहे ✍🏼🎵
14
बाईपण भारी देवा Song 1 Crore Views Crossed 😍 ❤️ Overwhelmed ❤️ जगभरातील तमाम रसिकांनी माझ्या या गाण्याला जे भरभरुन प्रेम दिलं आहे त्याने 'दिल कोटी कोटी हो गया' 🤩 CRAZYNESS IS ENDLESS 🥳 Here is the song link 👇🏼 youtu.be/Ek0E-onXeQ0?si=L35Y…
1
8
My Upcoming Movie ✍🏼🔥 शिवशंभुचा हात माथी, भक्त महादेवाचा संहार करण्या दुर्जनांचा, घेई अवतार रुद्राचा महाशिवरात्रीचे औचित्य साधून सादर करीत आहोत 'महादेव'चे मोशन पोस्टर! 'महादेव' लवकरच प्रेक्षकांना भेटीला #MahadevOwnersRevealed #SwamiMotionPictures #ShubharambhMotionPictures
26
🏆 पहिलंच अवॉर्ड पण भारी देवा 🏆 Radio City Cine City Awards Season 7 मध्ये मला 'बाईपण भारी देवा' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. माझ्यावर गाण्यावर उदंड प्रेम करणाऱ्या आणि मला vote करुन जिंकून देणाऱ्या तुम्हां मायबाप रसिकांना मनापासून धन्यवाद 😍
17
उदयोस्तु ! उदयोस्तु ! राजा शिवछत्रपती !! 🚩 शिवराज अष्टकातील 'फर्जंद' या पहिल्या चित्रपटासाठी दिग्पाल लांजेकर या माझ्या जिवलग मित्रामुळे promotion content writing च्या माध्यमातून मी 'फर्जंद'शी जोडला गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अल्पशी लेखनसेवा अर्पण ✍️ @ वलय मुळगुंद
13
Radio City Cine City Awards Marathi 2023-24 मध्ये बाईपण भारी देवा या गाण्यासाठी मला Best Lyricist म्हणून नामांकन मिळाले आहे. ज्या सर्वांनी Vote केले आहे त्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी अजून केले नाहीये त्यांनी प्लीज Vote करा😊 सोबत voting link देत आहे radiocity.in/ccamarathi
13
श्री गणेशाच्या चरणी काव्यपुष्प अर्पण ✍️🙏🏼 ही गीतरचना वाचून नक्की अभिप्राय कळवा 😍 सोबत गाण्याची link देत आहे. सर्वांनी गाण्याचाही आनंद घ्या 😊 youtu.be/gUSiI2xWMG8?si=j5-f… गाणं आवडल्यास नक्की share करा 😊
8
Radio City Cine City Awards Marathi 2023-2024 मध्ये Best Lyricist म्हणून मला 'बाईपण भारी देवा' या गाण्यासाठी नामांकन मिळाले आहे ✍️🎶 सर्वांनी Vote करुन भरभरुन आशीर्वाद द्या 😍 सोबत voting ची link देत आहे. radiocity.in/ccamarathi
1
18
प्रजासत्ताक दिनानिमित्त नभाने आपल्या भारत देशाची प्रतिज्ञा संस्कृतमध्ये म्हणली आहे. ही प्रतिज्ञा तिला शालेय परिपाठात शिकवली आहे. 😍 🇮🇳 जय हिंद | जय भारत 🇮🇳 #PMModi #PMOIndia #NarendraModi #narendramodi_primeminister #DevendraFadnavis #BharatMataKiJai #JaiHind #Sanskrit
3
31
सरलं वर्ष 'भारी देवा'.. पुढचं वर्ष पण 'भारी देवा'.. 😍💝 Welcome 2024 ✌🏽✍️🎵🥳
12
श्रीमद् भगवद् गीता जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐 भगवान श्रीकृष्णांच्या चरणी 'गीता अमृतवाणी' हे काव्यपुष्प अर्पण ✍️🙏🏼🚩 #GeetaJayanti #BhagavadGita #PMNarendraModi #narendramodi_primeminister #PMOIndia #NitinGadkari #DevendraFadnavis #CMEknathShinde
51
प्रख्यात नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार व चित्रकार अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कृष्णदेव मुळगुंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
62
104
1,328
भारतमातेच्या या सूर्यपुत्राला केवळ नमन करावे 🙏🙏🇮🇳
भारत माता की जय 🇮🇳
INDIAN TRICOLOR ON THE MATTERHORN MOUNTAIN: Indian Tricolor of more than 1000 meters in size projected on Matterhorn Mountain, Zermatt, Switzerland to express Solidarity to all Indians in the fight against COVID 19. A big Thank You to @zermatt_tourism for the gesture. @MEAIndia
INDIAN TRICOLOR ON THE MATTERHORN MOUNTAIN: Indian Tricolor of more than 1000 meters in size projected on Matterhorn Mountain, Zermatt, Switzerland to express Solidarity to all Indians in the fight against COVID 19. A big Thank You to @zermatt_tourism for the gesture. @MEAIndia
931
9,727
1,087
37,135
५ वर्षांची चिमुकली नभा मुळगुंद कोरोनाला ढिशूम करायला उचलत आहे खारीचा वाटा.. #Narendra_Modi_ji #pmoindia
1
आज आयुष्याचं सोनं झालं.. ज्या दिग्गज गायकाचा आवाज ऐकत मी लहानाचा मोठा झालो आणि जो आवाज श्वासांत भिनला त्या मा. पद्मश्री हरिहरनजींचा दैवी स्वर माझ्या गीताला लाभला आणि खऱ्या अर्थाने आज माझ्या आयुष्याचं सोनं झालं.. आता गाणं ऐकण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये.