ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
6 दिन, हज़ारों किताबें, और एक पूरा मुंबई जो पढ़ने आ रहा है!
मुंबई पुस्तक महोत्सव 2026 | 24-29 नवंबर | मुंबई विश्वविद्यालय, कलीना कैंपस
एंट्री फ्री है, बस आ जाओ!
#MumbaiBookFestival2026
#LoveForBooks
#ReadingCulture
#KnowledgeIsPower
#MumbaiEvents
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
आजच्या तरुणाईने फक्त मोबाईल स्क्रीनवर न राहता मैदानावर उतरून खऱ्या खेळाचा अनुभव घ्यावा, यासाठी खासदार @DrSEShinde यांनी दिलेला हा प्रेरणादायी संदेश. तरुणाईची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळवण्यासाठी 'खासदार क्रीडा संग्राम' हे एक उत्तम व्यासपीठ आहे!
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
Pleased to visit and interact with Hon’ble Telangana State President N Ramchander Rao Ji at his residence during my Hyderabad tour.
On the occasion, presented him with a copy of ‘Lokmata Ahilyabai Holkar: An Eternal Flame’.
@N_RamchanderRao
#Hyderabad #TelanganaBJP #AshishShelar
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
Alongside Hon'ble Telangana State President N Ramchander Rao Ji, convened an organisational meeting with State General Secretary N Goutham Rao Ji, State General Secretary Veerender Goud Ji and other senior state leaders to deliberate on various issues concerning the state and the party organization, in the context of the forthcoming elections.
..........
तेलंगणा प्रदेशाध्यक्ष मा. एन. रामचंदर रावजी यांच्या अध्यक्षतेखाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठक पार पडली. यावेळी पक्षाची संघटनात्मक बांधणी, संघटनात्मक विस्तार आणि आगामी निवडणुकीची रणनीती यावर आम्ही सविस्तर चर्चा केली.
या बैठकीला प्रदेश संघटन महामंत्री एन. गौतम रावजी, प्रदेश महामंत्री वीरेंद्र गौडजी तसेच अन्य वरिष्ठ प्रदेश नेते उपस्थित होते.
@N_RamchanderRao
#Hyderabad #TelanganaBJP #AshishShelar
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
Eknath Shinde Live | मुंबई पत्रकारांशी संवाद - लाईव्ह teapaw.org/i/broadcasts/2AMLZrvpA…
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
Eknath Shinde Live | मुंबई पत्रकारांशी संवाद - लाईव्ह teapaw.org/i/broadcasts/2vyAJkqpo…
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
It was a pleasure meeting Rajya Sabha MP and former National President of the BJP OBC Morcha, Dr K Laxman Ji, during my Hyderabad tour. We had an engaging discussion on various aspects of party organization.
On the occasion, presented him with a copy of ‘Lokmata Ahilyabai Holkar: An Eternal Flame’.
..................
हैदराबाद दौऱ्यादरम्यान राज्यसभेचे खासदार आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. लक्ष्मणजी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित ‘Lokmata Ahilyabai Holkar: An Eternal Flame’. हे पुस्तक भेट म्हणून दिले.
@drlaxmanbjp
#BJP #Hyderabad #AshishShelar
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
We continue to serve our citizens with good quality vegetables at affordable prices through our Vegetable Vans!
Here is the schedule for 19th November 2026.
#VegVans #VegetableVans
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
आमच्या कडधान्य विक्री केंद्रावर नागरिकांना उत्तम दर्जाचे कडधान्य स्वस्त किमतीत मिळेल, ही सेवा आम्ही अखंडपणे सुरू ठेवली आहे!
19 नोव्हेंबर 2026 रोजीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
#AshishShelar
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
In the presence of Hon’ble BJP Telangana State President N Ramchander Rao Ji, addressed a key organisational meeting in Hyderabad with division presidents, district presidents and senior party functionaries.
Deliberations focused on preparations for the forthcoming municipal elections, strengthening the party organisation at the grassroots and charting the way forward in Telangana.
