Dimagi Axle (@WriterDeepak) header
Dimagi Axle (@WriterDeepak) profile picture

No bio. Because there’s no logic. Hence not biological. RTs/likes not necessarily endorsements.

Mumbai, India
Joined February 2013
Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)
गेले काही आठवडे @Aakar__Patel यांच्या #priceofthemodiyears या पुस्तकातून थ्रेड केले. ते सर्व आज एकत्र करून थ्रेड करतोय. ज्यांनी आधी वाचले नसतील त्यांनी वाचा. ज्यांनी वाचले असतील त्यांनी पुन्हा पुन्हा वाचा.
14
76
10
383
Unpopular opinion: वैभव सूर्यवंशी बॉय वंडर वगैरे ठीक आहे. तो बरेच रेकॉर्ड मोडतोय तेही ठीक आहे. पण अजून तरी crunch मॅच फोडत नाहीय. खूप जास्त अपेक्षा आहेत म्हणून असेल कदाचित. पुढे करील कदाचित. पण आज तरी नाही होत.
13
8
74
7,696
इतिहासाची पुनरावृत्ती झालीय. एनविडियाचा सीईओ म्हणून हुआंग परत आलाय. आधी ओपनएआयचा सॅम आल्टमनसुद्धा असाच नाट्यमयरीत्या परत आला होता. इंटरेस्टिंगः आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढे न्यायचा तर विशिष्ट ह्युमन इंटेलिजन्सला पर्याय दिसत नाही.किमान आता तरी.
2
5
1
97
2,219
The 33,000 acres of Bhoodhan land scam in Maharashtra. The land given by big landlords to landless farmers during Vinoba Bhave’s Bhoodhan movement are illegally given to builders at throw away prices. @NewIndianXpress
12
309
12
853
19,798
कालची मॅच तिलक वर्माने कुजवली. अभिषेक ३४ बॅालमध्ये ६० वर असताना हा माणूस ३३ बॅालमध्ये ६ वर होता. वर घमेंड एवढी की मला इतरांनी साथ दिली असती तर मॅच काढली असती. भावा, तू इतरांवर प्रेशर किती टाकलंस ते बघ आधी.
1
5
85
1,915
दिवसाची सुरुवात झक्कास..
Something surreal happened a few weeks back. The (fairly new) front right tyre of my car burst on a potholed highway at 11.30pm in the middle of nowhere in western UP. The bursting of the tyre (though infuriating & dangerous) wasn’t the surreal part. What came next was. (Thread)
2
503
आज कठीण दिसतंय. 😔
5
17
2,015
Courtesy @AdaniOnline, Mumbai airport’s food court is now the worst in the world. To buy a damn vada pav, you must wrestle with Adani’s food ordering platform, sign up, surrender your entire khandan’s data and payment details. BTW, you do this all while standing at the restaurant counter‼️ Repeat the circus to place a second order at another place. The poor staff is helpless cuz the Adani geniuses have threatened them to not use any other payment method. Gadhe ek number ke
196
683
47
3,982
160,453
सर्व मराठीप्रेमींना विनंती आहे की हा व्हिडिओ व्हायरल करा. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. ज्या संयुक्त महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावून, जिवाचीही पर्वा न करता संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी चळवळ उभी केली, लढा दिला आणि हुतात्म्य पत्करले, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची अशी दुर्दशा का? अभिनेत्री आणि मराठी शाळा सदिच्छादूत चिन्मयी सुमीत तसेच अभिनेते सुमीत राघवन यांनी २१ नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करून दादर येथील संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट दिली. तेथे दालनाची झालेली दुर्दशा पाहून त्यांना धक्का बसला. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सर्वांना विनंती आहे की घराबाहेर पडून संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट द्या. तेथील फोटो काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करा आणि मराठी अभ्यास केंद्र, महापालिका तसेच संबंधित नगरसेवक, आमदार व खासदार यांना टॅग करा आणि जाब विचार. कर्मकांडाला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांसाठी सरकारकडे पैसे आहेत, पण हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची डागडुजी करण्यासाठी आणि त्याचे जतन करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. आपण सर्वजण संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचे वारस आहोत, हे कायम लक्षात ठेवूया. #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #दादर #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
14
405
23
843
11,248
Our Bullet train announced in May 2014 was to be operational on 15th August 2022, which is now extended to 15th August 2027 (phase I) and sometime in 2030 for the whole 508kms at a reduced speed of 250 kms/hr at double the estimated cost—from roughly ₹1.08 lakh crore to ₹2.02–2.03 lakh crore. In the meantime, Indonesia announced Bullet train in September 2015, which is running since October 2023 at a speed of 350 kms/hr
80
257
15
876
29,640
Dear @letsblinkit @blinkitcares , every time I've used your printing services, I've found a few pages missing, or unnecessary repeat. This happens specially when I seek bulk printing or multiple copies. I sought and got refund the 1st time it happened. Can't do always. Feedback.
2
1
6
500
गिलपेक्षा जयस्वालची सेंच्युरी हुकली याचं वाईट वाटलं राव काल. खूप टॅलेंट. त्या मानाने कमी चर्चा होते त्याची.
3
23
556
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र घडवून आणण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावणार्‍या, सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! जय महाराष्ट्र ❤️
3
51
1
232
2,014
अपरिहार्य कारणांमुळे एका माणसाच्या दोन अकाउंटना म्यूट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी. 🙏🏽
13
1
82
3,685
Never forget that Aung San Suu Kyi refused to condemn the genocide committed by Junta. She even defended it internationally. For anyone who downplays the importance of speaking against horrific atrocities in the name of strategic interests, her example offers a sobering lesson.
1
10
44
872
Dimagi Axle retweeted
MRP is a joke in India. In fact, it’s increasingly becoming a scam. Air fryers, Snacks, Suitcases, Organic Pulses, everything at insane MRP and then 80-90% discount to make consumers believe they’re getting an incredible deal. It’s time we questioned the credibility of MRP in India.
106
318
14
3,053
112,690
Dimagi Axle retweeted
VSR च्या बचावार्थ पूर्ण ताकदीने उतरलेला IT सेल बघून ‘ती खात्री’ अजून पक्की झाली…! अजितदादांची पसंती VSR नव्हतीच… तर सरकारमधील VSR च्या हितचिंतकांची पसंती होती आणि यातूनच सरकार बुक करत असलेल्या विमानमध्ये ९० % पेक्षा जास्त वेळा VSR कंपनीचंच विमान बुक केलं जायचं, हेच मी खात्रीने सांगतोय..! १६८ कोटी रुपयांची बिलं देखील याच पसंतीतून निघत होती, शिवाय अजितदादांनी तयार केलेलं टेंडर देखील यामुळंच रद्द केलं गेलं. VSR वर एवढं प्रेम का???? VSR चे सरकारमधील हितचिंतक कोण? जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई न केल्यास पुढील प्रेझेंटेशन लवकरच….! #AjitdadaPawar #JusticeforAjitdada
20
176
11
1,057
36,425
This is the shocking quality of infrastructure being delivered under the corrupt BJP and Modi government! An iron bridge over the Bhakra Canal on the Patiala–Sangrur highway in Punjab, built by NHAI in 2016 with a promised lifespan of 100 years, has collapsed in just 10 years! 100 years promised. 10 years delivered. Where is the accountability, Mantri Ji?
36
219
20
360
8,421
Dimagi Axle retweeted
❤️
5
134
5
659
11,035