Cool_DevD𝕏 retweeted
रायगडावर महाराजांच्या घोषणा द्यायच्या नाहीत?
मोघलाई आहे का महाराष्ट्रात?
काय चाललंय?
जहां शिव है, वहां शक्ति है,
और जहां शक्ति है,
वहां शिव का प्रेम अमर है..🙏❤️
जय शिव शंभू......🥰
हर हर महादेव 🕉️📿
Cool_DevD𝕏 retweeted
मोदीजी प्रचंड व्हिजनरी आहे..
आधी सोनं आणि आता रूपया..
डाॅलरच्या तुलनेत ९६ वरून ९२ वर आणला रूपया.
मोदी है तो मुमकीन है..
Cool_DevD𝕏 retweeted
आपल्या मनासारखं होईल ह्या आशेवर,
आयुष्याचे दिवस काढत रहाणे ही पण एक कला आहे..!!❤🍃🍂
#सुप्रभात 🙏
Cool_DevD𝕏 retweeted
Khalistani supporters tore the Indian Flag in front of Rahul Gandhi..
But, “Daro Mat” ke brand ambassador ran away from there 🫡🔥
Cool_DevD𝕏 retweeted
उबाठा कडे एवढे आमदार नाहीत की हा पुन्हा राज्यसभा खासदार होऊ शकेल...
त्यामुळे याला काँग्रेसने राज्यसभेत पाठवाव यासाठी याने काँग्रेसची चाटणं सुरू केलं आहे.
Cool_DevD𝕏 retweeted
जगातील पहिली 3डी रांगोळी ❄️🌀🌀
✨झट पट पटापट रांगोळी काढा पटापट 🌈🌟
ऑर्डर घेण्यासाठी पूर्ण वीडियो बघा किंवा खालिल कमेंट बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर बघा.
Cool_DevD𝕏 retweeted
इंद्रा : आपण पाचजण जेवणारे आणि खुर्च्या चारच
पप्पू : मम्मी पप्पा ला एक आणि आपण तिघे बरोबर झाले की
😊😂😂😂
#पप्पूची_आई
















