मराठय़ांनो,
आपले पहिले लक्ष
स्वतः आझद मैदान पोहचणे नाही
तर जारांगे पाटील साहेबांना आझद मैदान सुखरूप पोहचवणे आहे,
शुरवीर बाजी प्रभु देशपांडे यांच्या सारखी खिंड लढवा. दादा पोहचले किं मेसेज च्या तोफ़ा गडगडतील, तेव्हा आपले काम फ़त्ते होईल आणि मग आझाद मैदानावर पोहचू
43
आज ठाणे शहरात जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करणार्या सर्व मराठा बंधू भगिनी, त्याच सोबत सदरचा कार्यक्रम सुरळीत पाडण्यासाठी सदैव तत्पर @ThaneCityPolice यांचे हार्दिक आभार
#ठाणे_मराठा_क्रांती_मोर्चा
28
नवीन सकल मराठा समाज ??? @CMOMaharashtra या फोटोतील २ लोक तुमच्या ठाणे पक्षीय कार्यालयात कामाला आहेत आणि सदरच्या व्यक्तीने दिलेल्या पत्रावर पत्ता आहे का जरा तपासा
@mieknathshinde
29
सरकारला 50 दिवसापेक्षा जास्त वेळ देऊन ही सरकार आज ही खोटी आश्वासन देत आहे. अजून किती दिवस, महिने, वर्ष मराठा समाजाला अशीच खोटी आश्वासने देणार. कायदा व सुव्यवस्था जी बिधडली आहे त्या फक्त सरकारचं जबाबदार आहे
@CMOMaharashtra
21
मराठा आरक्षणासाठी आंदोलन मनोज जरांगे पाटील करीत आहेत. सरकारने त्यांच्याशीच चर्चा करावी. इतरांशी बोलून काहीच उपयोग नाही.
दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला अशी अवस्था दिसते.@goacm
36
बंदच्या बद्दल बैठक पार पडली.ह्या बैठकीला ठाण्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
आयोजक - #सकल_मराठा_समाज_ठाणे
2
38
आता सरकार सोबत बंद दाराआड चर्चा नको मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाईव्ह येऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे
@mieknathshinde
1
46
अंतरवली (जिल्हा - जालना) येथे मराठा आरक्षनासाठी स्थानिक मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता.यात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
परंतु एक आदेश येतो आणि या बांधवांवर पोलीस अमानुष लाठीहल्ला करतात.याची तीव्रता इतकी असते की,अनेक सामान्य नागरिक अक्षरशः रक्तबंबाळ
2
1
53
#मराठा_आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली..!
आता उचला #सतरंज्या_घ्या_झेंडे आणि दिवसभर सोशल मीडियावर #पडीक राहून माझा पक्ष व माझा नेता किती महान आहे यावर #आभाळ_हाना..!
50
Replying to @YuvrajSambhaji
Replying to @AshokChavan1958 @AshokChavanINC
त्यांच्या मागण्या काय होत्या त्याची प्रत आपल्याकडे असेल तर जाहीर करा मराठा समाजाला पण कळू दे मागण्या कोणत्या आणि काय होत्या आज काल निवडणूकांचा काळ आहे आमचे समनव्यक काय मागण्या घेऊन गेले ते माहिती होणे महत्त्वाचे आहे
Replying to @YuvrajSambhaji
Replying to @AshokChavan1958 @AshokChavanINC
सभा समजून मिटींग घेतली असती तर चालल असताना कांरण राजकीय सभेला किती ही लोक चालतात तिकडे कोरोना येत नाही गेल्या 2 वर्षात तुम्ही मराठा समितीचे अध्यक्ष या नात्याने समाजाच्या किती मागण्यासाठी काम केले ते आधी सांगा
केंद्रीय मंत्री म्हणून आज श्री.@MeNarayanRane यांनी शपथ घेतली, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..!! लवकर #मराठा_आरक्षणाचा विषय केंद्रात मांडतील
1
मराठा समाजाचे आंदोलन हे मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यासाठी आहे, संचालक मंडळावर वर्णी लागण्यासाठी नाही.
@AjitPawarSpeaks
4
चला धूरळा उठवूया,
पुन्हा मराठा जोडूया!!
#stand_for_maratha_reservation
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra मराठा समाजाने कोणालाही अधिकृत समनव्यक म्हणून घोषित केले नाही आणि आमचे कोणी ही नेते नाहीत मग आपण कुणाशी बोलणे करत आहेत, सावध रहा समाजच्या नावाने काहीं लोकांनी दुकाने उघडली आहेत आणि त्यांच्याशी वाटाघाटी करणे म्हणजे मराठा समाजाच्या विश्वासघात





