Dr. Jitendra Dehade (@jitendradehade) header
Dr. Jitendra Dehade (@jitendradehade) profile picture

Ph.D | Ambedkarite | General Secretary @INCMaharashtra | MLA Candidate | Ex. Dist VP @nsui | Ex. Secy, GS, VP @IYCMaha

Maharashtra, India
Joined December 2011
Photo by Dr. Jitendra Dehade (@jitendradehade)Photo by Dr. Jitendra Dehade (@jitendradehade)Photo by Dr. Jitendra Dehade (@jitendradehade)Photo by Dr. Jitendra Dehade (@jitendradehade)Photo by Dr. Jitendra Dehade (@jitendradehade)
आठवण साहेबांची...💐 @MarathiBrain @sakal_cityspeak #म
33
136
10
1,341
Dr. Jitendra Dehade retweeted
दीपावलीचा हा मंगलमय सण प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. आई लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक घरात आनंदाचे दीप उजळोत, आरोग्य लाभो आणि प्रत्येकाच्या स्वप्नांना यशाची नवी दिशा मिळो. यंदा दुष्काळाच्या सावटामुळे या सणाचा आनंद काहीसा मर्यादित असला, तरी बळीराजाच्या कष्टांना नवी उभारी मिळो आणि संकटावर मात करण्याचे बळ सर्वांना मिळो, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना! आपणा सर्वांना दिवाळी सणाच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 🪔 शुभ दीपावली! 🪔 #दिवाळी #दीपावली #शुभदीपावली #लक्ष्मीपूजन #बळीराजा #Diwali #Diwali2026 #HappyDiwali
1
3
261
Dr. Jitendra Dehade retweeted
For years I kept these memories to myself. Some were too painful to speak of, others too precious. In Belonging, I have finally written them down. My conversation with @guardian ↓ theguardian.com/world/2026/n… theguardian.com/world/2026/n…
210
1,838
48
5,834
191,681
Dr. Jitendra Dehade retweeted
Revisiting my early memories of celebrating Diwali - the traditions, the festivities and the little moments that made it so special 🪔✨ Wishing everyone a Happy Diwali
480
2,824
104
11,889
258,699
Dr. Jitendra Dehade retweeted
This is not a political book, it’s a personal one. Much has been written about my family, but rarely with real insight into who they were, their motivations, their struggles, their very human flaws. I wanted to portray them honestly, as people I knew and loved. I write in the Hindu about how Belonging came to be.
88
729
23
2,588
23,945
॥शुभ दीपावली ॥🪔 ॥
आपको और आपके परिवार को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ! 🪔 हर घर में खुशियों और समृद्धि के दीप जलें। यह पावन पर्व पूरे भारत में सुख, शांति, सौहार्द और नई उम्मीदों की रोशनी लेकर आए।
1
6
189
Dr. Jitendra Dehade retweeted
प्रकाशाच्या या मंगलपर्वावर प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचे दीप उजळवूया... दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyDiwali #Diwali2026 #FestivalOfLights #SpreadLove #LoveAndLight
10
3
34
577
Dr. Jitendra Dehade retweeted
लातूर विमानतळ संरक्षण भिंतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन अधिग्रहण करावे, धावपट्टी विस्तार आणि नाईट लँडिंग ची व्यवस्था करावी म्हणून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्यास यश आले असून आता या कामासाठी ४ कोटी १५लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लातूर विमानतळ हे रोजगार हमी योजनेतून बांधलेले देशातील पहिले विमानतळ आहे. विमानतळाचे हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन या जिल्ह्यातील फुले, फळे, भाजीपाला इतर कृषी उत्पादनांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या विमानतळाचा विस्तार करावा, येथे प्रवासी विमानासोबतच कार्गो विमानसेवाही सुरू करावी असे प्रयत्न मागचा काही वर्षांपासून सुरू आहेत, या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून राज्य आणि केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात येत आहे. सातत्याने होत असलेल्या सदरील मागण्या विचारात घेऊन ११ मार्च २०२५ रोजी राज्याचे उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी या संदर्भात मंत्रालयात माझ्या उपस्थितीत संबंधित विभागाची व्यापक बैठक घेऊन आढावा घेतला होती. लातूर येथील जिल्हा विकास योजनेच्या बैठकीतही या संदर्भाने सविस्तर मागणी नोंदवण्यात आलेली आहे. लातूरसह राज्यातील सर्वच विमानतळाची देखभाल रिलायन्स कंपनीकडून काढून घ्यावी, बारामती येथील विमानतळावर झालेला अपघात लक्षात घेता, महाराष्ट्रातील सर्वच विमानतळाचे आधुनिकीकरण करावे, संभाव्य