देवदुर्लभ कार्यकर्ते हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा आधारस्तंभ आहे.
संघाच्या शतकातील प्रवासात अशा सहस्त्रावधी कार्यकर्त्यांची मांदियाळी संघाने उभे केली.
त्यातीलच नासिक शहरातील आदरणीय रमेशराव गायधनी यांचे २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
विनम्र श्रद्धांजली!
विजया दशमी २०२६
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ -१०० वर्षे पूर्ण!
🚩विजयही विजय है |🚩
विजयादशमी
हार्दिक
शुभेच्छा!
#rss100
धन्यवाद.......दैनिक सकाळ
1
29
*ज्येष्ठ संघ प्रचारक उदय तात्या जोगळेकर यांच्या "आठवण व्यक्तींची साठवण प्रसंगांची" या पुस्तकाचे नुकतेच पुण्यात मा. सहसरकार्यवाह अतुलजी लिमये यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या पुस्तकाचा हा परिचय*
#rss100years
1
23
*ज्येष्ठ संघ प्रचारक उदय तात्या जोगळेकर यांच्या "आठवण व्यक्तींची साठवण प्रसंगांची" या पुस्तकाचे नुकतेच पुण्यात मा. सहसरकार्यवाह अतुलजी लिमये यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या पुस्तकाचा हा परिचय*
20
लायन्स क्लब (नाशिक)चे पदाधिकारी सुहास शुक्ल यांच्या निमंत्रणानुसार क्लबच्या शिक्षक गौरव समारंभात प्रमुख वक्ता म्हणून संमिलीत झालो.
पंच परिवर्तन विषय मांडणी केली.
गुरुजनांना भेटणे व सन्मानित करणे हा मोठ आनंदाचा ठेवा होता.
लायन्स क्लबचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन!
सायकलवरून वृत्तपत्र विक्री व्यवसाय व संघकार्य याची अजोड सांगड घालून ....
संघकार्य,सेवाकार्य, गोसेवा व ग्रामविकासातील मानदंड उभा केलेले...
दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व ....
कै. भीमराव त्रंबक गारे
यांचे आज प्रथम वर्षश्राद्ध
विनम्र अभिवादन!
1
21
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" या तीन शब्दांनी व्यक्त होणाऱ्या सामाजिक परिवर्तनासाठी प्रवासाची शतकी वाटचाल झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या तिन्ही शब्दांबाबत संघातील अनेक मान्यवरांनी विवेचन केलेले आहे.
या तिन्ही शब्दांचे वर्तमानकालीन संदर्भात संक्षिप्त विवेचन केले आहे.
23
#RSS100
#संघशताब्दी
प्रमुख जनसंवाद - मालेगाव जिल्हा धर्माचार्य परिषद
(चांदवड)
21
♦️"आणीबाणी विरोधात रा.स्व.संघाचे लोकशाही पुनर्स्थापनेचे बहुमोल कार्य" - दिलीप क्षीरसागर♦️
भानुदास येवला यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
आणीबाणीच्या अंध:कारमय कालखंडात संघर्ष करुन लोकशाही पुनर्स्थापनेचे आव्हानात्मक कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले.
21
वर्षप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिन.
विनम्र अभिवादन!
लेख : महाराष्ट्र टाइम्स १९ मार्च २०२६
19
"स्मरणशिल्पे" पुस्तक प्रकाशन कार्यक्रम कै. सुदर्शनजी,
"संघाचे काम हे प्रसिद्धीपराङमुख आहे हे बरोबर आहे. परंतु प्रसिद्धीपराङमुखता देखील काय असते, हे कळण्यासाठी सुद्धा अशा कार्यकर्त्यांची आत्मकथने अथवा स्मृतीग्रंथ काढणे आवश्यक आहे."
#saptahikvivek
38
#chatrapatishiwajimaharajjayanti
🚩*शतकांच्या यज्ञातून उठली*
*एक केशरी ज्वाला*
*दहा दिशांच्या ह्रदयांमधुनी*
*अरुणोदय झाला*🚩
118
डॉ.मोहनराव भागवत मुंबईतील व्याख्यान -राज ठाकरे प्रतिक्रिया.
त्यावरील भाष्य -म. टा. श्रीपाद अपराजित
एकता आज्ञांकिता हा मंत्र आमुचे अंतरी |
श्वासनिश्वासातुनी निष्ठा असे नेत्यावरी ||
आम्ही स्वेच्छेने केले अधीन जीवन राष्ट्राच्या... |
दिली खंडणी कर्तृत्वाची एक मुखाने संघाच्या
38
#MakarSankranti2026
स्नेह,समर्पण,त्याग ह्रदयमें
सभी दिशा मे लायेंगे |
समता* की नवजीवन रचना,
हम सबको अपनायेंगे ||
मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
1
80
#sanglishikshansanstha
#rss100
११२ वर्षांची परंपरा असलेल्या सांगली शिक्षण संस्था आयोजित *गुरुवर्य केशवरावजी दीक्षित स्मृती
व्याख्यानमालेत *संघाच्या शताब्दीतील वाटचालीचा प्रवास* मांडण्याची संधी मिळाली.
youtube.com/live/cXi9KiYaSfk…
42
























