
Chelsea India Official Supporters Club कोल्हापूर Affiliated to @ChelseaFC @ChelseaIndia DM for join Chat Group for members from Kolhapur
कोल्हापुर, भारत
Joined September 2021
- Tweets239
- Following207
- Followers102
- Likes5.5K
Pinned Tweet
💙 @ChelseaFC आणि कोल्हापूर फुटबाॅल 🤝🏻
@ChelseaIndia
#ChelseaFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur – at Kolhapur, India
कोल्हापुर फूटबॉलचे नाव साता समुद्रापार.
इंग्लिश प्रेमियर लीग मधील नावाजलेले क्लब चेल्सीच्या मॅच डे पोस्टमध्ये झळकले महाराष्ट्राच्या फूटबॉल पंढरीमधील शाहु स्टेडियम.
#Chelsea #CHEMCI #ChelseaFC #EPL #फुटबॉलजगत
13
स्टॅमफोर्ड ब्रिजवरील एक रोमांचक युरोपियन रात्र तुमची वाट पाहत आहे 😎
जिथे खूप काही पणाला लागले आहे अशा आज रात्रीच्या @ChampionsLeague सामन्यात @ChelseaFC संघ आणि चाहते @FCBarcelona चे स्वागत करणार आहे
#UCL #CHEBAR #CFC #ChelseaIndia #IndiasBlueArmy #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur
14
व्रोक्लाॅ मध्ये धमाकेदार अंतिम सामना! 🔥
@chelseafc आज रात्री @realbetisbalompie सोबत @conferenceleague २०२५ अंतिम सामना खेळणार आहेत. 💪🏻💙
#CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISCKolhapur #IndiasBlueArmy
25
१२० वर्षे गौरवाची! 🔵🏆
सर्वोच्च आनंद आणि अतिव दुःख, विजय आणि पराभव या दरम्यानच्या असंख्य आठवणी घेऊन एक फुटबाॅल संघ या सर्वात चिरंतन उभा आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा चेल्सी एफसी! 💙
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #IndiasBlueArmy
17
Watch Chelsea ⚔️ Newcastle United on 31st October from 1:15 AM onwards LIVE on @fancode - bit.ly/4e4lIMu
Get 30% off on Chelsea Match Pass with the code CHE30
*Offer valid for new users only!
#CarabaoCupOnFanCode #CarabaoCup #ChelseaVsNewcastle #MatchPassDiscount
20
Watch Chelsea ⚔️ Barrow on 25th Sept from 12:15 AM onwards LIVE on @fancode - bit.ly/3TGJ03D
#CarabaoCupFanCode
26
नवीन हंगाम, नवीन अपेक्षा
आपण नवीन हंगामाच्या सुरूवातीला मागील हंगामाच्या विजेत्यांना स्टॅमफोर्ड ब्रिजवर स्वागत करतो. जो एक रोमांचक सामना असू शकतो.
तुमचे अंदाज काय आहेत?
#CHEMCI #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISCKolhapur
1
22
एक जीवन, एक प्रेम, एक क्लब, एक अविश्वसनीय भावना 💙
चेल्सी फुटबाॅल क्लब @chelseafc ११९ वर्षे...! 🥹💙
निळा झेंठा उंच उंच फडकत राहो! 💙
@ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur
1
14
Middlesbrough ⚔ Chelsea
Playing for Carabao Cup tonight, 10th Jan from 1:30 AM onwards! ⚽🔥
Streaming LIVE exclusively on FanCode 💯
Visit here - bit.ly/CHE-vs-MID
#FanCode #Chelsea #Middlesbrough #CarabaoCuponFanCode #MIDCHE #ChelseaIndia #ChelseaKolhapur
106
Do you remember when you joined X? I do! #MyXAnniversary
1
35
🌺 ।। गणपती बाप्पा मोरया ।। 🌺 💙
@ChelseaIndia आणि @cisckolhapur तर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur
1
46
आपल्या @ChelseaFC ची आज रात्री @LutonTown सोबत लढत आहे. कारण दोन्ही संघ @premierleague मध्ये प्रथमच आमनेसामने यत आहेत.
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #WHUCHE #PremierLeague #Matchday
Replying to @premierleague
@premierleague च्या या सप्ताह अखेरीस आणखी एक रोमांचक सामना 👊🏻
आज रात्री लंडन स्टेडियममध्ये @WestHam विरूद्ध @ChelseaFC या दोन संघांदरम्यान रंगणार लंडन डर्बी...
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #WHUCHE #PremierLeague #Matchday
4
29
Replying to @premierleague
@premierleague च्या या सप्ताह अखेरीस आणखी एक रोमांचक सामना 👊🏻
आज रात्री लंडन स्टेडियममध्ये @WestHam विरूद्ध @ChelseaFC या दोन संघांदरम्यान रंगणार लंडन डर्बी...
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #WHUCHE #PremierLeague #Matchday
1
2
59
सामनादिवस 🔜
तयार ✅
@premierleague च्या या नवीन हंगामाच्या आज रात्रीच्या पहिल्या रोमांचक सामन्यात @ChelseaFC स्टॅमफोर्ड ब्रिजवर @LFC चे स्वागत करणार आहे.
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #PremierLeague #Matchday
चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर कडून सर्वांना नुतन वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!
🥳🫶🏻💙
#GudhiPadawa #ChelseaFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur
चेल्सी ११८ वर्षे! 💙
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा @ChelseaFC 💙
#ChelseaFC #CFC #CFCW #ChelseaIndia #ChelseaKolhapur – at Kolhapur, India
9
117
चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर तर्फे सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!!! 🇮🇳💙
.
.
#India #RepublicDay #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur – at Kolhapur, India
नॉटिंगहॅममध्ये २०२३ ची सुरुवात करत आहेत. 💙🫡
आज रात्री @premierleague लढतीत आपला संघ @NFFC चा सामना करणार आहे.
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #MatchDay #PremierLeague – at Kolhapur, India
4
236
चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर तर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा ✨
#HappyNewYear #2023 #NewYear #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur – at Kolhapur, India
6
108




















