Pinned Tweet
#मराठी भाषेच्या नावाने गळे काढणाऱ्या आणि बेगडी प्रेम दाखविणाऱ्या प्रत्येकाने ही कविता जरूर वाचावी!
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @MTPHereToHelp @PratapSarnaik
section 122/177 MVA हा कायदा सर्वसामान्य लोकांकडून पैसे उकळण्यासाठी काढण्यात आला आहे का? रस्त्यावर 'नो पार्किंग' बोर्ड नसेल आणि त्याठिकाणी एखाद्याने आपली बाईक पार्क केली. माणूस दुकानात 5 मि. साठी गेला तरी 1500/- रु. फाईन?
1
20
मग दुकानात 5 मि. जाण्यासाठी माणसाने 2 km लांब ठिकाणी जाऊन पार्किंग करणं अपेक्षित आहे का? मुंबईत सर्रास पोलीस येऊन कोणतीही सूचना न देता सरळ हा फाईन मारत आहेत. या कायद्याचा गैरवापर कधी थांबणार आहे? कशाप्रकारे आपली गाडी अडथळा ठरतेय ते पोलीस का सांगत नाहीत?
@CPMumbaiPolice
1
9
Director Aditya Dhar ne #BJP and #Congress dono ko #Dhurandhar2 me credit de diya 🔥⚡
What a player 🤣😂
#Spoiler
1
578
.@IPPBOnline trying to register by using my credentials on app from last one month. But still it's showing details are wrong. Please help asap. Not able to do a single transaction. Should I close the account?
1
178
Hi .@MyIndusIndBank want to close/deactivate my credit card. I tried your free helpline numbers and email ways. But there is no any option in it. Please reply and help me to close this asap.
2
61
Sellers are very well aware about this loophole and taking advantage of it.
Why @Flipkart playing with customers.
@_Kalyan_K Why customers will pay cost for this blunder from sellers and flipkart?
Vaibhav Mahadik - वैभव महाडीक retweeted
VIDEO OF THE DAY FOR INDIA IN PARIS OLYMPICS 🇮🇳
MANU BHAKER, THE ICON...!!!!
This media is unavailable
Hey @OnePlus_IN @OnePlus_Support
After your latest security update on Oneplus 11.
It's showing pink line on screen. What is the solution now?
1
75
माननीय
@CMOMaharashtra @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AUThackeray
@AGSawant
वरळीला तीन आमदार, एक खासदार असून मागच्या ७ दिवसांपासून महालक्ष्मी सोसायटी, वरळी येथील वीजपुरवठा, पाणी बंद आहे. रहिवाशी, म्हातारी माणसं, लहान मुलं रोज २३ माळे चढत-उतरत आहेत.
1
42
मुंबईचे पालकमंत्री @dvkesarkar पालकत्व म्हणून यात लक्ष घालतील का?
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra आम्हा निष्पाप नागरिकांना यातून मुक्त करतील? विकासकाला याचा जाब विचारतील?
1
29
@samadhan234 आपण देखील यात लक्ष घालून शासन दरबारी हा विषय पोहचवाल अशी अपेक्षा आहे.
26



