General Secretary @NCPSpeaks YOUTH MAHARASHTRA | Software Engineer

Pune, India
Joined November 2009
ना. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांचा नियोजित मांजरी बु. दौरा संपन्न झाला. यानिमित्ताने रेल्वे उड्डाण पूल प्रलंबित प्रश्न, राष्ट्रीय पेयजल योजना निर्माण काम पाहणी याचसह दादांना मांजरी गावच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक कामांसंदर्भात निवेदन देण्यात आले.
1
174
ट्रेन क्रमांक 12130 आझाद हिंद एक्सप्रेस जिसका नागपूर जंक्शन आने का समय 15.55 मिनिट था, वह सर्फ साडेतीन घंटे देरी से पोहची । इस लिए रेल मंत्रालय के आभार। साडेतीन घंटे देर ये कोई जादा समय नहीं है। @PiyushGoyal @raosahebdanve @irtc सही है ना?
57
64
9
575
32,663
देशाचे पहिले राष्ट्रपती, थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ राजेंद्र प्रसाद यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
118
होळकर घराण्यातील शूरवीर व कर्तबगार शासक राजे यशवंतराव होळकर यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
108
मनपा आयुक्त कार्यालय येथे मांजरी गाव स्मशानभूमी दुरावस्थेविषयी निवेदन सादर केले. मांजरी ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या गाव वस्तीवरील नागरिक अंत्यविधीसाठी या स्मशानभूमीवर अवलंबून असतात परंतू पालिकेच्या गलथान कारभारामुळे स्मशानभूमीत पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने हे निवेदन देण्यात आले.
2
132
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश महाराष्ट्राच्या अशा सर्वच विभागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून बळीराजावर नसते संकट ओढावले आहे. तरी तातडीने या अवकाळी पावसाचे पंचनामे करून बळीराजास मदत होणे गरजेचे आहे. #गारपीट #नाशिक #अवकाळी #पाऊस
1
118
सत्यशोधक समाजाचे संस्थापक, विचारवंत, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
2
73
एक धक्का और दो..! संपूर्ण देशाच्या शुभेच्छा अन आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत टीम इंडिया. सर्वोत्कृष्ट खेळासाठी सर्व खेळाडूंना बेस्ट ऑफ लक 👍
1
67
देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कणखर नेतृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या शक्तिशाली नेत्या, 'आयर्न लेडी', माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
1
69
सर्वांना 'धनत्रयोदशी'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.! धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, ही सदिच्छा.! #Dhanteras
95
आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार मांडणारे प्रसिद्ध कीर्तनकार, निरूपणकार ह.भ.प बाबा महाराज सातारकर यांचे निधन #भावपूर्ण_श्रद्धांजली.!
58
मराठ्यांची एकी, आणि सध्या आंतरवली सराटीमध्ये समाज हितासाठी मनोज जरांगे पाटील यांचे नेकीने सुरू असलेल्या आंदोलनात विघ्न आणण्याचे काम एक विक्षिप्त माणूस करत आहे. समाजासाठी सुरू असलेल्या आंदोलनास आपल्या कृतीतून गालबोट लागता कामा नये याची सर्वांनी दखल घ्यावी. #मराठाआरक्षण
1
62
नमो तस्स भगवतो अरहत्तो सम्मासमबुद्धस्स....! धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #शुभेच्छा
1
90
विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
1
53
आरक्षणाची लढाई ही निर्णायक टप्प्यावर असताना मराठा तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून संपूर्ण समाजाचा अवसानघात करू नका. जिंकेपर्यंत लढायचे आहे, आरक्षण पदरात पाडून घ्यायचे आहे. #मराठाआरक्षण
1
7
161
शारदा महिला गृहउद्योग व शारदा सोशल फाउंडेशनच्या विनंतीस मान देऊन आपल्या शारदा महिला महोत्सव या कार्यक्रमास आज सन्माननीय आमदार श्री चेतन दादा तुपे पाटील यांच्या अर्धांगिनी सौ. सोनलताई चेतनदादा तुपे पाटील यांनी देवी मातीच्या आरती निमित्ताने आपल्या मंडळास भेट दिली.
2
61
येत्या गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी आमच्या मार्गदर्शिका *सौ. सोनालीताई चेतनदादा तुपे पाटील* यांच्या हस्ते देवी मातेची आरती संपन्न होणार आहे, तरी याप्रसंगी मांजरी व परिसरातील सर्व माताभगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती..! @ChetanVTupe
1
2
58
Congratulations Team India 🇮🇳 #IndvsPak
1
2
162
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीस कोटी-कोटी नमन.
1
1
56
सावध ऐका पुढल्या हाका..! राज्यातील ३६ पैकी २५ जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे मोसमी पाऊस न झाल्याने खरीप हंगामासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे अन्नधान्य टंचाई जाणवण्याची भिती आहे. कदाचित आपल्याला भविष्यात काटकसर करावी लागू शकते. #महारष्ट्र_दुष्काळ
1
2
46