वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वजनिक निधीतून मंजूर व कार्यान्वित होणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन राजकीय पक्षांकडून प्रशासकीय यंत्रणेला डावलून करण्यात येत आहे व शासन परिपत्रक,राजशिष्टाचाची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही @vvcmc_official @vasaivirarinfra @CMOMaharashtra
joy fargose retweeted
जूता घिसकर कमाया गया सम्मान, जूते चाटकर मिली पहचान से कहीं ऊंचा होता है।
#achcheebaten
विरार पश्चिमेतील म्हाडा परिसरात सचिन बीअर शॉप वर कारवाई कधी करणार ?
@MBVVPOLICE @CMOMaharashtra @DGPMaharashtra फक्त बघ्याची भूमिका घेणार का? @vasaivirarinfra
गास - सन सिटी रस्त्याला लागून असलेल्या जागेत कचरा टाकुन आगी लावणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करुन या आगी रोखण्यासाठी उपाययोजना करा @vvcmc_official @vasaivirarinfra
27
joy fargose retweeted
हुतात्मा चौक,मुंबई
छठपूजेच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा आणि सरकारला जाब विचारला.
#मराठीएकीकरणसमिती
joy fargose retweeted
सर्व मराठीप्रेमींना विनंती आहे की हा व्हिडिओ व्हायरल करा. हे अत्यंत लाजिरवाणे आहे.
ज्या संयुक्त महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावून, जिवाचीही पर्वा न करता संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी चळवळ उभी केली, लढा दिला आणि हुतात्म्य पत्करले, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची अशी दुर्दशा का?
अभिनेत्री आणि मराठी शाळा सदिच्छादूत चिन्मयी सुमीत तसेच अभिनेते सुमीत राघवन यांनी २१ नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करून दादर येथील संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट दिली. तेथे दालनाची झालेली दुर्दशा पाहून त्यांना धक्का बसला.
मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सर्वांना विनंती आहे की घराबाहेर पडून संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट द्या. तेथील फोटो काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करा आणि मराठी अभ्यास केंद्र, महापालिका तसेच संबंधित नगरसेवक, आमदार व खासदार यांना टॅग करा आणि जाब विचार.
कर्मकांडाला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांसाठी सरकारकडे पैसे आहेत, पण हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची डागडुजी करण्यासाठी आणि त्याचे जतन करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत.
आपण सर्वजण संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचे वारस आहोत, हे कायम लक्षात ठेवूया.
#संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #दादर #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
joy fargose retweeted
आजच्या दिवशी सुद्धा हिंदी?? मुळात लढाच एक भाषिक राज्यासाठी झाला आणि तुम्ही दोन भाषा लिहून द्विभाषिक राज्य करून मोरारजी होताय
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#एकभाषिक #मराठीराज्य #हिंदीलादणेथांबवा
हुतात्मा स्मृती दिन......त्याग, धैर्य, समर्पण!
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनी त्याग आणि शौर्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार झीशान सिद्दिकी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिवस के अवसर पर त्याग और शौर्य से संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में प्राणार्पण करने वाले सभी शहीदों को हुतात्मा चौक स्मारक, मुंबई में पुष्पचक्र अर्पण कर विनम्र अभिवादन किया।
इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढ़ा, विधायक डॉ. नीलम गोऱ्हे, विधायक झीशान सिद्दिकी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕗 स. ८ वा. | २१-११-२०२६📍हुतात्मा चौक, मुंबई.
@Dev_Fadnavis @rahulnarwekar @SunetraA_Pawar @MPLodha @neelamgorhe @zeeshanBabaS
#Maharashtra #DevendraFadnavis #HutatmaSmrutiDin
joy fargose retweeted
इतिहासातील सर्वात कमी पेरणी महाराष्ट्रात यावर्षी झाली आहे!
१९७२ मध्ये ४७.२९ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती..यावर्षी आतापर्यंत फक्त १४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे..
पण टेन्शन घ्यायचे नाही...झाड व्यवस्थित कापली जाणार, कुंभमेळा ही दणक्यात होणार!
joy fargose retweeted
आचार्य अत्रे चौक
२१ नोव्हेंबर : हुतात्मा दिन
आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याला आज हार घालावा असंही महापालिकेला, राज्य सरकारला वाटलं नाही. संबंधित वॉर्ड ऑफिसकडून साधं सुशोभीकरणही केलं गेलेलं नाही. नगरसेवक, आमदार, खासदार कोणालाही इकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
अभिनेता समीर खांडेकर यांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं.
पुतळ्याची दुर्दशा नक्की पहा.
#२१नोव्हेंबर #महाराष्ट्रधर्म
joy fargose retweeted
मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतांना बूट काढण्याचा कंटाळा का केला असेल?
