म₹1ठी स्टॉक (@marathistock) header
म₹1ठी स्टॉक (@marathistock) profile picture

वित्तंबातमी, वित्तसाक्षरता! मते वैयक्तिक, गुंतवणूक शिफारस नाही. पुस्तक 👉🏽 https://teapaw.org/t.co/GmGxjG5jno ॲप 👉🏽 https://teapaw.org/t.co/Rs0yuMPk92

दलाल पथ आणि बीकेसी
Joined June 2018
Photo by म₹1ठी स्टॉक (@marathistock)Photo by म₹1ठी स्टॉक (@marathistock)Photo by म₹1ठी स्टॉक (@marathistock)Photo by म₹1ठी स्टॉक (@marathistock)Photo by म₹1ठी स्टॉक (@marathistock)Photo by म₹1ठी स्टॉक (@marathistock)Photo by म₹1ठी स्टॉक (@marathistock)Photo by म₹1ठी स्टॉक (@marathistock)Photo by म₹1ठी स्टॉक (@marathistock)Photo by म₹1ठी स्टॉक (@marathistock)
ऍप प्ले स्टोअरवर उपलब्ध. लिंक 👉🏽 tinyurl.com/yc2h6px4
लाँच होण्याआधीच आमचा App वापरून पाहायचा आहे? Beta Tester म्हणून सहभागी व्हा, App वापरून Feedbackच्या माध्यमातून त्याचे Launchपूर्वी Testing आणि सुधारणेसाठी आम्हाला मदत करा. Interested? तुमचा Gmail ID आम्हाला DM करा! निवडकांना योग्य वेळी App Opt-in Link शेअर केली जाईल.
5
10
819
रोहित पवारांनी वेगळा ट्रॅक घेतोय असं दाखवणं.. आव्हाडांच्या मुलीने थेट विरोधात मत व्यक्त करणे. या राजकारण्यांच्या ठरवून केलेल्या AB Test असतात. भोळीभाबडी समर्थक त्यालाही फसतात. 😜
3
31
274
3,348
👌🏽 😄 माध्यमांसमोर काहीही बोलण्यापूर्वी त्या मनातल्या मनात स्वतःला"ऍक्शन" असं नक्कीच म्हणत असणार.
प्रत्येक घरात एक नाटकी आत्या बाई असते , जी सर्वांना सांगत फिरत असते मी तुमचीच. मी जे काही करते ते कुटुंबाच्या भल्याचे वगैरे आणि सदैव डायलॉगबाजी! तसेच वागणं "सुप्रिया" ताईचे असते. सदैव आदर्श राजकारण तेच करतात असा तोरा मिरवत असतात.
7
628
कुत्र्यांना खाऊ घालणारी NGO कधी मांजरांना, डुकरांना खाऊ घालताना का दिसत नाही? #रेबिझनेस #RaBuisness
2
19
826
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न भयंकर बनला आहे. पण आपल्या राजकारण्यांना कुरघोडी करण्यातून वेळ नाही आणि माध्यमांना संजय राऊतांच्या प्रतिक्रिया घेणे इतकंच काम दिसतंय. लोकांचे खरे प्रश्न विचारणारे पत्रकार कुणी आहेत का? नेत्यांना प्रतिक्रिया नाही प्रश्न विचारणारी पत्रकारिता कुठेय?
