वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai (@VersovaPS) profile picture

हे वर्सोवा पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आहे आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official Ac of Versova PS Mumbai. For any emergency Dial 100/112

Versova Police station, Mumbai
Joined July 2024
Photo by वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai (@VersovaPS)Photo by वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai (@VersovaPS)Photo by वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai (@VersovaPS)Photo by वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai (@VersovaPS)Photo by वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai (@VersovaPS)Photo by वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai (@VersovaPS)Photo by वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai (@VersovaPS)Photo by वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai (@VersovaPS)Photo by वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai (@VersovaPS)Photo by वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai (@VersovaPS)
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸A choice that has countless consequences. A better future begins with one decision: Say no to drugs. 🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम! सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या. #EveryHighHasAHigherCost
1
45
3
53
15,159
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event. This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana. 🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह आयुक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही अत्याधुनिक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्यातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. #MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
14
58
1
139
19,754
Proud moment for Versova Police Station! Officers and staff received high appreciation from DCP Zone 9 Sir for their exemplary work in the recent NDPS case and the ongoing drive against illegal Bangladeshi nationals. Serving the citizens with dedication and pride. @MumbaiPolice
2
5
1
15
1,617
कर्तव्याला सलाम! वर्सोवा पोलिसांनी NDPS गुन्ह्यांची उकल आणि बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत मा. DCP सरांनी वर्सोवा पोलीस ठाण्याच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. @MumbaiPolice @CPMumbaiPolice
1
4
222
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸Ashes fade. So can addiction. ‘Stub’ the habit before it burns through your future. 🔸भविष्य राख होण्यापूर्वी, व्यसनाची ही 'ठिणगी' वेळीच विझवा! #SayToByeCo #NoTobaccoDay
1
9
30
3,151
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸 @Sakinaka_PS arrested a 26-year-old woman who was attempting to sell 101 grams of the narcotic substance Mephedrone (MD). During the subsequent investigation, a raid was conducted at an illegal drug manufacturing unit located in Varakhad, District Narmada, Gujarat. The operation led to the seizure of 20.040 kg of MD, along with chemicals and equipment used in its production. A total of two accused persons have been arrested, and contraband worth approximately ₹74.97 crore has been seized. 🔸@Sakinaka_PS पोलिसांनी १०१ ग्रॅम मेफेड्रोन (MD) विक्रीसाठी आणलेल्या २६ वर्षीय महिलेस अटक केली. पुढील तपासादरम्यान गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील वरखाड येथे सुरू असलेल्या अंमली पदार्थ निर्मिती केंद्रावर छापा टाकून २०.०४० किलो मेफेड्रोन, उत्पादनासाठी वापरली जाणारी रसायने व यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. या कारवाईत २ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ₹७४.९७ कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. #MumbaiAgainstDrugs #MumbaiCaseFiles
11
16
1
67
5,440
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸At a special Pipping Ceremony, police personnel were promoted to higher ranks in the presence of Hon’ble Shri Dr. Manoj Kumar Sharma Jt. CP (L&O) and proud family members. Honouring years of commitment and courage, as they mark a new chapter in their service. 🔸विशेष पिपिंग समारंभात मा. श्री. डॉ. मनोज कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या उपस्थितीत तसेच कुटुंबियांच्या साक्षीने पोलीस अधिकारी यांना पदोन्नती प्रदान करण्यात आली. वर्षानुवर्षांच्या समर्पण, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवेचा गौरव करणारा व नव्या पर्वाची सुरुवात करणारा हा क्षण संस्मरणीय ठरला. #PippingCeremony #MomentOfPride
13
16
1
79
6,740
