Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh) header
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh) profile picture

Member Of Legislative Assembly (MLA) of Kurla Constituency | Senate Member - University of Mumbai, Maharashtra Vidhan Sabha

Kurla East, Mumbai
Joined December 2014
Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)
रक्तदान हेच श्रेष्ठदान! आपल्या एका रक्ताच्या थेंबाने एखाद्याला मिळू शकते नवजीवन! चला, रक्तदान करूया आणि माणुसकीचे नाते जपूया! 🙏🏻 #BloodDonation #रक्तदान #रक्तदानहेचश्रेष्ठदान #SaveLives #MangeshKudalkar
1
51
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या शौर्याला अनोखी मानवंदना! टिळक नगर येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या भिंतीवर शूरवीर कॅप्टन स्मित मच्छर यांचे भव्य भित्तिचित्र साकारण्यात आले आहे. ३० सप्टेंबर रोजी फ्लाय दुबईच्या विमानातील दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न परतवून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छर यांच्या धाडसाचा आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कॅप्टन स्मित मच्छर यांचे निवासस्थान टिळक नगर परिसरातच असल्याने स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. या भित्तिचित्रामुळे विद्यार्थ्यांना आजच्या काळातील खऱ्या नायकाची ओळख होईल आणि त्यांच्या शौर्यातून देशसेवा, धैर्य व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळेल. या सुंदर संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करणारे कलाकार पंकज चव्हाण आणि या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! कॅप्टन स्मित मच्छर यांच्या शौर्याला मानाचा मुजरा! 🇮🇳🙏🏻 #CaptainSmitMachchhr #SmitMachchhr #SaluteToBravery #MangeshKudalkar #Tilaknagar
1
59
रक्तदान शिबिरात सहभागी होऊन अमूल्य रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार! आपल्या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. आपल्या या मोलाच्या योगदानाला मनापासून सलाम! रक्तदान हेच श्रेष्ठदान! 🙏🏻 #BloodDonation #HealthCare #MangeshKudalkar #KurlaVidhansabha #Shivsena
2
59
सण आनंदाचा, सण मांगल्याचा.. सण सौख्याचा, सण तुळशी विवाह पर्वाचा.. सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा! #तुळशी_विवाह
1
80
भक्ती, प्रेम आणि समाजजागृतीचा अमृतस्रोत ठरलेले संत शिरोमणी नामदेव महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #SantNamdevMaharaj
2
64
ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत, पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील पुढारी प्रबोधनकार ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #prabodhankarthackeray
3
71
जुलमी इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या महापराक्रमी वीरांगना, क्रांतिकारी नेतृत्व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन! #राणी_लक्ष्मीबाई #RaniLaxmiBai
4
81
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईतील रिगल सिनेमा समोरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब तसेच शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे #BalasahebThackeray
5
104
हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. #hinduhrudaysamrat #BalasahebThackeray #Shivsena
2
4
118
थोर स्वातंत्र्यसेनानी तथा आदिवासी समाजाचे जननायक भगवान बिरसा मुंडा जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #भगवान_बिरसा_मुंडा
2
58
दिवाळी फराळ स्नेहमेळावा २०२६ उत्साहात संपन्न! 🚩🪔 दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्रमांक १६९ च्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिवाळी फराळ स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. यावेळी विभागप्रमुख श्री. विनोद कांबळे, महिला विभागप्रमुख सौ. शालिनीताई सुर्वे यांच्यासह विधानसभा स्तरावरील सर्व पदाधिकारी, गटप्रमुख, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या घरून आणलेल्या दिवाळी फराळाचा आस्वाद घेत सर्वांनी एकत्रितपणे दिवाळीचा आनंद साजरा केला. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आपुलकी, जिव्हाळा, बंधुभाव आणि संघटनात्मक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले. प्रत्येकाच्या घरचा फराळ वेगळा असला, तरी आपल्या सर्वांच्या मनातील आपुलकी आणि शिवसेना परिवाराची एकजूट मात्र एकच आहे, याची प्रचिती या स्नेहमेळाव्यातून आली. आपली शाखा, आपला परिवार आणि आपली एकजूट हाच आपल्या संघटनेचा खरा गोडवा! #Diwali2026 #Shivsena #MangeshKudalkar #KurlaVidhansabha #Kurla
2
67
राष्ट्राची आशा, आकांक्षा आणि प्रगतीचा आधार असणाऱ्या सर्व लाडक्या बालकांना ‘राष्ट्रीय बालदिनाच्या’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! #बालदिन #HappyChildrensDay
4
80
आधुनिक भारताचे जनक, पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #PanditJawharlalNehru
3
51
क्रांतीची मशाल पेटवणारे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #लहुजी_वस्ताद_साळवे
2
59
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सहकार महर्षी स्व.वसंतदादा पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!! #Vasantdadapatil
2
71
कुर्ला विधानसभा मतदारसंघातील टिळक नगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या दीपावली महोत्सव २०२६ मध्ये श्री. ओंकार नलावडे यांनी माझी प्रतिमा अतिशय सुंदर रांगोळीत साकारली, ही माझ्यासाठी खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आपल्या अप्रतिम कलेतून दिलेल्या या सुंदर सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमची मेहनत, कल्पकता आणि कलाकुसर खरंच कौतुकास्पद आहे. अप्रतिम कलाकृती! 🙏🏻 #Rangoli #Rangolidesigns #Diwali2026 #MangeshKudalkar #TilakNagar
3
78
थोर शिक्षणतज्ज्ञ, भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #मौलाना_अबुल_कलाम_आझाद #MaulanaAbulKalamAzad
5
100
बहीण-भावाचे निखळ प्रेम वृद्धिंगत करणारा सण, 'भाऊबीज'. माझ्या सर्व बंधू-भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! #भाऊबीज #दिवाळी #दीपावली
1
3
152
दिवाळी पाडव्यानिमित्त विभागीय कार्यालयात भेट देत सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या! 🙏🏻 #Diwali2026 #DiwaliFestival #KurlaVidhansabha #MangeshKudalkar #Shivsena
1
56
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर retweeted
आणि शेतकरी बांधवांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली…! #Diwali #Shivsena #EknathShinde #maharashtra #farmers #droughtrelief
5
21
528