प्रवक्ते, मनसे

Panvel
Joined December 2018
मा. दिघे साहेबांनी ठाण्यातले डांसबार बंद करण्यासाठी संघर्ष केला होता... या @Shivsenaofc ने गोकुळाष्टमीच्या मंचालाच डांसबार बनवुन दिघे साहेबांचा सर्व संघर्षचं मातीत गाढला... @mieknathshinde @mnssocial_
1
2
237
हॅलो फ्रेंड्स... ते इस्तिफा ले लो फ्रेंड्स... हुकूम-शहा चा थरथरता प्रवास... सर्व Gen-Z चे अभिनंदन... @BJP4Maharashtra @mnssocial_ @mnsadhikrut
10
192
संसदेच्या पायरीवर डोकं ठेऊन लोकशाहीच्या मंदिरात गेलेले आज संसदेच्याच पायरीवर विद्यार्थ्यांची डोकी फोडत आहेत.... लज्जास्पद.... @BJP4Maharashtra @mnssocial_ @mnsadhikrut
1
1
10
190
एका श्रीराम भक्ताने आईचे दागिणे मोडून तयार केलेलं ५ कोटी रूपयांच "सोन्याचं रामचरीतमानस" सुद्धा "भक्तांनी" चोरलं... अरेरे... पापम्... महापापम्... ये तो झोला उठाके जाने वाले थे... सोना उठाकर भाग रहे है... #ram #ayodhya @BJP4Maharashtra
3
5
160
पुर्वी : रायगड, स्वराज्याची राजधानी आज : रायगड, डांसबार चं माहेरघर #दुर्दैव #raigad #marathi #maharashtra
1
5
115
अहिंसा परमो धर्म: (जैन) धर्म हिंसा तथैव च || ( हिंदू) विशेष सुचना - नको तिथे बेडक्या दाखवु नका... आमचे देव सुद्धा शस्त्रसज्ज आहेत.. @sandeep_mns
4
47
#India हा देश नरक आहे अस ट्रंपने बोलल्यानंतरही आपण शांत आहोत... काय कारण असाव याच..? @BJP4Maharashtra @mnssocial_
1
44
शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून शाळेतच शाळेच्या आशिर्वादाने (कमिशन खाऊन) चालणारे "इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेस" मुलांना शिकवण्यासाठी शाळा नालायक ठरत आहेत हे तर सिद्ध करत आहेतच शिवाय शाळा आता फक्त रजिस्ट्रेशन साठीच उरल्या असुन तिथे अभ्यास, संस्कार, नितीमुल्ये, संस्कृती काहीच शिल्लक राहिलेलं नाही हे ही दाखवत आहेत... पनवेल मद्धे हा #अनधिकृत #इंटिग्रेटेड_कोचिंग_क्लासेस चा राक्षस आम्ही टिकू देणार नाही... हल्ला होणार.. @EduMinOfIndia @CMOMaharashtra @VedaEdu @mnsadhikrut
1
17
71
908
निवडणुक आयोग आयत्यावेळी नियमांत बदल नक्की कोणाच्या फायदयासाठी करते..? प्रत्येक निवडणुकीवेळी हेच होतं. प्रचाराची वेळ संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी भेट देऊन प्रचार करण्याची मुभा देणे म्हणजे घरोघरी जाऊन बिनदिक्कत पैशाचे वाटप करण्यासाठी दिलेली कायदेशीर संधी आहे. @ECISVEEP @mnsadhikrut
5
20
535
"लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे"... अशी घोषणा पहिल विमान उडेल तेव्हा होईल - @Dev_Fadnavis दिलेला शब्द न पाळणारी व्यक्ती पनवेलकरांशी संवाद साधायला येत आहे... बाकी काही नाही... नव्या घोषणा, नवी आश्वासने आणि अंमलबजावनी शुन्य... @BJP4Maharashtra
11
61
1,260
*पोर पळवणा-या टोळीची मोडस ऑपरेंडी...* कालचा निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विरोधी उमेदवारांना मोठ्या ऑफर्स देऊन माघार घ्यायला लावायचा प्रयोग थांबल्यानंतर आता सरळ विरोधी उमेदवारालाच सेम ऑफरवर पक्षप्रवेश देण्याचा प्रयोग सुरू झाला आहे... *आपआपले उमेदवार सांभाळुन ठेवा कारण निवडणुक आयोग झोपलं आहे..*.
