Extremely disappointing service by @IndianRailways!
Train No. 12262 (Howrah-CSMT Duronto) scheduled to arrive at 08:15 AM is arriving at 05:00 PM (9 hours late). I am currently traveling on this delayed train.
Since it was a morning arrival, food was not pre-booked. Now, due to the 9-hour delay, I am stuck in the train all day without food, and pantry/staff are refusing any provision or compensation citing non-booking. The responsibility for passengers' inconvenience due to such massive delays lies entirely with the railways!
Due to this inordinate delay, my return journey had to be cancelled, causing heavy financial loss, and I am forced to book a flight as no alternative train tickets are available.
PNR (Arrival): 6411339928
PNR (Return): 8655149664
Requesting compensation and action. @RailMinIndia @AshwiniVaishnaw @Central_Railway @RailwaySeva
विकास की विनाश? जागतिक पर्यावरण दिनी 'चंद्रपूर ते गडचिरोली' अस्वस्थ!
ब्रिटिशकालीन 'चांदा' जिल्हा हा पूर्व विदर्भातील केवळ विस्तीर्ण जंगलांचाच नव्हे, तर अथांग खनिज संपत्तीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
facebook.com/share/p/1ET7Azd…
"पर्यटन की जीवघेणा खेळ?
पद्मापूर-मोहर्ली रोडवरील हे दृश्य माणसाच्या बेजबाबदारपणाचा कळस आहे.
#Tadoba #TigerConservation #WildlifeSafety #HumanWildlifeConflict #MaharashtraForest #TigerReserve #Alert #SafetyFirst #WildLifeIndia #PadmapurMoharliRoad
89
बंडू धोतरे यांचे अन्नत्याग सत्याग्रह-दिवस तिसरा (७ मार्च)
आज सकाळी ०७:०० वाजता तुकूम येथील
राधाकृष्ण योग ग्रुप च्या योगसाधिका महिला ची उपोषण मंडप भेट व समर्थन
#savelohardongari #savetadoba
@CMOMaharashtra @MahaForest @moefcc
5 मार्च पासून, जिल्हाधिकारी कार्याल, चंद्रपुर समोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू
लोहारडोंगरी लोह खाण वन्यजीव विषयक परवानगी नाकारावी तसेच
जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रलंबित उपाययोजना करण्याच्या मागण्या
@
ताडोबाच्या जंगलाचे आणि वन्यजीवांचे रक्षण ही आपली संविधानिक जबाबदारी आहे. @AUThackeray जी यांनी मांडलेली भूमिका ही संपूर्ण चंद्रपूरच्या आणि निसर्गप्रेमींच्या मनातील भावना आहे.
#SaveForest #TigerCorridor #BanduDhotre
@byadavbjp @moefcc @CMOMaharashtra
I have written to Union Minister Bhupendra Yadav ji for his intervention to stop the absolutely disastrous decision of the State Board for Wildlife to allow mining in Tiger Corridors.
Back in 2020, as Minister for Environment and Climate Change (Maharashtra), I had denied permission to Marki Mangli in the Tadoba Andhari Tiger Reserve corridor.
1
50
Stop Lohardongari mine : save Tadoba - Bramhapuri tiger corridor - Sign the Petition! c.org/V9wp9YRVY
Stop Lohardongari mine : save Tadoba - Bramhapuri tiger corridor - Sign the Petition! c.org/V9wp9YRVYj via @ChangeOrg_India
Stop Lohardongari mine : save Tadoba - Bramhapuri tiger corridor - Sign the Petition! c.org/SbrwqMbX8z via @ChangeOrg_India
"In Chandrapur district, an average of 50 innocent villagers, tribals, and farmers lose their lives every year in tiger attacks. In such a dire situation, instead of implementing measures to mitigate this conflict...
कुंभमेळ्याच्या पवित्र पर्वात 'निसर्ग हानी’ टाळा,
“हरित कुंभ” संकल्पना राबवा, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड थांबवा!
#SaveTapovan #SaveTrees #NashikKumbhMela #EcoPro #EnvironmentFirst #NoTreeCutting #GreenNashik
facebook.com/share/p/1ASHqdH…
काँग्रेस 'न्यायपत्रा'ची ताकत कळली, त्याची कॉपी करण्यात आल्याचे दिसून येते.
सर्वाधिक कराचा वाटा असलेल्या महाराष्ट्राला बिहार आंध्र च्या तुलनेत फारच कमी.
खरेतर सरकार वाचविणारा किंवा वाचविणाऱ्याकरिता बजट असे म्हणता येईल, निवडणुकीच्या तोंडावरही राज्यात अर्थसंकल्पात नव्या घोषणा नाही.
1
41
विश्व कप की शानदार जीत और पूरे टूर्नामेंट में शानदार प्रदर्शन के लिए टीम इंडिया को बधाई!
हमारे शानदार खिलाडियोने हमारे देश को गौरवान्वित किया
Congratulations to the new World Cricket Champions. Let the world of cricket bow down to you
#WorldChampions #TeamIndia #T20WorldCup2024
38
*इको-प्रो "अनुत्तम" अभ्यासिका*
अभ्यासिका नोंदणी करिता आपण व्हाट्सअप्प वर रिप्लाय करू शकता,
मोबाईल 9370320746
(खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर आपले नाव, वय, सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा तयारी विषयी लिहून, पत्ता लिहून Whatsapp करू शकता।)
मर्यादित विदयार्थ्यांना प्रवेश...
🙏🐅
31
खरं तर विकासाची व्याख्या चुकतंय का?
एखाद्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासात काय महत्त्वाचे ते राजकीय व्यवस्थेला न कळल्याने, नदी संवर्धन विकासाच्या व्याख्येत बसत नसावे, मानवाच्या तसेच एकंदरीत निसर्गाच्या संवर्धनासाठी न्यायालयीन लढा लढणे हे मात्र दुर्दैव असले तरी अपरिहार्य आहे।
1
19





























