॥ भावपूर्ण विनयांजली ॥
.....................🙏.......................
🟥🟨⬜🟩🟦
*श्रुतकुमोदिनी आर्यिका श्री १०५ सक्षममती माताजी यांची यमसल्लेखना पुर्वक समाधी मरण धर्मनगरी लासुर्णे येथे गुरुवार 17 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 3.06 मि. झाले आहे. 🙏
वीर सेवा दल परिवार
॥ भावपूर्ण विनयांजली ॥
.....................🙏.......................
🟥🟨⬜🟩🟦
क्षपकराज प.पु 108 मुनिश्री भास्वतसागरजी महाराज यमसल्लेखना यांची धर्मनगरी कुंभोज येथे शनिवार 05 सप्टेंबर 2026 रोजी सांय. 7. वा. 44 मि. झाले आहेत.
असा सोहळा…
जो कायम स्मरणात राहील! लवकरच!
🟥🟨⬜🟩🟦
@ प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराज पुण्यतिथी महामहोत्सव 😍
📍 रविवार 13 सप्टेंबर 2026
🛕 अतिशय क्षेत्र नांदणी
असा सोहळा…
जो कायम स्मरणात राहील! लवकरच!
🟥🟨⬜🟩🟦
@ प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराज पुण्यतिथी महामहोत्सव 😍
📍 रविवार 13 सप्टेंबर 2026
🛕 अतिशय क्षेत्र नांदणी
विनम्र अभिवादन🙏🏻
*क्रांतीकारी राष्ट्रसंत श्री १०८ तरूणसागरजी महाराजजी च्या ८ व्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन*
🙏🙏🙏
------|| वीर सेवा दल परिवार ||------














