Official Account of Zilla Parishad, Thane

Thane, India
Joined March 2017
राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२६ जिल्हा परिषद, ठाणेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिन उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४,३४,६३६ पात्र बालकांना जंतनाशक औषध देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ७ लाख ४० हजार गोळ्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. #राष्ट्रीयजंतनाशकदिन
1
27
रामायणासारख्या अजरामर महाकाव्यातून त्यांनी समाजाला ज्ञान, संस्कार आणि सद्विचारांची शिकवण दिली. त्यांचा जीवनप्रवास आपल्याला सांगतो की योग्य मार्गदर्शन आणि जिद्द असेल तर कोणतीही व्यक्ती आपलं आयुष्य बदलू शकते.
22
सूर्याची वाढती तीव्रता, आरोग्याची घ्या दक्षता! ऑक्टोबरमधील वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी प्या, उन्हापासून दूर राहा, हलके कपडे वापरा, फळांचा व हलक्या आहाराचा समावेश करा आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या. #zillaparishadthane #heatsafety #आरोग्यजागरूकता
18
तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला! राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या १०० दिवसीय विशेष आरोग्य मोहिमेद्वारे ४९,२५९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. #zpthane #healthawareness #माझंगावआरोग्यसंपन्नगाव #आरोग्यसेवा
1
53
📱 ठाणे जिल्हा परिषदच्या शासकीय सेवा आता WhatsApp वर! शासकीय योजना, अर्जाची स्थिती, तक्रार नोंदणी आणि विविध सेवांची माहिती मिळवा, तीही घरबसल्या! 💚 📲 WhatsApp करा: +91 89991 54140 #ZillaParishadThane #ThaneDoorstepDelivery #WhatsAppChatbot #DigitalServices #DigitalThane
2
71
📋 जिल्हा परिषद, ठाणे येथे आढावा बैठक संपन्न! आज, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, ठाणे येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
1
2
70
या बैठकीत वनराई बंधारा, ग्रामीण गृहनिर्माण, मनरेगा, ग्रामपंचायतींच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, महिला व बालविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, कृषी, शिक्षण, समाजकल्याण तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
1
11
प्रलंबित कामे, योजनांची सद्यस्थिती आणि नागरिकांना वेळेत शासकीय सेवांचा लाभ मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. विविध विभागांमध्ये समन्वय राखून प्रलंबित कामांना गती देणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विकासकामांचा दर्जा उंचावणे यावर बैठकीत भर देण्यात आला.
5
💧सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी पुढाकार! अनुदानित विद्यार्थी व कन्या वसतिगृह, खर्डी, शहापूर येथे विद्यार्थ्यांसाठी नवीन पाण्याचे कूलर, शालेय गणवेश व पेटी लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
1
53
असत्यावर सत्याचा विजय होवो, सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो 🙏 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿
2
60
🏫 जिल्हा परिषद शाळा तळवाडेचे नूतनीकरण; इमारत व स्वच्छतागृहाचे उद्घाटन संपन्न! श्री सत्य साई सेवा समिती, तळवाडे-ठाणे यांच्या सहकार्याने शाळेतील वर्गखोल्यांची दुरुस्ती, हँडवॉश सुविधा आणि मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली.
2
69
📚 मिशन भरारी अंतर्गत जिल्हा परिषद शाळा किशोर येथे शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात संपन्न! 📝 मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांच्या नियोजनातून हा उपक्रम संपन्न झाला.
2
73
सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरव मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते जिल्हा परिषद सभागृहात प्रमाणपत्र वितरण
1
1
81
यावेळी समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सकपाळ तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #bestteacher #zpthane #sevasankalpabhiyan
13
जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी अंबरनाथ तालुक्यातील अंबेशिव व चारगाव ग्रामपंचायतींना भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य उपकेंद्र, ओपन जिम, अंगणवाडी तसेच शाळेतील लॅब, किचन, CCTV व संगणक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.
1
61
सेवाभावातून जनसेवेचा संकल्प! 🙏 ✨ *“शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, तर अंतःकरणापासून जनसेवा करा!”* — उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे
1
68
‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत जिल्ह्यात १,०५६ उपक्रमांच्या माध्यमातून हजारो नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा थेट लाभ. आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला व बालविकास, समाजकल्याण अशा विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या अभियानाचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
17
वृक्षारोपणातून हरित भविष्याचा संकल्प! 🌱 ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शहापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. 🌿 #सेवासंकल्पअभियान #वृक्षारोपण #पर्यावरणसंवर्धन #जिल्हापरिषदठाणे #zpthane
1
93
समानतेच्या वाटेवर, नव्या नात्यांना शासनाची साथ! ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे येथे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
1
71
ऊंचे इरादे, ऊंची उड़ान! 🇮🇳✈️ देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असलेल्या भारतीय वायुदलातील सर्व जवानांच्या शौर्याला आणि समर्पणाला वायुसेना दिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 #भारतीयवायुसेना #airforceday #iaf #zpthane #वायुसेना
1
54