मन_self 💞 (@manu77077) header
मन_self 💞 (@manu77077) profile picture

MH-36 🤞 #मास्तरिन_बाई 🧑‍🏫. 🙏 जाणजो, छाणजो पचच माणजो 🙏 तिमिरातूनी तेजाकडे....

Not_Reachable
Joined July 2019
Photo by मन_self 💞 (@manu77077)Photo by मन_self 💞 (@manu77077)Photo by मन_self 💞 (@manu77077)Photo by मन_self 💞 (@manu77077)Photo by मन_self 💞 (@manu77077)Photo by मन_self 💞 (@manu77077)Photo by मन_self 💞 (@manu77077)Photo by मन_self 💞 (@manu77077)Photo by मन_self 💞 (@manu77077)Photo by मन_self 💞 (@manu77077)
बापा.....💞💟 प्रेम व्यक्त करणारेच प्रेम करतात असं काही नसतं, कोणीतरी प्रेम व्यक्त न करता ही आपल्यावर जीवापाड प्रेम करत असतो तो एक "बाप" असतो....💓💓 #म #मराठी #मायमराठी #बाप #बाबा #बापू #अण्णा #तात्या #पापा #आबा #दादा
122
74
7
1,150
खुप अतीविश्वासाने मी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करायचा विचार करते. पण बस चे काही ड्रायव्हर आणि कंडक्टर एव्हढे arrogant आणि hopeless असतात की बसमध्ये बसल्याचा पश्चात्ताप होतो. And the irony is यांच्याकडे ते चालवत असलेल्या बसच्या डिक्की ची चावी नसते 🤷 #MH_परिवहन
4
1
23
687
कुटुंबासाठी घड्याळाप्रमाणे सतत धावणाऱ्या प्रत्येक पुरुषास पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🫰💐 #मन
1
1
1
12
352
कोल्हापुरात ऑटो रिक्षा फेअर लई स्वस्त आहे. मला परवडत नाही तो भाग वेगळा 😂 #कोल्हापूर
1
5
215
शबरी, कोल्हापूर ✌️
1
16
421
सरकारी नोकरी असं मायाजाळ आहे जे आपण सोडू तर शकत च नाही पण चांगल्याने जगूही शकत नाही. पर्सनल लाईफ ला तर कुठेच थारा नसतो. आपल्या प्रत्येक हालचालींवर कोणाची ना कोणाची बारीक नजर असते. (विशेषतः ग्रामीण भागात) आणि स्त्री म्हटल्यावर तर विषयच नको😐 त्यात सिनिअर्सचे नाटक वेगळे!🤷 #स्वमत
9
6
146
5,500
यश प्रत्येकाला मिळावं फक्त त्याची हवा डोक्यात जाऊ नये इतकंच.✌️ #म
2
17
547
स्वतःची आई, बहीण, बायको, मुलगी यांना प्रत्येकाने #आदर द्यायला हवा असं प्रत्येक पुरुषाला वाटतं पण काही पुरुषांमध्ये संस्काराचा अभाव असल्याने ते हाच #आदर इतर स्त्रियांना द्यायला विसरतात. कदाचित "Give respect Take respect" हे ते शाळेत शिकले नसावेत. #स्वमत #काही #म
4
448
मन_self 💞 retweeted
Crying is how your body speaks when your mouth can't explain the pain you feel.
11
69
7
611
47,772
शुभ सकाळ 🌄
1
323
Bloom bloom 🌿
4
311
भारताचे राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐 #zp_school_diaries
19
435
वाचन प्रेरणा दिन 🤞 #zp_school_diaries
3
1
14
432
खिडकीतून दिसणार एखादं दृश्य कितीही चांगलं असेल पण त्यामुळे तुम्हाला वेदना होत असतील तर ती खिडकी बंद करायला ही शिका. प्रत्येक च सुंदर दृश्य हे आनंददायक नसतं. दुरून डोंगर साजरे या म्हणीप्रमाणे !! #स्वमत #म
4
23
547
भारतीय न्यायव्यवस्था स्त्रियांच्या बाजूने झुकलेली आहे. ज्या स्त्रियांवर खरंच अन्याय होतोय त्यांना योग्य न्याय मिळतो आणि मिळायला च हवा. पण त्याच कायद्यांचा आधार घेऊन काही महिला पुरुषांवर खोटे आरोप लाऊन सेटलमेंट च्या नावाखाली बक्कळ पैसा उकळतात. तुमचं यावर मत काय?
2
5
429
Congratulations dear trupti ♥️ अखेर प्रयत्नांना यश मिळालं 🥳🤩
Proud To Be A Part Of BruhnMumbai Mahanagarpalika. #BMC #Mumbai
2
453
पिरेम ♥️
1
8
295
न मागता वाट्याला आलेल्या माणसांचे वाईटपण वाईट वेळ आल्यावर कळतेच.🤞 #मन
2
18
493
नवरात्रीत नऊ दिवसांच्या नऊ रंगाच्या साड्या नक्कीच नेसा पण त्याच सोबत 9 दिवस नऊ महान स्त्रियांच्या यशोगाथा ही वाचा. आणि इतरांना ही प्रेरित करा. #स्वमत #म
1
1
23
448
ते रंगानुसार फोटो टाकण्याचा प्रोग्राम कधीपासून सुरू करायचा आहे ? #नवरात्री
15
486