👉🏻📲 *_कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी_* 👌🏻👌🏻🚨👍🏻
*पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांची यशोगाथा*
policekaka.com/pi-pratap-man…
#वाघोलीत संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक काम नसताना विनाकारण फिरणाऱ्या १० दुचाकीस्वारांवर लोणीकंद पोलीसांकडून काल कारवाई करून रा.आ.व्य.का.क ५१ (ब) भा.द.वि.का.क १८८,२६९, म.पो.का.क ३७(३) १३५ नुसार गुन्हे दाखल त्या बहाद्दरांच्या दुचाकी मोटारसायकल १५ दिवसासाठी जप्त करण्यात आल्या आहेत.





























