बेला 🍁🌿🎼 (@bella7107) header
बेला 🍁🌿🎼 (@bella7107) profile picture

धर्मो रक्षति रक्षितः 🚩 जय श्रीराम 🙏

Joined July 2024
Photo by बेला 🍁🌿🎼 (@bella7107)Photo by बेला 🍁🌿🎼 (@bella7107)Photo by बेला 🍁🌿🎼 (@bella7107)Photo by बेला 🍁🌿🎼 (@bella7107)Photo by बेला 🍁🌿🎼 (@bella7107)Photo by बेला 🍁🌿🎼 (@bella7107)Photo by बेला 🍁🌿🎼 (@bella7107)Photo by बेला 🍁🌿🎼 (@bella7107)Photo by बेला 🍁🌿🎼 (@bella7107)Photo by बेला 🍁🌿🎼 (@bella7107)
हर युवा के मन में राष्ट्र प्रथम की भावना होनी चाहिए 🙏 @shivprakashbjp
11
11
263
बेला 🍁🌿🎼 retweeted
राष्ट्र प्रथम की भावना, देश के प्रति समर्पण और कुछ नया करने का जज्बा ही युवाओं की सबसे बड़ी ताकत है। अपने कौशल, संकल्प और नवाचार के दम पर युवा भारत को नई ऊंचाइयों तक ले जाने और 2047 तक विकसित राष्ट्र बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे। @shivprakashbjp ji
1
12
16
231
बेला 🍁🌿🎼 retweeted
हा देश केवळ भूमीचा तुकडा नसून आपल्यासाठी मातेसमान आहे. भारतमाता ही आपल्या श्रद्धेचे, संस्कृतीचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. देशाप्रती प्रेम, समर्पण आणि कर्तव्यभावना प्रत्येक भारतीयाच्या मनात असली पाहिजे. राष्ट्र प्रथम हीच आपली सर्वोच्च भावना असली पाहिजे! @shivprakashbjp जी
1
10
10
209
जब हम हिमालय से लेकर समुद्र तट तक भारत का प्रवास करते हैं, तो भारत की विविधता और उसकी वास्तविक एकता का अनुभव होता है। मुझे उत्तराखंड के हिमालयी क्षेत्रों, तिब्बत सीमा से लगे इलाकों, चमोली, बद्रीनाथ और उत्तरकाशी जाने का सौभाग्य मिला। इसी प्रकार कश्मीर से लेकर केरल, तमिलनाडु और पुडुचेरी तक देश के विभिन्न हिस्सों में जाने का अवसर मिला। पश्चिम से पूर्व और उत्तर से दक्षिण तक भारत को देखने के बाद मेरी अनुभूति यही है कि भारत एक है। यहाँ बाहरी विविधताएँ दिखाई देती हैं, भाषाएँ अलग हैं, परंपराएँ अलग हैं, रहन-सहन अलग है, लेकिन इन विविधताओं के भीतर एक गहरी सांस्कृतिक एकता विद्यमान है। यह एकता हमारी सांस्कृतिक चेतना और राष्ट्रभाव में निहित है। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ने 'वंदे मातरम्' में भारत माता को दुर्गा, लक्ष्मी और सरस्वती के स्वरूप में चित्रित किया। हमने भारतभूमि को केवल भौगोलिक क्षेत्र के रूप में नहीं, बल्कि एक पवित्र मातृभूमि के रूप में देखा है। पूरे भारत का प्रवास करने के बाद यह पवित्र भाव और अधिक स्पष्ट होता है। जो लोग भारत को केवल बाहरी विविधताओं, भौगोलिक विभाजनों और अलग-अलग पहचान के आधार पर देखते हैं, वे भारत की वास्तविक आत्मा को नहीं समझ पाते। भारत की आत्मा उसकी सांस्कृतिक एकता, साझा परंपराओं और राष्ट्रभाव में बसती है। @shivprakashbjp
1
15
17
297
बेला 🍁🌿🎼 retweeted
The energy, innovation and positive outlook of young people will give fresh momentum to India’s economic progress and job creation. Only united young people, rising above divisions of language, region and caste, will solve the country’s challenges and play a key role in fulfilling the vision of a developed India by 2047. @shivprakashbjp
12
17
206
बेला 🍁🌿🎼 retweeted
बहुत ही प्रेरणादायक विचार! 📚 अच्छी किताबें केवल ज्ञान ही नहीं देतीं, बल्कि जीवन को सही दिशा और नई सोच भी प्रदान करती हैं। दीनदयाल उपाध्याय जी के जीवन और विचारों को समझना हर युवा के लिए बेहद उपयोगी है। 🙏 @shivprakashbjp ji
1
13
13
268
बेला 🍁🌿🎼 retweeted
जावनांच्या आणि पोलिसांच्या समर्पणातूनच सुरक्षित भारताची निर्मिती. @Dev_Fadnavis जी
11
12
193
अतिशय उत्तम विचार मांडले आहेत आदरणीय शिवप्रकाश जी यांनी.. 🙏 पुस्तक म्हणजे ज्ञान, पुस्तक म्हणजे विज्ञान, पुस्तक म्हणजे अध्यात्म, पुस्तक म्हणजे उत्तम विचार.. @shivprakashbjp
4
21
21
465
बेला 🍁🌿🎼 retweeted
विविधताओं से भरे इस भारत में सांस्कृतिक एकता ही इसकी असली पहचान है। यह राष्ट्र एक है, पवित्र है और हम सभी के लिए हमारी माँ के समान है। @shivprakashbjp
7
10
282
बेला 🍁🌿🎼 retweeted
26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शूर शहीदांना विनम्र आदरांजली 🙏🏼 हा केवळ हल्ला नव्हता, तर आपल्या संविधानावर आणि सार्वभौमत्वावर केलेला घाव होता. पण दहशतवाद कधीच आमचा निर्धार संपवू शकणार नाही. - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis !