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸4 accused arrested in a ₹5,44,827 APK file scam. Acting on a complaint registered at @CuffeParadePS, Cyber Police launched an investigation into fraudsters posing as gas agency representatives and circulating malicious APK files. All four accused were arrested from Belapur for gaining unauthorized access to victims’ mobile phones and diverting ₹5,44,827 from multiple bank accounts. 🔸एपीके फाईलद्वारे एकूण ५,४४,८२७ रुपयांची फसवणूक करणाऱ्या ४ आरोपींना अटक! गॅस एजन्सी अधिकारी असल्याचे खोटे भासवून एपीके फाईलद्वारे अनधिकृतपणे मोबाईल ऍक्सेस मिळवून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार @CuffeParadePS येथे नोंद करण्यात आली. सदर प्रकरणी फिर्यादींच्या बँक खात्यातून एकूण ₹ ५,४४,८२७ विविध खात्यांमध्ये वळती केल्याचे फिर्यादींनी सांगितले. सायबर पोलीस पथकाने गुन्ह्याचा त्वरित तपासणी सुरू केला. तसेच वेषांतर करून बेलापूर येथे सापळा रचून ४ आरोपींना ताब्यात घेतले. #MumbaiCaseFiles
9
19
2
57
5,694
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
Some headlines are better read than lived. Let the breaking stay in the news, not your life. #BreakingNewsNotRules
8
7
27
5,073
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
काही ठळक बातम्या जगण्यापेक्षा फक्त वाचलेल्याच चांगल्या असतात. 'ब्रेकिंग' हे फक्त बातमीपुरतंच राहू द्या, तुमच्या आयुष्यात नको. #BreakingNewsNotRules
8
20
3,536
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸 Today at @MumbaiPolice Headquarters, DCP Pravin Munde, DCP Krishnakanth Upadhayay, and DCP Dixitkumar Gedam were promoted to the rank of DIG as Additional Commissioner of Police in the presence of their proud family members. Congratulations to all three officers on this well-deserved achievement. I wish them continued success as they take on greater responsibilities in service of Mumbai and its citizens. 🔸आज @MumbaiPolice मुख्यालयात पोलीस उप आयुक्त प्रवीण मुंडे, कृष्णकांत उपाध्याय आणि दीक्षितकुमार गेडाम यांना अपर पोलीस आयुक्त पदावर त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पदोन्नती देण्यात आली. या हक्काच्या आणि बहुमानाचे यश संपादन केल्याबद्दल तिन्ही अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! मुंबई आणि मुंबईकरांच्या सेवेत मोठी जबाबदारी स्वीकारत असताना, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. #BadgesOfHonour
41
72
2
643
38,507
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸Today, Pipping ceremonies were held across Mumbai , where police officials and staff were promoted to higher ranks. The occasion celebrated their steadfast commitment, integrity, and years of distinguished service to the force. In a proud and emotional moment today, the new badges were pinned by family members and senior officials, marking a significant milestone in each officer’s journey of duty and honour. 🔸आज मुंबईमध्ये विविध विभागांतर्गत विशेष पिपिंग समारंभाचे आयोजन करून पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत पदोन्नती मिळालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा त्यांचे कुटुंबीय व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पदचिन्हे लावून सन्मान केला. सदर कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांची शिस्त, सेवा आणि समर्पण यांचा गौरव करण्यात आला. #BadgesOfHonour #PippingCeremony
19
27
169
9,928
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸Attended the National Flag Hoisting and Parade Ceremony commemorating the 67th Foundation Day of the State of Maharashtra, along with Hon. Governor of Maharashtra @maha_governor , Hon. Chief Minister @CMOMaharashtra , Hon. @DGPMaharashtra and other dignitaries. 🔸महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण आणि संचलन सोहळ्याला माननीय राज्यपाल @maha_governor, माननीय मुख्यमंत्री @CMOMaharashtra, माननीय पोलीस महासंचालक @DGPMaharashtra आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थिती दर्शविली. #महाराष्ट्र_दिन_२०२६ #MaharashtraDay #महाराष्ट्र_दिन_२०२६
9
25
107
7,226
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸The Uniform Rests, The Honour Remains. Today, we honour and bid farewell to 92 retiring officers and staff in a special ceremony held at @MumbaiPolice Headquarters, whose years of dedicated service have strengthened the safety and security of Mumbai. Their journey stands as a testament to courage, discipline, and selfless commitment. With pride in their duty and compassion in their service, they upheld the values of the uniform every single day. Extending my best wishes to them for their future endeavours. 🔸शिस्त, निष्ठा आणि समर्पणाचे पूर्णत्व! आज @MumbaiPolice मुख्यालय येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात एकूण ९२ पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. हा क्षण म्हणजे त्यांच्या निष्ठा, सेवावृत्ती आणि कर्तव्यास पूर्णत्व प्राप्त होणेच आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा! #KhakiNeverRetires #HappyRetirement