Rajya Sabha MP and former National President of the BJP OBC Morcha, Dr. K Laxman Ji, BJP Telangana State In-charge Abhay Patil and other senior leaders were present with me on the occasion.
........................
हैदराबाद येथे भाजपा तेलंगणा प्रदेशाध्यक्ष मा. एन. रामचंदर राव जी यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक बैठकीला संबोधित केले.
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी, तळागाळातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवून पक्षाची ताकद अधिक विस्तारण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीस राज्यसभेचे खासदार तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. लक्ष्मण जी, भाजपा तेलंगणा प्रदेशाचे प्रभारी अभय पाटील जी तसेच अन्य वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
@BJP4India @BJP4Telangana @N_RamchanderRao @drlaxmanbjp
#BJP #Hyderabad #AshishShelar
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
Held an organisational review meeting along with Telangana State President Shri Ramchander Rao Ji and the State General Secretary, with District Presidents and Divisional Presidents from various regions of Telangana where municipal elections are scheduled.
The meeting focused on reviewing organisational preparedness, assessing ground-level activities, and discussing strategies to further strengthen the party organisation ahead of the upcoming municipal elections.
@BJP4India @BJP4Telangana @N_RamchanderRao
#BJP #Telangana #AshishShelar
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
Focused deliberations on the upcoming elections, grassroots organisational strengthening and charting the future course of action to further consolidate the BJP in Telangana.
@BJP4India @BJP4Telangana
#BJP #Telangana #AshishShelar
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
We have pledged to provide common people with good quality vegetables at affordable price. Healthy living is the birth right of every citizen and we serve them with utmost humility through our Vegetable Vans.
📍Pali Hill Opp Wellness medical
📍HIG Phase 2 Reclamation Bandra
📍Sherly Rajan Rd Railway Colony
📍Shastri Nagar Santacruz
#VegVans #vegetablevans
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
Accelerating the Development of Shri Kshetra Bahubali and Shri Kshetra Kunthugiri in Kolhapur! 🙏
Chaired the Apex Committee meeting at Vidhan Bhavan, Mumbai, regarding the pilgrimage development plans for Shri Kshetra Bahubali, Mauje Kasba Kumbhoj, and Shri Kshetra Kunthugiri, Mauje Alte, Hatkanangale, Kolhapur. Administrative approval was granted for proposed development works totaling ₹18,20,64,000 across both sites, which will enhance infrastructure and ensure better facilities for visiting devotees.
Sanctioned a ₹9 crore development plan for 'Shri Kshetra Bahubali' to improve internal movement and devotee convenience. The plan includes constructing pathways within the pilgrimage complex, installing paving blocks and carrying out concrete surfacing in the school courtyard, providing seating benches for devotees, installing paving blocks in front of the administrative office, and setting up solar street lights along internal roads.
Additionally, granted administrative approval for ₹9.2 crore worth of works at 'Shri Kshetra Kunthugiri' to build an RCC 'Satsang Bhavan' (assembly hall) with a capacity of 3000 people for religious gatherings, alongside installing paving blocks in front of the temple, concreting internal roads and the parking area, and completing the protective retaining wall.
The State government remains firmly focused on the planned development of Maharashtra's pilgrimage centers and ensuring seamless experiences for all devotees. These decisions will provide better infrastructure facilities to devotees visiting Shri Kshetra Bahubali and Shri Kshetra Kunthugiri and help ensure the planned development of both pilgrimage areas.
MoS Madhuritai Misal, MLA Dr Rahul Awade, MLA Dr Ashokrao Mane, senior officials and other dignitaries were present.
@madhurimisal @RahulAwade5
#Maharashtra #Kolhapur #Development #Mumbai
🔸 CM Devendra Fadnavis chaired the Apex Committee meeting regarding the development plans of Shri Kshetra Bahubali, Mauje Kasba Kumbhoj and Shri Kshetra Kunthugiri, Mauje Alte, Hatkanangale, Kolhapur.