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे १८ वर्षीय हर्षल शिंदे याचा झालेला दुर्दैवी मृत्यू मन सुन्न करणारा आहे. मित्राला निरोप देण्यासाठी गेलेल्या हर्षलचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी धावताना भीतीमुळे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. एका उमद्या तरुणाचा असा अकाली अंत चटका लावणारा आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली! या घटनेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०२५ मध्ये तब्बल १५,१९,९१३ श्वानदंशाच्या घटना आणि रेबीजमुळे ३३ मृत्यू नोंदवले गेले. २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांतच ४,९९,५५३ श्वानदंशाच्या घटना आणि रेबीजमुळे १९ मृत्यू झाले. सर्वोच्च न्यायालयानेही या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये न्यायालयाने देशभरातील शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले, बसस्थानके आणि रेल्वे स्थानके अशा संवेदनशील ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या निवाऱ्यांमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले. मे २०२६ मधील निकालातही कुत्र्यांची अनियंत्रित संख्या सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गंभीर धोका असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. मात्र, या समस्येवरील उपाययोजना प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत? निर्बीजीकरण आणि लसीकरणाची काटेकोर अंमलबजावणी, आक्रमक व रेबीजग्रस्त कुत्र्यांसाठी सुरक्षित निवाऱ्यांची व्यवस्था, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक आहे. प्राणीमात्रांबद्दल करुणा हवी, त्यांचे रक्षण झालेच पाहिजे, याबद्दल दुमत नाही. मात्र, त्यासाठी नागरिकांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची किंमत मोजावी लागता कामा नये! आज परिस्थिती अशी आहे की, कोणत्याही शहरात, कोणत्याही गल्लीत गेल्यावर कुत्र्यांच्या झुंडी कधी अंगावर धावून येतील, याचा नेम नसतो. वृद्ध आणि लहान मुलांना घराबाहेर पाठवतानाही अनेक पालकांना चिंता वाटते. नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीशिवाय सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाच्या कलम २१ मधील जगण्याच्या अधिकाराचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने १९ मे २०२६ रोजीच्या निकालात स्पष्ट केले आहे. नागरिकांना हा मूलभूत अधिकार प्रत्यक्षात मिळवून देणे ही शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. ती त्यांनी आता तरी गांभीर्याने पार पाडावी! #Badlapur #Dogmenace #Homage
2
20
688
महाराष्ट्रात ओला, उबर आणि रॅपिडोच्या बाईक-टॅक्सी सेवांना परवानगी नाही. - सरनाईक महाराष्ट्रात ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांना बाईक-टॅक्सी सेवा चालवण्याची परवानगी नसल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. 👇🏽
3
3
55
2,993
नियमांचे पालन आणि आवश्यक परवानग्या नसताना सुरू असलेल्या बाईक-टॅक्सी सेवांवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
1
5
347
SAP मध्ये 10,000 नोकऱ्या कमी करण्याची तयारी. जर्मनीतील सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी SAP किमान 10,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. कंपनीकडून खर्च कमी करण्यासाठी आणि कामकाजात बदल करण्यासाठी हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.
3
3
60
2,699
10+ वर्षांपूर्वी... इकडे रोज असेल. महाराष्ट्रात सगळं आदर्श आहे असं नाहीच. पण बिहार हा अनेक गोष्टींसाठी बेंचमार्क मानला जातो, हे मानायलाच हवं. राष्ट्रीय पातळीवर बऱ्यापैकी नेते, प्रशासकीय अधिकारी देऊनही एखाद्या प्रांताची अवस्था, मानसिकता कित्येक दशके अशी असेल तर काय बोलायचं.
Replying to @marathistock
महाराष्ट्रातपण असे केलेलं मी वर्तमानपत्रात वाचले आहे पण 10+ वर्षापुर्वी
1
7
746
बिहार.
Spectators climbed high-voltage electricity towers, poles and trees in Bihar’s Nadwan village to watch a horse race organised as part of the wedding celebrations of Mokama MLA Anant Singh’s daughter.
2
2
12
708
अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चे 2 शेअर्स मिळणार; एलॉन मस्क यांची घोषणा. एलॉन मस्क यांनी अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चे 2 शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. यातील 1 शेअर कंपनीकडून, तर दुसरा शेअर मस्क स्वतः देणार आहेत. हे शेअर्स 👇🏽
2
2
82
3,672
मुलांच्या 'Trump Accounts' या गुंतवणूक खात्यांमध्ये जमा करण्याची योजना आहे.
1
14
431
महत्वाच्या घडामोडी. 1. व्यापार करार झाल्यास शुल्क 25% वरून 17% आणण्याचा अमेरिकेचा भारताला प्रस्ताव. 2. FII कडून सलग 16 सत्रांत बाजारात खरेदी. 3. Foodlink F&B Holdings चा IPO आजपासून. 4. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचे 5 महत्त्वाचे निर्णय.
