Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) profile picture
India
Joined September 2014
Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सहकार विकास आघाडीच्या सर्व विजयी उमेदवारांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! या निवडणुकीत मोलाचे सहकार्य व विश्वास दर्शविणाऱ्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार!
4
3
1
22
893
सहकार विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना कपबशी चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करा.
2
15
779
राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारताचे पहिले उपपंतप्रधान, देशाच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!
4
298
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
2
299
रामायणासारख्या महान ग्रंथांतून सत्य, धर्म, नीती, सदाचार आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या महर्षी वाल्मिकीजी यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम...!
3
257
भुईकोट किल्ला परिसरात पायाभूत सुविधा व विविध विकासकामे प्रगतिपथावर.
1
3
20
694
ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगर. श्री. भानुदासजी कोतकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. !
1
4
595
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपा-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार मेळावा..!
1
1
455
बुऱ्हानगर ता.नगर येथे स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित विश्वविख्यात आध्यात्मिक वक्त्या व प्रवचनकार जया किशोरीजी यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झालेल्या श्रीमद्भागवत कथेच्या सांगता सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले.
3
447
लोकनेत्या मंत्री.ना.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यास सदिच्छा भेट दिली.यावेळी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर,माजी मंत्री आ.धनंजय मुंडे,आ.मोनीकाताई राजळे,माजी खासदार प्रितमताई मुंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
6
61
1,040
शुभ दसरा..! जपू सोन्यासारखी नाती, घेऊ विजयाची नवी भरारी..! विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
1
8
364
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा! 🚩
2
10
413
भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक, पुणे पदवीधर मतदारसंघातील डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना आपापल्या मतदारसंघात प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करा!
1
391
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुमित्रा ताई अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
1
1
9
357
भारताचे माजी राष्ट्रपती ''मिसाईल मॅन'' आणि युवकांचे प्रेरणास्थान, भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन...!
1
3
261
घटस्थापना मंगलतेची... आराधना आदिशक्तीची..! नवरात्र जागर श्रद्धेचा, उत्सव सुख-समृद्धीचा..! शारदीय नवरात्र उत्सव व घटस्थापना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
2
10
379
भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अद्वितीय अभिनेते, भारदस्त व्यक्तिमत्व आणि आपल्या दमदार अभिनयाने लाखो रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमटवणारे.. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
6
339
श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठान आयोजित भव्य मशाल ज्योत पदयात्रा श्री क्षेत्र इंद्राक्षी माता – जाफना, श्रीलंका ते श्री वज्रेश्वरी माता – श्री क्षेत्र एकरुखे, शिर्डी. या पवित्र पदयात्रेनिमित्त श्री क्षेत्र इंद्राक्षी माता यांच्या जाफना, श्रीलंका येथील मंदिरात उपस्थित राहिलो.
1
1
4
458
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
2
7
318
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रभारीपदी मा. श्री. बैजयंत जय पांडा जी यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! तसेच सहप्रभारीपदी नियुक्त झालेले श्री. अमित मालवीय जी, श्री. सदानंदशेट तानावडे जी व श्रीमती कमलजीत सहरावत जी यांचेही मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!
6
735