MoS Madhuri Misal, MLA Dr Ashokrao Mane, senior officials and other dignitaries were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र बाहुबली, मौजे कसबा कुंभोज व श्री क्षेत्र कुंथुगिरी, मौजे आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार डॉ. अशोकराव माने, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में श्री क्षेत्र बाहुबली, ग्राम कसबा कुंभोज एवं श्री क्षेत्र कुंथुगिरी, ग्राम आलते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर स्थित तीर्थक्षेत्र विकास योजनाओं के संदर्भ में शिखर समिति की बैठक।
इस अवसर पर राज्यमंत्री माधुरी मिसाल, विधायक डॉ. अशोकराव माने, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕒 3pm | 18-11-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. ३ वा. | १८-११-२०२६📍विधान भवन, मुंबई.
@Dev_Fadnavis @madhurimisal @RahulAwade5
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
Lonar Lake Enters the List of Global Geological Heritage Sites; Another Prestigious Honour for Maharashtra! 🌏
Maharashtra’s iconic Lonar Lake has officially made it to the International Union of Geological Sciences (IUGS) list of the 'Third 100' Global Geological Heritage Sites.
Carved out by a massive meteorite impact thousands of years ago, this extraordinary lake is a geological marvel of immense scientific significance. This global recognition highlights its unique geological structure and scientific value, opening new avenues for its conservation, research and tourism development. Proud moment for Maharashtra! 🙌✨
लोणार सरोवराचा जागतिक भूशास्त्रीय वारसा स्थळांच्या यादीत समावेश; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! 🌏
बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा समावेश इंटरनॅशनल युनियन ऑफ जिऑलॉजिकल सायन्सेसच्या (IUGS) तिसऱ्या 100 जागतिक भूशास्त्रीय वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे!
उल्कापातातून निर्माण झालेल्या या अद्वितीय सरोवराची वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्रीय रचना आणि वैज्ञानिक महत्त्व यांना मिळालेली ही जागतिक मान्यता आहे. या गौरवामुळे लोणार सरोवराच्या संवर्धन, संशोधन आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
#Maharashtra #LonarLake #GeologicalHeritage
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
📍 #मुंबई |
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव #भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विशेष लक्ष देऊन या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शक्य ते सारे नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
तसेच दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.
अनुयायांच्या निवास, विश्रांती आणि भोजनाच्या सुविधांसाठी मोठे मंडप तसेच जर्मन हँगर उभारण्यात येतात. यामध्ये अधिकाधिक भाविकांना थांबता यावे, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन, वाहतूक, पोलीस बंदोबस्त आणि रेल्वे सेवांच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असेही मी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
मुंबईतील प्रवेश करताना महामार्गावरील टोल यापूर्वीच बंद करण्यात आला असून, महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोल सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका तसेच भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौध्द भिख्खू संघ आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
#DrBabasahebAmbedkar #BharatRatna #MahaparinirvanDiwas #Mumbai #EknathShinde #Maharashtra
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @madhurimisal @iYogeshRKadam @madhurimisal @BansodeSpeaks
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान आहे. त्यांचा अवमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे @mieknathshinde यांनी स्पष्ट केले. 🙏🚩
चुकीच्या छायाचित्राच्या आधारे संभ्रम निर्माण करून बदनामी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न निंदनीय आहे. 🤬❌
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
योगी को तीसरी बार CM बनाने के लिए महिलाओं ने बांके बिहारी जी से की प्रार्थना!
मथुरा-वृंदावन की महिलाओं का एक ही नारा योगी जी को बनाए रखो, यूपी में हमें डर नहीं लगता, बुलडोजर बाबा हमारे साथ हैं
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
मां की किताब की लॉन्चिंग थी या माता-पिता की निजी जिंदगी के किस्से सुनाने का मंच?
राहुल गांधी ने अपने माता-पिता के एक निजी पल को जिस तरह सार्वजनिक मंच से साझा किया, उसने एक अलग ही बहस छेड़ दी है।
लोमड़ी का घर की बातों की तरह PM बनते ही सारी सुरक्षा की माँ बहन कर देगा मादर 😀😀
















