1
3
56
2,696
न्यूरालिंकच्या ब्रेन चिपच्या महत्त्वपूर्ण चाचणीला FDA ची मंजुरी एलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीला गंभीर पक्षाघात झालेल्या ALS रुग्णांवर मेंदूमध्ये बसवण्यात येणाऱ्या चिपची महत्त्वपूर्ण मानवी चाचणी सुरू करण्यासाठी अमेरिकेच्या FDA ने मंजुरी दिली आहे.👇🏽
1
4
43
2,302
या चाचणीत विचारांच्या माध्यमातून संगणक आणि डिजिटल उपकरणे नियंत्रित करण्याची क्षमता तसेच चिपची सुरक्षितता तपासली जाणार आहे.
4
201
सप्टेंबरमध्ये भारतातून 4.95 अब्ज डॉलरची निव्वळ FDI बाहेर. सप्टेंबरमध्ये भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीपेक्षा देशातून बाहेर जाणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण अधिक राहिले. त्यामुळे निव्वळ थेट परकीय गुंतवणूक (FDI) 4.95 अब्ज डॉलर्सने नकारात्मक झाली, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली
26
1,203
🤣
FSSAI folks themselves having Bisleri a day after declaring it unsafe... 🤷🏻‍♂️
6
624
एअर इंडियात 10 हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्यापुनर्रचनेची तयारी? एअर इंडिया समूहात 8000 ते 10000 कर्मचारी अतिरिक्त असल्याचा अंदाज असून, कंपनीकडून कर्मचारी संख्येचा आढावा घेतला जात आहे. पुनर्रचनेअंतर्गत कर्मचारी कपात किंवा अन्य विभागांत समायोजन होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.
3
52
1,915
पुतिन यांना आर्थिक सहकार्याचे आमिष दाखवण्यात अमेरिका अपयशी युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रशियाला आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्याची ऑफर देण्याचे अमेरिकेचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. 👇🏽
1
1
41
1,799
जेरेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ यांनी मांडलेला भागीदारीचा प्रस्ताव क्रेमलिनने फेटाळल्याने अमेरिकेला आता चर्चेसाठी वेगळा मार्ग स्वीकारावा लागत आहे.
5
142
भारत, चीनवर अमेरिकेच्या नव्या शुल्कवाढीचे सावट देशांतर्गत उद्योगांना सरकारी अनुदान देऊन अतिरिक्त उत्पादन क्षमता निर्माण केल्याचा आरोप करत अमेरिका भारत, चीनसह 16 अर्थव्यवस्थांवर आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, 👇🏽
1
21
1,241
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीअर या आठवड्यात तपासाचे निष्कर्ष जाहीर करू शकतात. भारत आणि व्हिएतनामवर तुलनेने अधिक शुल्क लागू होण्याची शक्यता आहे; मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
5
117
महत्वाच्या आर्थिक घडामोडी, थोडक्यात. - रिझर्व्ह बँक: सरकारी रोख्यांच्या लिलावात प्राथमिक डीलर्सनी जबाबदारीने बोली लावावी, असे आवाहन आरबीआयच्या उपगव्हर्नरांनी केले आहे. 👇
1
42
2,139
- सेबी: आयपीओच्या ग्रे मार्केट प्रीमियमबाबत माहिती प्रसिद्ध करणे थांबवण्याचे निर्देश सेबीने बाजारातील संबंधित घटकांना दिले आहेत. 👇
1
2
152
टाटा मोटर्सच्या कार आणि एसयूव्ही महागणार; 1 डिसेंबरपासून दरवाढ टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सने आपल्या संपूर्ण कार आणि एसयूव्ही श्रेणीच्या किमतीत 1 डिसेंबर 2026 पासून सरासरी 0.5% वाढ करण्याची घोषणा केली आहे.👇
1
1
37
2,239
पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांनाही ही दरवाढ लागू होणार असून, वाढत्या उत्पादन खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
5
147
IIFCL IPO आर्थिक वर्षअखेरीस येण्याची शक्यता; सरकारही विकणार हिस्सा इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेडचा (IIFCL) आयपीओ मार्च 2027 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. या आयपीओद्वारे केंद्र सरकार ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून आपला काही हिस्सा विकणार असून, 👇
1
10
806
कंपनी भांडवल उभारणीसाठी नवीन शेअर्स जारी करणार आहे. आयपीओचा आकार आणि विक्री होणाऱ्या हिस्स्याचे प्रमाण अद्याप निश्चित झालेले नाही.
1
51