Maharashtra State Excise (@excise_state) profile picture

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 18002339999 - तक्रार/complaint

Maharashtra, India
Joined November 2022
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या भरारी पथकानं ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथं केलेल्या कारवाईत बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला. या कारवाईत एका वाहनासह सुमारे ६४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त #राज्यउत्पादनशुल्क #MaharashtraStateExcise #Thane @excise_state
1
2
1,072
Replying to @SocialmediaMum2
ठाणे शहर पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळशेवाडी पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
1
1
3
830
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचा मान राखून आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व हुतात्मा पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त सलाम! #पोलीस_स्मृतिदिन #आपले_मपो
23
90
3
371
16,654
वसा दिला स्वराज्याचा, घडविले त्याचे सुराज्य, राखण्या हे दान श्रेष्ठ, आहोत आम्ही कायम सज्ज. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #जाणता_राजा #शिवजयंती
20
84
3
470
16,053