4
5
124
बेला 🍁🌿🎼 retweeted
From history and biographies to regional gems and every genre in between, reading really is cool. Catch the Mumbai Book Festival at Kalina Campus from 24–29 Nov and find your next read! #MumbaiBookFestival2026
5
4
111
बेला 🍁🌿🎼 retweeted
आजच्या दिवशीं २६/११/२००८ मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजलि अर्पित करून काम निश्चयाने सांगितले कि आपला निर्धार कोणताही दहशतवादी मोडु शकत नाही @Dev_Fadnavis Ji
5
12
13
242
बेला 🍁🌿🎼 retweeted
Hats off to one lakh plus mumbaikar who responded to this Mumbai Book Festival with whole heartedly and enthusiastically. Also participated in various sections of this festival such as authors corner, cultural events, etc. #MumbaiBookFestival2026
3
13
13
202
Eknath Shinde Live ।📍ठाणे ठाणे महानगरपालिका आयोजित संविधान महोत्सव २०२६ - लाईव्ह teapaw.org/i/broadcasts/2vyYRLOpm…
9
85
89
6,084
Eknath Shinde Live ।📍ठाणे ठाणे महानगरपालिका आयोजित संविधान महोत्सव २०२६ - लाईव्ह teapaw.org/i/broadcasts/2vyYRLOpm…
9
87
90
3,273
📍महाड, #रायगड | संविधान दिनानिमित्त महाड येथील चवदार तळ्याला भेट दिल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात दरडग्रस्त बाधितांच्या घरांच्या प्रश्नासंदर्भात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती देण्याचे निर्देश दिले. दरडग्रस्तांना फ्लॅट पद्धतीने नव्हे, तर त्यांच्या गावाच्या रचनेला आणि जीवनशैलीला अनुरूप हक्काची घरे बांधून देण्यात येतील. बांधकाम सुरू झाल्यानंतर ते रखडणार नाही, तर ‘स्टार्ट टू फिनिश’ दर्जेदार घरे उभारून बाधितांचे पुनर्वसन केले जाईल तसेच पुनर्वसनासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली. घरे बांधताना योग्य कंत्राटदाराची निवड करा, बांधकामाचा दर्जा आणि कामाची गती यावर लक्ष द्या अशा सूचना यावेळी प्रशासनाला दिल्या. महाड येथील पारमाची या आदर्श गावामधील बाधितांच्या घरांच्या प्रश्नावरही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आवश्यक यंत्रणा सक्रिय करून पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे आपत्तीग्रस्तांना केवळ तात्पुरता आधार नव्हे, तर सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवारा मिळणे आवश्यक आहे त्यासाठी या घरांची कामे वेगाने करावी असे निर्देश दिले. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, खासदार प्रा.ज्योती वाघमारे, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, युवासेना कोकण विभाग सचिव विकास गोगावले म्हाडा तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि दरडग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते. #Mahad #Raigad #EknathShinde #Maharashtra
15
104
111
3,688
बेला 🍁🌿🎼 retweeted
When the Master Blaster speaks, it makes the moment even more special! 🏏✨ Hon. Bharat Ratna Sachin Tendulkar Ji appreciates Khasdar Krida Sangram Season 2 and extends his best wishes to all the participants. A truly inspiring boost for our sporting movement! 🙌 #KheloJeeJaanSe #SportsEvents #sachintendulkar #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
6
95
100
1,159
संविधान दिनानिमित्त आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित ‘संविधानाची गौरव गाथा’ या कार्यक्रमास उपस्थित राहून संवाद साधला. भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचे आधारस्तंभ असून, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा तो भक्कम पाया आहे. संविधानाने प्रत्येक भारतीयाला दिलेले अधिकार, कर्तव्यांची जाणीव आणि लोकशाही व्यवस्थेप्रती असलेली निष्ठा यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. या कार्यक्रमास भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) प्रदेश सरचिटणीस विवेक पवार, भाजपा वांद्रे पश्चिम विधानसभा संयोजक किशोर पुनवत उपस्थित होते. #संविधानाची_गौरव_गाथा #संविधान_दिन #ConstitutionDay #AshishShelar
9
87
84
315
संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ‘संविधान मानवंदना सोहळा’ भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष लाल सिंह आर्य जी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात सहभागी झालो. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भारतीय संविधानाने देशाला दिलेली लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची शिकवण प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. संविधानातील या मूल्यांचे जतन आणि संवर्धन करत राष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहणे, हीच संविधान गौरव दिनानिमित्त आपली सामूहिक जबाबदारी आहे. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार अमीत साटम, आमदार प्रवीण दरेकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा आमदार चित्राताई वाघ, आमदार मनीषाताई चौधरी, मुंबईच्या महापौर रितूताई तावडे, माजी मंत्री, भाजपा नेते भाई गिरकर आदी मान्यवर उपस्थित होते. @BJP4India @BJP4Maharashtra @LalSinghArya @RaviDadaChavan #संविधान_मानवंदना_सोहळा #संविधान_दिन #ConstitutionDay #AshishShelar
13
99
97
782
आमच्या कडधान्य विक्री केंद्रावर नागरिकांना उत्तम दर्जाचे कडधान्य स्वस्त किमतीत मिळेल, ही सेवा आम्ही अखंडपणे सुरू ठेवली आहे! 27 नोव्हेंबर 2026 रोजीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे: #AshishShelar
15
106
100
811