Prakash Reddy (@comradereddy) header
Prakash Reddy (@comradereddy) profile picture

BTech IITB. Professional Revolutionary.Retweets not endorsements.

Mumbai
Joined February 2010
देवाला रिटायर्ड करा सांगणारा रंगभूमी,सिनेक्षेत्र जगलेला जबरदस्त मराठी माणूस ... जुग जुग जिओ श्रीराम लागूजी ..
1
53
सर्वाना जाहीर निमंत्रण ...
1
52
PSL Party For Socialism And Liberation USA ...पार्टी फॉर सोशियालिझम ॲन्ड लिबरेशन अमेरिका
2
60
सर्वांना जाहीर निमंत्रण ..
1
44
बदलाव जरूरी है ... #CPI #AITUC #AISF #AIYF #NFIW #AIDRM
1
48
छ्टपुजेची गाणी महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशनेच नव्हे,देशात कुठल्याच रेल्वे स्थानकांवर वाजवू नयेत ! रेल्वेचे वाढते अपघात, रेल्वेवरील दरोडे, प्रवासांची 'सेफ्टी ' ला प्राथमिकता देणे,गाड्या वाढवणे, ग्रामीण क्षेत्रात रेल्वे नेणे, रेल्वेला सार्वजनिक परिवहनाचा प्रमुख पाया बनवणे हे रेल्वे प्रशासनाचे काम.ते सोडून छटपुजेची व धार्मिक गाणी स्थानकांवर लावणाऱ्या भाजप सरकारचा निषेध ! बदलाव जरूरी है !
1
1
48
बिल्डरांच्या,खाजगी गाड्या कंपन्याच्या सहाय्याने मुंबईचे गॅस चेंबर करणाऱ्या सरकारचे व दिवाळीत फटाक्यांचा ऊन्माद डोक्यात ठेवून जागोजागी आगी लावणाऱ्या अंधभक्तांचे अभिनंदन ! मूबईचे जगात नाव केलत! लगे रहो!
1
52
Congratulations to South African Communist Party BIG WiN
63
जगाची साफसफाई केलीच पाहिजे .. विश्वगुरू त्यात तुमचे मित्र, मैत्रिणी जाणार..
43
टोरेंट हटवा सह्याद्री वाचवा महाराष्ट्र वाचवा #CPI
50
७ नोव्हेंबर जग बदलणाऱ्या पहिल्या कम्युनिस्ट क्रान्तिला लाल सलाम।
1
24
युगांतर दिवाळी अंक प्रकाशित झाला! वाचा व वर्गणिदार व्हा! यंदाच्या दिवाळी अंकाचा मुख्य विषय 'AI'
1
63
७ नोव्हेंबर जग बदलणाऱ्या पहिल्या कम्युनिस्ट क्रान्तिला लाल सलाम।
1
2
52
फ्रान्स मध्ये सार्वत्रिक संप .. आयफेल टॉवर बंद ..
102
डोनाल्डनी तेथे आपल्या परम मित्रासाठी जागा ठेवली आहे का? का डंपिंग ग्राऊन्ड शोधावे लागणार ...
87
आंदोलन कुठल्या वेळी करायचे, कुठे करायचे, किती जणांनी करायचे, काय घोषणा द्यायच्या ईत्यादी ईत्यादी शहाणपण शिकवणारे,लाठ्या चालवणारे दिल्ली पोलिस हे काय करत आहेत
104