21
44
2
267
14,800
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
The Closing Ceremony of the 36th Maharashtra State Police Sports Games 2026 was held today in Mumbai, marking a proud and memorable end to the event. In the presence of Hon. Chief Minister of Maharashtra @CMOMaharashtra Shri Devendra Fadnavis, Hon. Cabinet Minister @ShelarAshish ,Hon. Co. Guardian Minister @MPLodha , Hon. @DRPANKAJBHOYAR , Hon. Additional Chief Secretary (Home), Smt. Manisha Patankar Mhaiskar and @DGPMaharashtra , the event brought together police units from across the state, celebrating unity and the spirit of teamwork through various sports. .... आज मुंबई येथे ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. सदर समारंभास मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री @ShelarAshish , सह-पालक मंत्री @MPLodha व मा.गृह राज्यमंत्री @DRPANKAJBHOYAR तसेच अपर मुख्य सचिव (गृह) श्रीमती मनिषा पाटणकर - म्हैसकर, आणि पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते @DGPMaharashtra, यांनी आपली उपस्थिती दर्शवली. या पार्श्वभूमीवर फुटबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, इत्यादी खेळांदरम्यान विविध पोलीस पथकांची संघभावना, जिद्दी आणि एकजूट अनुभवता आली. #MSPSG2026
5
14
69
5,361
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸The Spirit of Sport, The Pride of Service. 36th Maharashtra State Police Sports Competition 2026 concludes in Mumbai with a closing ceremony. A spirited week of competition came to a close as police units from across the state gathered to celebrate passion, coordination, and the spirit of teamwork. 🔸खेळ, जिद्द आणि कौशल्याचा संगम! मुंबई येथे ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. सदर स्पर्धेत विविध पोलीस पथकांची शिस्त, उत्साह आणि एकजूट दिसून आली. तसेच या दरम्यान खेळाडूंचे कसब आणि कौशल्य पाहण्यास मिळाले. #MSPSG2026
6
17
43
4,801
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸Never play snooky with substance! Not every cue leads to a win. 🔸नशेसोबतच्या अघोरी खेळात सहभागी व्हाल तर तुमची हार निश्चित आहे! नशेपासून दूर रहा आणि सुरक्षित रहा. #नशामुक्त_रहा #PlayCleanStaySharp #PlayCleanStaySharp
7
20
2,750
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸Watch Live | 36th Maharashtra State Police Sports Competition, 2026 A week of determination, teamwork, and excellence reaches its grand conclusion as police units from across the state come together in Mumbai for the closing ceremony. Watch the closing ceremony live and witness the spirit of the service at its finest. youtube.com/live/lCLFb_5Ubp0… 🔸थेट प्रक्षेपण | ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मुंबईतील विविध पोलीस पथके या स्पर्धेच्या समारोपासाठी एकत्र आले. जिद्द, ध्येय आणि संघभावनेने भरलेला हा आठवडा रोमाचंक आणि चुरशीशीर ठरला. विजेत्यांचे यश, कसब आणि कौशल्याने संपन्न झालेल्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहा आणि क्रीडावृत्तीने भरलेल्या या स्मरणीय समारोपाचे साक्षी व्हा. youtube.com/live/lCLFb_5Ubp0… #MSPSG2026
3
9
18
5,924
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸Are you ready for the 36th Maharashtra State Police Sports Competition, 2026? Gear up with the finest units of police across the state as they go all out in a testament to grit, discipline and sportsmanship. Let the games begin! Watch live on Mumbai Police's official Youtube channel. youtube.com/@MumbaiPoliceYou… 🔸नागरीकांनो, ३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा, २०२६ पाहण्यासाठी तयार आहात ना? राज्यातील पोलीस दलातील सर्वोत्तम संघ जिद्द, शिस्त आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन घडवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरत आहेत. त्यांच्यासोबत तुम्हीही सज्ज व्हा! थेट प्रक्षेपण मुंबई पोलिसांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर: youtube.com/@MumbaiPoliceYou… #MaharashtraStatePoliceCompetition2026
3
10
21
3,779
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai retweeted
🔸Watch Live | 36th Maharashtra State Police Sports Competition, 2026 Men's Kabaddi | youtube.com/live/_uH4fakjwqQ 06:30 PM | Kohlapur Range V/S Nagpur Range 08:30 PM | S.R.P.F. V/S Nagpur City 09:30 PM | SN & Nanded Range V/S Navi Mumbai / Mira Bhayandar & Konkan Range 🔸थेट प्रक्षेपण पहा | ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ पुरुष कबड्डी सामने | youtube.com/live/_uH4fakjwqQ कोल्हापूर रेंज विरुद्ध नागपूर रेंज सायं ६.३० वाजता एस.आर.पी.एफ. विरुद्ध नागपूर शहर सायं ८.३० वाजता एसएन आणि नांदेड विरुद्ध नवी मुंबई / मीरा भाईंदर आणि कोकण रेंज सायं ९.३० वाजता #MSPSG2026
4
10
7,719