Official account of Maharashtra Pollution Control Board (MPCB), implementing various environmental legislations in the state of Maharashtra.

Maharashtra, India
Joined June 2021
गाडीचे PUC प्रमाणपत्र हे केवळ ट्रॅफिक पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी नसून, आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे! दर ६ महिन्यांनी गाडीची PUC तपासणी करणे आणि वेळेवर सर्व्हिसिंग करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपली हवा शुद्ध ठेवण्यासाठी PUC काढूया आणि जबाबदार नागरिक बनूया! #puccertificate #CleanAir #MPC
10
1
5
461
Celebrate the festival of lights with care and responsibility! Let us make this Deepavali truly special by choosing eco-friendly celebrations, protecting our environment, and honoring official safety and noise guidelines. Pledge for an Eco-Friendly Deepavali ! Resolve to Protect Mother Earth! #Diwali2026 #MPCB
2
1
3
251
संकल्प पर्यावरणपूरक दीपावलीचा, निश्चय वसुंधरेच्या रक्षणाचा! पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करून, आपल्या निसर्गाचे रक्षण आणि अधिकृत सुरक्षा व ध्वनीविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून दीपावली साजरी करूया! #Diwali2026 #MPCB
175
कालही, आजही आणि उद्याही... दिव्यांचा प्रकाश हीच परंपरा आपली! दिवा हीच दिवाळी! #TraditionWithoutPollution #Divahichdiwali #Diwali2026 #MPCB
2
1
1
214
Important Public Appeal by BMC and MPCB as per Hon'ble Bombay High Court Directives! Essential guidelines have been issued to control air and noise pollution across Maharashtra and to ensure safe and secure festival celebrations. By strictly adhering to these rules and regulations, let us protect the environment and celebrate festivals safely! #MPCB
1
3
1
3
292
मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जाहीर आवाहन! महाराष्ट्रात वायु व ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सण-उत्सव सुरक्षितपणे साजरे करण्यासाठी महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचना व नियमांचे पालन करून, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि सुरक्षित सण-उत्सव साजरा करूया! #MPCB
2
1
3
765
साध्या सवयी अंगीकारूया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरूया! AC मधून निघणारे पाणी टाकून न देता घरातील अनेक दैनंदिन कामांसाठी सहज वापरता येते. या लहान लहान गोष्टींमधून पाण्याची बचत आणि पुनर्वापर शक्य आहे. #WaterConservation #MPCB
2
3
5
346
On World Reptile Day, let’s acknowledge the crucial role reptiles play in maintaining ecological balance acting as natural pest controllers, balancing the food chain, and serving as bio-indicators of environmental health. #Biodiversity #MPCB
1
1
4
285
सर्वांना विजयादशमीच्या पर्यावरणपूरक शुभेच्छा! #Navratri2026 #navratriaarti #MPCB
1
3
225
मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या कार्यालयात अंबरनाथ मोरिवली एमआयडीसी परिसरातील वायू प्रदूषणाच्या विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मा. श्री. सिद्धेश कदम जी यांनी वायू प्रदूषणाच्या विषयावर सविस्तर चर्चा करून, तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी श्री. डॉ. बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. ______________________________________________________ A crucial review meeting on air pollution in the Ambernath Morivali MIDC area was held at the MPCB headquarters in the key presence of Shri Siddhesh Kadam, Hon’ble Chairman, Maharashtra Pollution Control Board. During the meeting, the Hon’ble Chairman evaluated the air quality concerns in detail and issued strict directions to the attending officials to execute immediate corrective measures. Dr. Balaji Kinikar, MLA, Ambernath Assembly Constituency, along with senior officials of the Maharashtra Pollution Control Board, was present during the discussion. @isiddheshRkadam #MPCB #SiddheshKada
3
348
पुनर्वापराची सवय लावूया, कचऱ्याचा भार कमी करून पर्यावरण समृद्ध करूया! #Navratri2026 #navratriaarti #MPCB
2
4
282
रसायनांचा वापर टाळत, सेंद्रिय खतांची निवड करावी! #Navratri2026 #MPCB
1
2
209
शाश्वत महराष्ट्राचा संकल्प करूया, ओल्या कचऱ्यातून घरच्या घरी सेंद्रिय खत बनवूया! #Navratri2026 #navratriaarti #MPCB
1
1
1
243
पर्यावरणपूरक प्रवासासाठी, ई-वाहनांची निवड करावी! #Navratri2026 #MPCB
2
207
पर्यावरणपूरक सवयी अंगीकारूया, सौर उर्जेचा वापर करून हरित भविष्य घडवूया! #Navratri2026 #navratriaarti #MPCB
1
1
297
पारंपरिक वाद्यांच्या साथीने, भक्तीची गोडी वाढवावी! #Navratri2026 #MPCB
205
मा. श्री. सिद्धेश कदम जी, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची पर्यावरण क्षेत्रात काम करणारे श्री. नितीन देशपांडे व इतर पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विविध पर्यावरणपूरक विषयांवर चर्चा झाली. यावेळी त्यांनी मा. श्री. सिद्धेश कदम जी यांना श्री. प्रदीप आगाशे संपादीत आणि सौ. संपदा बारटक्के संकलीत 'कचरा व्यवस्थापन' हे पुस्तक भेट दिले. Hon’ble Shri Siddhesh Kadam, Chairman, Maharashtra Pollution Control Board, met with committed Environmentalist Mr. Nitin Deshpande and office bearers during a courtesy visit to the MPCB headquarters. The meeting featured productive discussions on various eco-friendly initiatives and sustainable practices. On the occasion, the delegation presented a copy of the book 'Waste Management', edited by Shri Pradeep Agashe and compiled by Smt. Sampada Bartakke, to the Hon’ble Shri Siddhesh Kadam. @isiddheshRkadam #MPCB #Siddheshkadam
1
3
234
मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या मुख्यालयात ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्लोबल कॉन्क्लेव्ह ऑन प्लास्टिक रिसायकलिंग अँड सस्टेनेबिलिटीच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 'नॅशनल कॉन्फरन्स ऑन रोडमॅप टू सर्क्युलर इकॉनॉमी थ्रू प्लास्टिक रिसायकलिंग' या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. या बैठकीत प्लास्टिक रिसायकलिंग, शाश्वत विकास आणि महाराष्ट्रात प्लास्टिक रिसायकलिंगचे प्रमाण कशा प्रकारे वाढवता येईल, याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. -------------------- Shri Siddhesh Kadam, Hon’ble Chairman, Maharashtra Pollution Control Board, chaired a crucial meeting at the MPCB headquarters with the office bearers of the All India Plastics Manufacturers' Association. The meeting was held in the backdrop of the upcoming 'National Conference on Roadmap to Circular Economy Through Plastic Recycling', organized under the Global Conclave on Plastic Recycling and Sustainability in December. Detailed discussions were held on plastic recycling, sustainable development, and strategies to increase the scale of plastic recycling across Maharashtra. Office bearers of AIPMA and concerned senior officials of MPCB were present on the occasion. @isiddheshRkadam #MPCB #SiddheshKadam
1
2
229
स्वच्छतेची सवय अंगीकारून, कचऱ्याचं योग्य वर्गीकरण करूया आणि पर्यावरणाचं रक्षण करूया. #Navratri2026 #navratriaarti #MPCB
174