Devaa🤓 (@devaa94) header
Devaa🤓 (@devaa94) profile picture
खान्देशी-विदर्भीयन-मुंबईकर
Joined August 2012
Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)
वेळ देऊन ट्विटर वापरण्यापेक्षा वेळ मिळेल तेव्हाच ट्विटर वापरण्यात खरी मजा असते..
6
18
4
271
मेथीचे आळण(कढीमध्ये मेथी टाकायची) डाळमेथी.. थंडीत हे असे गरमागरम प्यायला भारीच वाटतं..😋
1
7
250
त्यांचं हे एक बरं असतं.. रात्री जेव्हा केव्हाही वेळ मिळेल तेव्हा ते आवर्जून एकमेकांना कॉल,मेसेज करत असतात.. असेल जागी तर चालतात मग गप्पा..
9
209
आपला एकटेपणा भरून काढणारी लोकं नेहमीसाठीच मग आपल्याला आपलीशी वाटू लागणारी असतात..
13
238
🙏गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२७/११/२०२६ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏 27/11/2026
303
712
24
6,721
27,739
प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी लोकं असतातच ज्यांच्यासाठी आपण कितीही जरी केलं तरीही कमीच असतं..
3
17
329
शुभ सकाळ ट्विटरकर..☕
1
154
नाईट शिफ्ट असेल तर समोर डेस्कवर लॅपटॉपसोबत गरमागरम कॉफीही हवीच..
5
203
आपल्या लोकांची सवय झाली म्हणजे त्यांना एकटं सोडावस वाटत नाही..
11
228
शुभ सकाळ ट्विटरकर..☕
1
170
हव्या त्या व्यक्तीसोबत रात्रभर बसून गप्पा मारत बसणं म्हणजे बरेचसे गैरसमज दूर करणं.. आणि एकमेकांमध्ये आलेले अंतर दूर करण्यासारखे असते.. अधून मधून वेळ देत राहावा अशा गप्पांसाठीही..
3
39
576
आजचा पौर्णिमेनंतरचा सुंदर चंद्र... 🩶 #Moonlovers #माझाक्लिक ❤️
आजचा पौर्णिमेचा सुंदर चंद्र... 🩶 #Moonlovers #माझाक्लिक ❤️
4
5
1
22
527
आठवणाऱ्या गोष्टी त्याच क्षणी लगेसच आपल्याजवळ असाव्यात असं वाटू लागतं मग..
1
14
451
शुभ सकाळ ट्विटरकर..☕
1
139
त्याला बरं नव्हतं वाटत आणि अशातच तिचा कॉल येतो.. कॉलवरती बोलत असतांना तो सारखा खोकलत असतो.. तीही लगेसच त्याला म्हणते बोलायचं नाहीये म्हणून मुद्दामहून खोकलू नकोस.. आणि कॉल कट करते.. तो काही विचार करेलच तेवढ्यात तिचा पुन्हा कॉल येतो.. मस्करी केली रे.. आराम कर नंतर बोलू आपण..
7
274
आजचा पौर्णिमेचा सुंदर चंद्र... 🩶 #Moonlovers #माझाक्लिक ❤️
आजचा सुंदर चंद्र... 🩶 #Moonlovers #माझाक्लिक ❤️
3
3
2
22
606
तुळशीचे लग्न म्हंटल म्हणजे ते गुळातले तिळाचे लाडू..😋
2
194
चला झालं तुळशीचं लग्न.. आता पुढचा नंबर..😄
1
4
262
हव्या त्या व्यक्तीला आपला वेळ देण्या एवढी लहान-सहान इच्छाही जर आपण पूर्ण करू शकत नसू तर मुळात आपण रिलेशन वगैरे या गोष्टी जोडूच नयेत..
1
1
20
393
वैभव सूर्यवंशी.. 53 बॉल्स 204 रन्स.. 7 फोर्स 28 सिक्सेस.. जे व्हिडीओ गेम्समध्येही होऊ शकत नाही ते एक्चुअल मध्ये करून दाखवलंय..
1
4
165
थंडीमध्ये सुंदर लोकं अजूनच जास्त सुंदर दिसतात..
1
17
477