4
75
4
299
5,573
पनवेलमद्धे घोडेबाजाराला उत... फाॅर्म मागे घेण्यासाठी उमेदवारांना ५० ते ६० लाखांचे आमिष... अनेक उमेदवार नाॅटरिचेबल... उमेदवारांच्या घरच्यांवर दबाव... भयंकर पद्धतीने "ओपरेशन लोटस" सुरू... महाविकास आघाडीचे उमेदवार काल रात्रीपासुन पोर पळवणा-या टोळीपासुन वाचण्यासाठी गुप्तस्थळी रवाना... #OperationLotas
6
86
3
533
17,219
तेच पचपचित चिकन सुप चाटायला एकदा तुम्ही कृष्णकुंजवर आला होतात... तेव्हा तुमचा स्वाभिमान मा. राजसाहेबांनी राखला होता... लाचारी पासुन तुम्हाला वाचवलं होतं... पण शेवठी चाटे ते चाटे... सध्या गुजरातची चाटत आहेत... उदया मतांसाठी पाकीस्तानची चाटाल...
तेलकट बटाटेवडे, पचपचित चिकन सूप आणि प्रमुख बडवे अखेर एकत्र.
6
68
1
572
10,525
एकत्र ठाकरे बंधु येत आहेत... त्यांच्या एकत्र येण्याने काही फरक पडत नाही असे लिहीण्यासाठी सध्या आयटी गँगचा रेट ४० पैशावरून पर ट्विट ७५ पैसे केला आहे बीजेपीच्या छगन गँगने... त्यामुळे तरूण आयटी गँगवाले सुद्धा खुश आहेत... सटासट ट्विट करत आहेत... नेते बुट पॉलिश करत आहेत... उरलेले रंगा-बिल्लाचे पाय चाटत आहेत...
20
94
2
729
16,028
बीजेपीचे सर्व "छगन" एकत्र आले तरी मोहीत कंबोज नावाचा परप्रांतिय मुंबईचा महापौर बनत नाही...
मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. - भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी
11
47
2
355
5,805
पनवेलमद्धे जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाने प्रभागातल्या मुख्य उमेदवाराचा भाव "३ खोके" काढला आहे... विकास केला म्हणतात... पण तरीही जिंकण्यासाठी खोके आणि मशिनच लागते... जय विश्वगुरू... @mnsadhikrut #Election2026
2
9
85
1,275
वेगळ्या विदर्भाच्या मार्गाने वेगळ्या मुंबईची पायाभरणी भाजपा करत आहे... तुम्हाला हे मान्य आहे का..? @BJP4Maharashtra @mnsadhikrut
10
23
4
190
5,523
२६८ मुलांचा एक बाप झाला, शौचालयात मतदार सापडले, आयुक्तांच्या बंगल्यावर बोगस मतदार आढळले... आता कुठेच जागा उरली नाही तर भाजप कार्यालयातच बोगस मतदार नोंदवले... @BJP4Maharashtra निवडणुका जिंकण्यासाठी लोकशाहीची अजुन किती थट्टा करणार..? @mnsadhikrut #news
2
9
21
524
पनवेलमद्धे मतदार यादीत एकाच बापाची २६५ च्या वर मुले... नक्की कोण धृतराष्ट्र झालं आहे... बाप की निवडणुक आयोग..? @ECISVEEP @BJP4Maharashtra @mnsadhikrut #election2026
1
24
143
2,001