अपघात टाळण्यासाठीच्या सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या एअरपोर्ट ऑफ इंडिया कडे राज्यातील सर्वच विमानतळे हस्तांतरित करण्यात यावीत, अशी मागणीही यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलताना केली होती. त्यावेळी शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लातूरसह राज्यातील इतर विमानतळे रिलायन्स कंपनीकडून काढून ती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे दिली आहेत. आता नव्याने मंजूर केलेल्या निधीमधून लातूरसह इतर विमानतळावर आवश्यक त्या सोयी सुविधा उभारल्या जातील, त्यानंतर ही विमानतळे एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाकडे सुपूर्द करून येथून उडान योजनेअंतर्गत विमान सेवा सुरू होईल ही अपेक्षा आहे. विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकास कामाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार. #लातूर #विमानतळ #Latur #Airport #MIDC #MADC #AAI
1
13
454
Dr. Jitendra Dehade retweeted
मेरी ओर से तथा कांग्रेस पार्टी के सभी नेताओं और कार्यकर्ताओं की ओर से समस्त देशवासियों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ। दीपों का यह पावन पर्व हर घर-आँगन में सुख, शांति, समृद्धि और खुशियों का उजियारा बिखेरे। हमारे समाज में प्रेम, भाईचारे और आपसी सौहार्द की लौ सदैव प्रज्वलित रहे। अन्याय, अज्ञान और भेदभाव का अँधेरा छँटे तथा न्याय, समानता और सद्भाव की रोशनी जन-जन तक पहुँचे। हर मन में आशा का दीप जले, हर जीवन में खुशियों का सवेरा हो। #HappyDiwali
162
360
8
1,065
12,423
Dr. Jitendra Dehade retweeted
आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔 लक्ष्मीपूजनाच्या या मंगल पर्वावर प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे दीप उजळावेत, प्रत्येक घरात सुख-समाधान नांदावे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने समाजात प्रेम, बंधुभाव व एकतेचा प्रकाश सदैव पसरत राहावा, हीच मनःपूर्वक सदिच्छा! #लक्ष्मीपूजन #दीपावली #शुभदीपावली
3
3
33
869
Dr. Jitendra Dehade retweeted
आप सभी को प्रकाश एवं खुशियों के पावन पर्व दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। भगवान श्री गणेश जी एवं मां लक्ष्मी जी से प्रार्थना करती हूं कि सभी देशवासियों का जीवन खुशियों से भर उठे, सभी के जीवन में सुख, समृद्धि एवं रोशनी का संचार हो। 🪔
327
724
23
2,775
36,039
Dr. Jitendra Dehade retweeted
आपको और आपके परिवार को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ! 🪔 हर घर में खुशियों और समृद्धि के दीप जलें। यह पावन पर्व पूरे भारत में सुख, शांति, सौहार्द और नई उम्मीदों की रोशनी लेकर आए।
2,020
7,108
305
34,776
515,170
Dr. Jitendra Dehade retweeted
अंधकार पर प्रकाश और अधर्म पर धर्म की विजय के पावन पर्व दीपावली की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं। यह महापर्व आपके जीवन में सुख, समृद्धि, उत्तम स्वास्थ्य और अपार खुशियां लेकर आए। शुभ दीपावली! 🪔✨ #HappyDiwali #Diwali2026
15
10
44
687
Dr. Jitendra Dehade retweeted
अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय साजरा करणाऱ्या नरक चतुर्दशीच्या मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद लाभो ही प्रार्थना. दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔शुभ दीपावली 🪔
5
3
27
647
Best wishes to #Telangana Chief Minister Sri A. Revanth Reddy garu on his birthday. #तेलंगाना चे लोकप्रिय मुख्यमंत्री, श्री.रेवंथ रेड्डी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #RevanthReddy @revanth_anumula
1
3
40
410
Dr. Jitendra Dehade retweeted
राहुल गांधीजी खुल्या चर्चेसाठी तयार आहेत, आता मोदीजींनीही हिंमत दाखवावी. अमित शाहांनी फक्त मोदीजींना समजावावं, डरो मत…
7
64
792
मा. मुख्यमंत्री महोदय - आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत..! @CMOMaharashtra @satejp
मुख्यमंत्री महोदय ,आपण दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. साडेसहा वाजता आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरीत भूमिका मांडली. त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ७० हजार मतांनी कोल्हापूरकरांनी उत्तर दिले होते. असो,आपण कोरमचा वैधानिक मुद्दा मांडला आहे. पण चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे म्हणणे आहे आणि न्यायालयात देखील आम्ही ते सांगितले आहे. पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे, असे जर आपले म्हणणे असेल तर १३ जणांचा कोरम होतो व आहे. जर तो नाही असे आपले म्हणणे असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही ? गोकुळच्या निवडणुकीत आमच्या समविचारी आघाडीच्या १३ उमेदवारांना निवडून देऊन मतदारांनी बहुमत दिले आहे. आता महायुतीचे जे बारा संचालक निवडून आलेले आहेत, त्यांनी दहा नोव्हेंबरला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा. यामुळे निश्चितपणे लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढेल.तसेच पुढील पाच वर्षांच्या काळात निवडून आलेले सर्व २५ संचालक एकत्रितपणे काम करून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