ते परप्रांतीय आहेत म्हणून ते असं वागले असं म्हटलं तर त्यांचा मालक असलेल्या रेशीमबागेच्या विनाशपुरूषाच्या भावना दुखावतील का?
बाकी गुवाहाटीचा दलाल आणि अलिबागचा जमीनचोर तिथे काय करतोय?
नीलमताईंची पापं फुलं वाहून माफ होतील का?
लोढाशेठ हा भूखंड अद्याप आपल्या ताब्यात कसा आला नाही याचा विचार करत असेल का?
अभिवादन करून फडणवीस निघून गेले.
दोन मिनिटं राज्यगीत म्हटलं असतं तर झिजले असते का?
joy fargose retweeted
A group of youths assaulted a couple at the BMC garden near Phoenix Mall in Kurla. The attackers hitting the young man and woman with sticks and stones. FIR has been registered against eight Children in Conflict with Law
joy fargose retweeted
एका ठिकाणी जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही? चिडचिड होते? कामात मन लागत नाही? मोबाईल शिवाय राहू शकत नाही तर तुम्हाला Digital minimalism ची गरज आहे.
नवीन व्हिडीओ येत्या शनिवारी सायंकाळी यू ट्यूब चॅनेल वर.
चॅनेल subscribe जरूर करा.
@DrVrushaliRaut
#मराठी #marathi #महाराष्ट्र #marathiinspirations #digitalminimalism
joy fargose retweeted
यशस्वी मनोवृत्ती घडवणाऱ्या १० सवयी
१. दूरचा विचार
आजच्या सुखसोयींपलीकडे पाहा. भविष्यात तुम्हाला जसं आयुष्य जगायचं आहे, त्याची पायाभरणी आजपासून करा.
२. आरामापेक्षा प्रगतीला प्राधान्य
सवयीच्या चौकटीबाहेर पाऊल टाका. खऱ्या प्रगतीची सुरुवात तिथेच होते.
३. स्वतःवर विश्वास
तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही अधिक सक्षम आहात. स्वतःवरचा विश्वास तुमच्या प्रयत्नांना यशापर्यंत नेतो.
४. आव्हानांकडे संधी म्हणून पाहा
प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकता येतं. दृष्टिकोन बदलला की परिणामही बदलतात.
५. सातत्य राखा
रोजच्या छोट्या कृतींतून मोठे बदल घडतात. उत्साह कमी झाला तरी सातत्य तुम्हाला पुढे नेतं.
६. भावना सांभाळा
मन शांत असलं की निर्णय अधिक चांगले घेता येतात. भावनेच्या भरात कृती करण्यापूर्वी क्षणभर थांबा.
७. जे तुमच्या हातात आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा
ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत, त्यांची चिंता सोडा. जिथे तुमच्या प्रयत्नांनी फरक पडू शकतो, तिथे तुमची ऊर्जा लावा.
८. सकारात्मक माणसांच्या सहवासात राहा
तुमच्या सभोवतालची माणसं तुमच्या विचारांना, सवयींना आणि भविष्याला आकार देतात.
९. शिकत राहा
कुतूहल जपा. नवनवी कौशल्यं आत्मसात करा. सतत शिकण्याची वृत्ती तुम्हाला पुढे नेते.
१०. कृती करा
कल्पना प्रत्यक्षात उतरवली तरच तिला अर्थ मिळतो. पहिलं पाऊल अपुरं वाटलं तरी उचला.
विचारांची दिशा बदलली की आयुष्यही बदलतं.
joy fargose retweeted
🚨 Why is the Gokhivare dumping ground issue still unresolved?
Why do fires keep breaking out at night? Are they accidental or deliberately set? Who is responsible?
@vvcmc_official, investigate the recurring fires and stop exposing residents to toxic smoke.
@MBVVPOLICE
joy fargose retweeted
एक निरीक्षण
लग्नात कितीपण हाय एंड संगीत पार्टी असूद्या, कितीपण हाय एंड डीजे असूद्या, कितीपण ग्लोबल म्युझिक प्ले करू द्या त्याला, पण जो पर्यंत ७० ज, ८०ज्, ९०ज चे बॉलिवूड म्युझिक लावत नाही तोपर्यंत माहोल होत नाही !
निरीक्षण संपले!
प्रत्यक्ष फिल्डवरून. 😜🤣🤣🤣
joy fargose retweeted
A revised land-based alignment could slash the proposed Virar-Uttan corridor cost by nearly ₹15,000 crore — from ₹52,652 crore to around ₹38,000 crore. @MMRDAOfficial’s shiftaway from a sea link could also ease construction and environmental challenges @TOIMumbai

































