त्यांनीच सुरुवात केली आहे,
आणि त्यांनी वेळीच आवरतं घेतलं नाही तर.....
प्रकरण त्यांच्या 'मांडीशी' येणार हे नक्की.
आठवतंय जेन झी ने ५६ इंची माकड बनवून सोडलेलं ?
त्यांच्या हाती आयता मुद्दा देऊन ठेवला आहे.
आत्ताच बीजेपार्टीचा तेजस्वी सूर्या म्हणा किंवा अनंत अंबानी....
त्यांचे सार्वजनिक 'मांडी' मुद्द्यासंबंधीचे फोटो शेअर होऊ लागले आहेत..... पण ते ही ठीक.
यापुढे प्रश्न विचारले जाऊ शकतात,
स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ब्रिटिशांच्या मांडीवर बसून त्यांना मदत करणारे कोण ?
एप्सटिन च्या मांडीवर बसणारे कोण ?
बलात्काऱ्यांना मांडीवर बसवणारे कोण ?
इन्स्टाग्रामवर राजकीय पक्षांच्या अधिकृत पेजेसवरीील पोस्ट्स IT कायद्यांच्या नावाखाली ऑटोमेटेड सिस्टीमद्वारे हटवण्यात आल्याची आकडेवारी पाहा.
* काँग्रेस (INC) – 2,644 पोस्ट्स
* तृणमूल काँग्रेस (TMC) – 332 पोस्ट्स
* आम आदमी पार्टी (AAP) – 319 पोस्ट्स
* भाजप (BJP) – 0
* RSS – 0
* VHP – 0
एका बाजूला विरोधी पक्षांच्या हजारो पोस्ट्स हटवल्या जातात, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या विचारसरणीशी संबंधित संघटनांच्या पोस्ट्सवर कारवाईचा आकडा शून्य!
हा केवळ योगायोग आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अल्गोरिदमचा पक्षपातीपणा?
1
1
55
दोन डेटासेट.
*भारतात सोन्याच्या तारणावर कर्ज घेण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे आणि कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येणाऱ्या कर्जदारांची संख्याही वाढत आहे.
सप्टेंबर २०२६ मध्ये बँकांकडून सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर दिल्या जाणाऱ्या कर्जात वार्षिक तुलनेत ८२.६% वाढ झाली.
बँकांच्या कर्जमधले विलफुल डिफॉल्टर्स.. सोबत PLI स्कीम.
सरकारने या स्कीममार्फत भरमसाठ सूट दिली.
मात्र रोजगारनिर्मिती केवळ २८% साध्य झाली.
पण याने आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
रोजगार निर्मिती हे त्यांचे उद्दिष्ट नाहीच तर फक्त निमित्त आहे.
1
2
135
संसदेत निर्विवाद बहुमत मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न उघडपणे सुरु आहेत.
पार्ट्यांची फोडाफोडी असो, लोकप्रतिनिधी घाबरवत किंवा खरेदी करत आपल्याकडे वळवणे असो वा अन्य मार्ग.....
का ? सरकार चालवण्यासाठी तर मिळालेले बहुमत पुरेसे होते आणि उरलीसुरली कसर पूर्ण करायला,
लागणार उत्तरेकडून रोजगारासाठी जाणाऱ्यांना.
तुम्हाला काय वाटतं त्या ठिकाणचे पोलीस देखील कोणाच्या बाजूने असतील ?
कॉमनसेन्स आहे हा फार काही रॉकेट सायन्स नाही.
आणि जगभरात अशा प्रकारचा ट्रेंडही दिसून येत आहे.
पण त्यांना माहिती आहे असं होऊनही .
SIR , स्वायत्त संस्था, अस्मिता,
1
4
54