3
27
860
Dr. Jitendra Dehade retweeted
लातूर शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी लातूर - अंबाजोगाई या राष्ट्रीय महामार्गावरील अहिल्याबाई होळकर चौक (नवीन रेणापूर नाका) ते लातूर - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील जिवाजी महाले चौक (गरुड चौक) दरम्यानच्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यास यश आले असून, या कामासाठी आता केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीमधून (CRIF) ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लातूर शहराच्या एका बाजूने लातूर - अंबाजोगाई हा राष्ट्रीय महामार्ग (५४८ बी) तर दुसऱ्या बाजूने लातूर - नांदेड - नागपूर हा (३६१ क्रमांकाचा) राष्ट्रीय महामार्ग जातो आहे. या दोन महामार्गांना जोडणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक ते जिवाजी महाले चौक हा रस्ता येतो आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाची मिसिंग लिंक म्हणून विकसित केल्यास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक शहराबाहेरून व्यवस्थितरित्या वळवता येईल. जेणेकरून मुख्य शहरातील वाहतूक कोंडी सोडवता येईल; म्हणून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी २०२१ पासून राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. अशोकरावजी चव्हाण यांची १ जुलै २०२१ रोजी मुंबई येथे भेट घेऊन लातूर शहरातील अहिल्याबाई होळकर चौक ते जिवाजी महाले चौक या रस्त्याच्या कामासह लातूर शहराबाहेरून जाणारा नवीन बाह्यवळण रस्ता तसेच इतर प्रकल्पांच्या संदर्भाने मागणी नोंदवली होती. या दोन्ही प्रकल्पांसह इतर कामांनाही तत्त्वतः मंजुरी देऊन त्याचा केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. त्यावेळीच लातूर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेले आहेत. दरम्यान ११ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. श्री. नितीन गडकरी मुंबई दौऱ्यावर आले असता वरील दोन्ही प्रकल्पांसह लातूर जिल्ह्यातील इतर सर्व प्रकल्पांसंदर्भात प्रस्तावासह मागणी नोंदवण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. १७ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांची लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांच्या संदर्भात भेट घेऊन लवकरात लवकर हे प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती केली होती. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड झाल्यानंतरही २९ जानेवारी २०२५ रोजी त्यांची मुंबई येथे भेट घेऊन सदरील प्रकल्पांच्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून हे प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली होती. या दोन्ही मंत्री महोदयांनी त्यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान या सर्व प्रकल्पांना अनुकूलता दर्शवून लवकरात लवकर त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री यांच्याकडेही वेळोवेळी या संदर्भातील सातत्याने पाठपुरावा केला होता. सदरील मागणीनुसार त्यातील एक-एक प्रकल्प आता मार्गी लागत असून अहिल्याबाई होळकर चौक ते जिवाजी महाले चौक दरम्यानच्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच हे काम सुरू होऊन लातूरकरांची अडचण दूर होणार आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच राज्य व केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार. #Latur #CRIF #NHAI #PWD . . @nitin_gadkari @Shivendraraje11
2
43
1,902
Dr. Jitendra Dehade retweeted
भाजपने भारताच्या सामाजिक एकात्मतेच्या आणि विविधतेने नटलेल्या सामाजिक रचनेचे मोठे नुकसान केले आहे. - मा.सोनियाजी गांधी @SoniaGandhi
6
18
446
Dr. Jitendra Dehade retweeted
Sonia Gandhi vividly recalls the day her mother-in-law, Indira Gandhi, was assassinated in a powerful new excerpt from her memoir, Belonging: A Journey of Love. Book excerpt via @guardian: theguardian.com/world/2026/n…
1
24
53
1,201